Current Affairs 26th February 2022 – चालू घडामोडी 26 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 26th February 2022

Current Affairs (Date – 26th February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 February 2022. Find Current General Knowledge 26th February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 26 फेब्रुवारी 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोड२६फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) आंतरराष्ट्रीय क्रिकेट T-२० मध्ये सर्वाधिक रन बनवणारा कोण खेळाडू झाला आहे?

(१)विराट कोहली

(२) रोहित शर्मा

(३) के एल राहुल

(४)रवींद्र जडेजा

उत्तर:(२) रोहित शर्मा

२)कोणत्या संस्थेने “किसान” नावाने APPसुरु केले आहे?

(१) IIT दिल्ली

(२) IIT रूडकी

(३) IIT हेदाराबाद

(४) IIT मुंबई

उत्तर:(२) IIT रूडकी

३)मंदिर वास्तुकला चे आंतरराष्ट्रीय संमेलन “देवायतनम” कोठे आयोजित केले जाणार आहे?

(१) अयोध्या

(२) हम्पी

(३) मदुरे

(४) पुरी

उत्तर:(२) हम्पी

४)IDBI बँक च्या CEO पदी कोणाची पुनरनियुक्ती साठी मंजुरी भेटली आहे?

(१)राकेश शर्मा

(२) संजीव मेहता

(३) सुरेश जोशी

(४) मनमोहन सिंग

उत्तर:(१)राकेश शर्मा

५)कोणत्या कंपनीने भारतीय नाविक दलाला १२ वे समुद्री विमान दिले आहे?

(१) दसौल्ट अविंएशन

(२) बोईंग

(३) एअर डेक्कन

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) बोईंग

६) कोणत्या कंपनीने आपले पहिले “सायबर सुरक्षा केंद्र” सुरु करण्याची घोषणा केली?

(१) गुगल

(२) आयबीएम

(३) मेटा

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) आयबीएम

७) कोणत्या बँकेवर “मनीलौनद्रींग” संदर्भात ५५ मिलिअन डॉलर चा दंड आकारला आहे?

(१) पाकिस्तान NATIONAL बँक

(२) रशिया केंद्रीय बँक

(३) सारस्वत बँक

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(१) पाकिस्तान NATIONAL बँक

८) भारतीय नौदलाचे “मिलन २०२२” युद्धसराव कोठे सुरु झाला आहे?

(१)बिकानेर

(२)रानीखेत

(३) जोधपुर

(४) विशाखापटनम

उत्तर:(४) विशाखापटनम

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT