Current Affairs 3rd March 2022 – चालू घडामोडी 0३ मार्च २०२२

current affairs

Current Affairs 3rd March 2022

Current Affairs (Date – 3rd March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 March 2022. Find Current General Knowledge 3rd March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 03 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0३ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) भारताच्या सौरभ चौधरी याने ISSF विश्वकप २०२२ मध्ये कोणते पदक जिकले आहे?

(१)कांस्य

(२) रौप्य

(३) सुवर्ण

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) सुवर्ण

२) ‘सिंगापूर wetlifting international २०२२” मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिकली आहे?

(१) ६

(२) ८

(३) ५

(४) ४

उत्तर:(१) ६

३) राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?

(१) १५वा

(२) १७वा

(३) २०वा

(४) २५वा

उत्तर:(२) १७वा

४) कोणत्या कंपनीने भारतात “प्ले पास” सब्स्कीप्शन सुरु केले आहे?

(१)पेटीएम

(२) अमेझोन

(३) गुगल

(४) वारीपैकी नाही

उत्तर:(३) गुगल

५) वनस्पतीजन्य कोरोना लसिला मान्यता देणारा पहिला देशकोण बनला आहे?

(१) कॅनडा

(२) अमेरिका

(३) ब्राझील

(४) इंग्लंड

उत्तर:(१) कॅनडा

६) कितव्या  क्रमांकाचे “NIC TECH CONCLAVE २०२२” चे आयोजनाचे  ३ मार्च २०२२ रोजी अश्विनी वैष्णव उद्घाटन करणार आहे?

(१) पहिल्या

(२) दुसर्या

(३) तिसऱ्या

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) तिसऱ्या

७) नुकतेच प्रकाशित झालेले आत्म्वृत्त“उगलील ओरुवन” कोणाचे आहे?

(१) उमर अब्दुल्ला

(२) एम.के. स्टालिन

(३) तेजस्वी यादव

(४)पी. विजयान

उत्तर:(२) एम.के. स्टालिन

८) ३१ वे “दक्षिण-पूर्व आशियाई खेळ” कोठे आयोजित केले जाणार आहे?

(१)वियतनाम

(२)कंबोडिया

(३) फिलिपिन्स

(४) लाओस

उत्तर:(१) वियतनाम

९) ३५ वे “सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा २०२२” चे थीम राज्य किवा केंद्रशासित प्रद्रेश कोणता आहे?

(१)दिल्ली

(२) राजस्थान

(३) जम्मू काश्मीर

(४) हिमाचल प्रदेश

उत्तर:(३) जम्मू काश्मीर

१०) “सेंटर फॉर ENVIRMENT रिपोर्ट २०२२ (CSE)” मध्ये भारताचे स्थान कितवे आहे?

(१) ११७

(२) १२०

(३) १३३

(४) १३७

उत्तर:(२) १२०


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT