Current Affairs 24th February 2022- चालू घडामोडी 24 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 24th February 2022

Current Affairs (Date – 24th February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 February 2022. Find Current General Knowledge 24th February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 24 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१)साहित्य अकॅडमी ने उर्दू भाषेसाठीचा “साहित्य अकॅडमी पुरस्कार २०२१” कोणाला देण्याची घोषणा केली?

(१)जगदीश प्रसाद मंडल

(२) थोकचोम सिह

(३)  चंद्रभान ख्याल

(४)याद्णेश दवे

उत्तर:(३)  चंद्रभान ख्याल

२) कोणाला पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचा पूर्णकालीन सदस्य म्हणून नेमण्यात आले?

(१) संजीव सन्याल

(२) सुरेश कुमार

(३) विवेक शर्मा

(४) वरीलपैकी कोणीही नाही

उत्तर:(१) संजीव सन्याल

३) कोणत्या देशाने “हायबरी” नावाचीहायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुरु केली आहे?

(१) जर्मनी

(२) जपान

(३) चीन

(४) कॅनडा

उत्तर:(२) जपान

४) “खजुराहो नृत्य महोत्सव २०२२” कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे?

(१)महाराष्ट्र

(२) मध्यप्रदेश

(३) उत्तरप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(२) मध्यप्रदेश

५) हवाई युध्द सराव “एक्स कोब्रावारीअर २०२२” भारत आणि कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?

(१) रशिया

(२) श्रीलंका

(३) इंग्लंड

(४) बांगलादेश

उत्तर:(३) इंग्लंड

६) कोणत्या देशाने “सी-डोम“नौसेना वायू सुरक्षा प्रणाली चे यशस्वी परीक्षण केले?

(१) भारत

(२) चीन

(३) इजराईल

(४) अमेरिका

उत्तर:(३) इजराईल

७) कोणी “विज्ञान सर्वज्ञ पुजते” कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे?

(१)राम नाथ कोविद

(२) नरेंद्र मोदी

(३) वेंकय्या नायडू

(४)अमित शाह

उत्तर: (१)राम नाथ कोविद

८) अमेरिकेने कोणत्या देशावर प्रतिबंध लागू केले आहे?

(१)माली

(२)रशिया

(३) आर्मेनिया

(४) जपान

उत्तर:(२) रशिया

९) रशिया ने कोणत्या देशाला ३ भागामध्ये विभागले आहे?

(१)जपान

(२) युक्रेन

(३) अमेरिका

(४) बांगलादेश

उत्तर: (२) युक्रेन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT