Current Affairs 7th March 2022 – चालू घडामोडी 0७ मार्च २०२२

Current Affairs 7th March 2022

Current Affairs (Date – 7th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 March 2022. Find Current General Knowledge 7th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 07 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0७ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) भारतीयरेल्वे ने कोणती स्वयचालीत “रेल्वे सुरक्षा प्रणाली” चे यशस्वी परीक्षण केले त्यांचे नाव काय आहे?

(१)धवन

(२) भीष्म

(३) कवच

(४)रक्षक

उत्तर:(३) कवच

२) नुकतेच निधन झालेले शेन वार्न कोणत्या देशाचे खेळाडू होते?

(१) दक्षिण आफ्रिका

(२) ऑस्ट्रेलिया

(३) ब्राझील

(४) इंग्लंड

उत्तर:(२) ऑस्ट्रेलिया

३) “थय्यम” आणि “कलीयाटटम” कोणत्या राज्याचे नृत्य आहे?

(१) असाम

(२) ओडीसा

(३) तामिळनाडू

(४) केरळ

उत्तर:(४) केरळ

४) ६ मार्च २०२२ रोजी कोणत्या सुरक्षा दलाचे ५३ वास्थापना दिवस साजरा झाला?

(१)सीमा सुरक्षा बल

(२) सशस्त्र सीमा बल

(३) केंद्रीय रिजर्व पोलीस बल

(४) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

उत्तर: (४) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

५) ६ मार्च २०२२ रोजी राज्य राखीव पोलीस बल(SRPF) चा कितवा स्थापना दिवस साजरा झाला?

(१) ७१

(२) ७२

(३) ७३

(४) ७४

उत्तर: (४) ७४

६) चर्चेत असलेले भारताचे स्वदेशी प्रशिक्षण विमान कोणते आहे?

(१) हंसा-एनजी

(२) शक्ती- जी५

(३) सिद्धार्थ

(४) ध्रुव

उत्तर: (१) हंसा-एनजी

७) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी“अम्मा” आणी“बहिणी” योजनासुरु करण्याची घोषणा केली?

(१)तेलगाना

(२) केरळ

(३) तामिळनाडू

(४)सिक्कीम

उत्तर: (४) सिक्कीम

८) भारतीय सेनेने कोणत्या राज्यात किवा केंद्रशासित प्रदेशात ३ दिवसीय शितकालीन उत्सव आयोजित केला जाणार आहे?

(१)जम्मू काश्मीर

(२)लदाख

(३) पंजाब

(४) हरियाना

उत्तर: (१) जम्मू काश्मीर

९) कोणी “जीओ वर्ल्ड सेंटर” सुरु करण्याची घोषणा केली आहे?

(१)TATA मोटर्स

(२) गुगल

(३) RELIANCE इंडस्ट्री

(४) अमेझोन

उत्तर: (३) RELIANCE इंडस्ट्री

१०) भारताचे पहिले “स्मार्ट मेनेज्ड” ELECRTIC VEHICLE चार्जीग स्टेशन कोठे सुरु करण्यात आले?

(१) दिल्ली

(२) हरियाना

(३) मुंबई

(४) ओडीसा

उत्तर: (१) दिल्ली

११) चर्चेत असलेले “द मिलेनीयल योगी” हे पुस्तक कोणाचे आहे?

१)दीपम चटर्जी

२)अनुज कोशला

३) भूपेश योगी

४) आदित्य भूषण

उत्तर: १) दीपम चटर्जी


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT