Current Affairs 17th February 2022 – चालू घडामोडी 17 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 17th February 2022

Current Affairs (Date – 17th February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 February 2022. Find Current General Knowledge 17th February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link 

चालू घडामोडी 17 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) खालीलपैकी कोणत्या देशाने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे ?

(१)तुर्की

(२) इगीप्त

(३) चिली

(४)युगांडा

उत्तर: (१) तुर्की

२) एअर इंडिया लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारीम्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

(१) एस. सोमनाथ

(२) विवेक गोरिया

(३) राहुल बजाज

(४) इलकर आयसी

उत्तर: (४) इलकर आयसी

३) केंद्रीय माध्यामिक शिक्षण बोर्ड(CBSE) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

(१) मनोज आहुजा

(२)विनीत जोशी

(३) सुरेंद्र सिंग

(४) विनय सिंग

उत्तर: (२)विनीत जोशी

४) बप्पी लाहिरी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध व्यक्ती होते ?

(१)गायक

(२) वैद्यानिक

(३) पर्यावरणीय

(४) खेळाडू

उत्तर: (१)गायक

५) “SEED योजना” चा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला ?

(१) नरेंद्र मोदी

(२) रामनाथ कोविद

(३) डॉ. वीरेंद्र कुमार

(४) अमित शाह

उत्तर: (३) डॉ. वीरेंद्र कुमार

६) कोणत्या महिला आयपीएस अधिकारीला गुरूग्राम ची पहिली महिला पोलीस आयुक्त म्हणून निकुत केले आहे ?

(१) सोनिया नारंग

(२) कला रामचंद्रन

(३) मीरा बोरवणकर

(४) अर्चना रामसुंदरन

उत्तर: (२) कला रामचंद्रन

उत्तर: “देविका नदी परियोजना” कोणत्या राज्यात / केंद्र शासित प्रदेशात  आहे ?

(१) लडाख

(२) जम्मू कश्मीर

(३) दिल्ली

(४)हिमाचल प्रदेश

उत्तर: (२) जम्मू कश्मीर

८) नागरी उडान क्षेत्रात ड्रोन उडणाला परवानगीदेणारा जगातील पहिला देश कोण बनला आहे ?

(१)जपान

(२)अमेरिका

(३) चीन

(४) इझराइल

उत्तर: (४) इझराइल

९) केंद्र सरकारच्या “सौभाग्य योजनेत” कोणतेराज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे ?

(१)पंजाब

(२) हरयाणा

(३) दिल्ली

(४) छतीसगड

उत्तर: (४) छतीसगड

१०) पुलवामा हल्ल्यावर “AS FAR AS THE SAFFRON FEILDS” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) दानेशराणा

(२) दानेश सिद्दिकी

(३) अजय माथुर

(४) सलमान रुश्दी

उत्तर: (१) दानेशराणा

११) QUAD देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची चौथी बैठक कोणत्या देशात पार पडली आहे ?

(१) जपान

(२) अमेरिका

(३) ऑस्ट्रेलिया

(४) चीन

उत्तर: (३) ऑस्ट्रेलिया

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT