Current Affairs 21st February 2022 – चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 21st February 2022

Current Affairs (Date – 21st February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 February 2022. Find Current General Knowledge 21st February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो?

(१)१८ फेब्रुवारी

(२) १९फेब्रुवारी

(३) २०फेब्रुवारी

(४) २१फेब्रुवारी

उत्तर: (३) २० फेब्रुवारी

२) भारतात नुकताच “राष्ट्रीय उत्पादकता आठवडा” कधी साजरा करण्यात आला?

(१) ८फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी

(२)१०फेब्रुवारी ते १६फेब्रुवारी

(३) १२फेब्रुवारी ते१८फेब्रुवारी

(४) १५फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी

उत्तर: (३) १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी

३) कोणत्या वर्षी “अंतराष्ट्रीय ऑलंपिक समितीची बैठक भारतात आयोजित करण्यात येणार आहे?

(१) २०२२

(२) २०२३

(३) २०२४

(४) २०२५

उत्तर:(२) २०२३

४) कोणता दिवस अंतराष्ट्रीय मातृभाषा दिन” म्हुणन साजरा केला जातो?

(१)१८फेब्रुवारी

(२) १९फेब्रुवारी

(३) २०फेब्रुवारी

(४) २१फेब्रुवारी

उत्तर:(४) २१ फेब्रुवारी

५) एकोराप” नावाचा अहवाल कोणत्या संस्था कडून प्रसिद्ध केला जातो?

(१) जागतिक बँक

(२) रिजर्वे बँक ऑफ इंडिया

(३) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

(४) भारतीयस्टेट बँक

उत्तर:(४) भारतीयस्टेट बँक

६) “जी २०” देशाच्या वित्त मंत्राची व केंद्रीय बँकेच्या गवर्नर ची बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली आहे?

(१) संयुक्त अरब अमिरात

(२) इंडोनेशिया

(३) इटली

(४) भारत

उत्तर:(२) इंडोनेशिया

७) सध्या चर्चेत असलेला “साकिबुल गनी” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) फुटबाल

(२) नेमबाजी

(३) क्रिकेट

(४)तलवारबाजी

उत्तर:(३) क्रिकेट

८) भारताची युपीआयसिस्टिम स्वीकारणारा जगाचा पहिला देश कोणता आहे?

(१)बांगलादेश

(२)मालदीव

(३) नेपाल

(४) श्रीलंका

उत्तर:(३) नेपाल

९) कोणत्या राज्यात इंडिअन न्युट्रीनो observatory (INO) स्तापित केली जात आहे?

(१)गुजरात

(२) केरळ

(३) तामिळनाडू

(४) महाराष्ट्र

उत्तर:(३) तामिळनाडू

१०) “हिलाल – ए –पाकिस्तान” या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे?

(१) जेफ बेजोस

(२) एलन मस्क

(३) बराक ओबामा

(४) बिल गेट्स

उत्तर:(४) बिल गेट्स

११) भारतीय रेल्वे ची सर्वात लांब सुरंग कोणती आहे?

१)पीर पंजाल

२)T-४९

३)अटल

४)सेला

उत्तर:२)T-४९

१२) “विक्रमसाराभाई चिल्ड्रेन इनोवेशन सेंटर” चे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे?

१)कर्नाटक

२) महाराष्ट्र

३) गुजरात

४) तामिळनाडू

उत्तर:३) गुजरात


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT