Current Affairs 24th May 2022 – चालू घडामोडी २४ मे २०२२

Current Affairs 24th May 2022

Daily Current Affairs (Date – 24th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 May 2022. Find Current General Knowledge 24th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 24 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) जागतिक आर्थिक मंचाची (WEF) ची वार्षिक २०२२ बैठक कोठे आयोजित केली आहे?

(१)पेरिस

(२) स्पेन

(३) दावोस

(४)रोम

उत्तर:(३) दावोस

२)न्यू डेवलपमेंट बँकेने भारतातील कोणत्या राज्यात क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

(१) केरळ

(२)हरियाना

(३) गुजरात

(४) राजस्थान

उत्तर:(३) गुजरात

३)मे २०२२ मध्ये इन्फोसिस कंपनीचे CEO व MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

(१) संजय कोटक

(२) सलील पारेख

(३) एस.शिवा

(४)सुरेश कुमार

उत्तर:(२) सलील पारेख

४)भारत आणि कोणत्या देशात बंगालच्या खाडीत संयुक्त गश्ती युध्द सराव आयोजित केला गेला आहे?

(१)जपान

(२) श्रीलंका

(३) बांगलादेश

(४) थायलंड

उत्तर:(३) बांगलादेश

५)२४ मे ला क्वाड शिखर संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे?

(१) दिल्ली

(२)न्यूयॉर्क

(३) सिडनी

(४) टोक्यो

उत्तर:(४) टोक्यो

६) १२ वी राष्ट्रीय सब जुनिअर महिला हॉक्की चाम्पिंअनशिप कोणत्या राज्याने जिंकली?

(१) उत्तरप्रदेश

(२) हरियाना

(३) आसाम

(४) गुजरात

उत्तर:(२) हरियाना

७) संस्कृती मंत्रालयाने राजा राम मोहन राय यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त कोठे एक पुतळ्याचे उद्घाटन केले आहे?

(१)वाराणसी

(२)कोलकाता

(३) जोधपुर

(४)दिल्ली

उत्तर:(२) कोलकाता

८) एवरेस्ट बेस कॅम्प चढणारी सर्वात कमी वयाची भारतीय पर्वतारोही कोण बनली आहे?

(१)संगीता बहाल

(२)रिदम ममानिया

(३) गुर्पित कौर

(४) शिवांगीपाठक

उत्तर:(२) रिदम ममानिया


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT