Current Affairs 18th February 2022 – चालू घडामोडी 18 फेब्रुवारी 2022

Current Affairs 18th February 2022

Current Affairs (Date – 18th February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 February 2022. Find Current General Knowledge 18th February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link.

चालू घडामोडी 18 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) नीती आयोग कोणाच्या भागीदारीने “फिनटेक ओपन हेकथोन” ची सुरुवात करणार आहे ?

(१) अमेझोन

(२) paytm

(३) गुगल पे

(४)फोन पे

उत्तर:(४) फोन पे

२) कोणत्या बँकेने पश्चिम बंगाल मध्ये “वेस्ट टू वेल्थ क्रेएशन” कार्यक्रम सुरु केला ?

(१) भारतीय रिजर्व बँक

(२) भारतीय स्टेट बँक

(३) पंजाब NATIONAL बँक

(४)भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)

उत्तर:(४) भारतीय लघु उद्योग विकास बँक(SIDBI)

३) ७० वी राष्ट्रीय सिनीअर व्हॉलीबौल चाम्पीअनशिप कोणत्या राज्याच्या पुरुष संघाने जिकली ?

(१) हरयाणा

(२) केरळ

(३) आसाम

(४) ओडीसा

उत्तर:(१) हरयाणा

४) कोणत्या संघटनेने “तंबाकू छोडो एप” सुरु केले आहे ?

(१)जागतिक आरोग्य संघटना

(२) केंद्रीयतंबाकू अनुसंधान संस्थान

(३) आंतरराष्ट्रीय पत्रिका तंबाकू रिपोर्टर

(४) वरीलपेकी कोणीही नाही

उत्तर: (१) जागतिक आरोग्य संघटना

५) कोणत्या देशाने ‘हमास’ ला आतंकवादी समूह घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे ?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) भारत

(३) अमेरिका

(४) चीन

उत्तर: (१) ऑस्ट्रेलिया

६) कोणी “डार्कथोन २०२२” आयोजित केले होते ?

(१) नीती आयोग

(२) भाभा अटोमिक अनुसंधान केंद्र

(३) DRDO

(४) NCB

उत्तर:(४) NCB

७) बिहारच्या खादी  व हस्तकला ब्रांड ABASADOR म्हणून कोणाची नियुक्त केले आहे ?

(१)मनोज वाजपेयी

(२)मनोज तिवारी

(३) कंगना राणावत

(४)अक्षय कुमार

उत्तर: (२)मनोज तिवारी

८) महाराष्ट्रातील पहिला फ्लोटिंग सोलर प्रकल्प कोणत्या ठीकाणी उभारण्यात आला आहे ?

(१)परभणी

(२)चंद्रपूर

(३) औरंगाबाद

(४) पुणे

उत्तर: (२) चंद्रपूर

९) भारताने फेब्रुवारी २०२२ मध्ये किती चीनी APP वर बंदी घातली आहे ?

(१)५०

(२) ५१

(३) ४५

(४) ५४

उत्तर: (४) ५४

१०) कोणत्या शहरात ‘पहिली वाटर टक्सी” सुरु झाली आहे ?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) पुणे

(४) भोपाल

उत्तर: (१) मुंबई


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT