Current Affairs 9th May 2022 – चालू घडामोडी 0९ मे २०२२

current affairs

Current Affairs 9th May 2022

Daily Current Affairs (Date – 9th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 May 2022. Find Current General Knowledge 9th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 09 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0९ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “जागतिक रेड क्रॉस दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)५ मे

(२) ७ मे

(३) ८ मे

(४)९ मे

उत्तर:(३) ८ मे

२)“एन्टरप्राईज इंडियानेशनल क्वायर कोन्क्लेव २०२२” कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(१) भोपाल

(२)कोयंबतूर

(३) गुवाहाटी

(४) गोरखपूर

उत्तर:(२) कोयंबतूर

३) कोणत्या संघटनेने आपला ६३ वा स्थापना दिवस साजरा केला आहे?

(१) सीमा सुरक्षा बल

(२) सीमारस्ते संघटना

(३) ईस्रो

(४)DRDO

उत्तर:(२) सीमारस्ते संघटना

४) “दुसरे भारत- नॉर्डिक शिखर संमेलन” कोठे आयोजित केले आहे?

(१)स्टोकहोम,स्वीडन

(२) कोपेनहेगन,डेन्मार्क

(३) हेलसिंकी,फिनलंड

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) कोपेनहेगन,डेन्मार्क

५) कोठे ५ वा “आदि महोस्तव २०२२” आयोजित केला जाणार आहे?

(१) मध्यप्रदेश

(२)राजस्थान

(३) झारखंड

(४) सिक्कीम

उत्तर:(१) मध्यप्रदेश

६) २४ व्या मूक अधीर ऑलिम्पिक मध्ये“धनुष श्रीकांत” यांनी स्वर्ण पदक जिंकले आहे. ते कोणत्य खेळाशी संबंधित आहे?

(१) BADMINTON

(२) हॉक्की

(३) शूटिंग

(४) भालाफेक

उत्तर:(३) शूटिंग

७) कोणत्या राज्याने “व्हेईकल मुविंग TRAKING सिस्टीम” मोबाईल APP सुरु केले आहे?

(१)राजस्थान

(२)महाराष्ट्र

(३) गुजरात

(४)हरियाना

उत्तर:(४) हरियाना

८) कोणी“माऊट एवरेस्ट” २६ व्यांदा पार करून वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे?

(१)कामी रिता शेरपा

(२)प्रियांका मोहिते

(३) बलजित कौर

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) कामी रिता शेरपा

९) IRCTC ची पहिली “भारत गौरव टुरीस्ट ट्रेन” कधी पासून सुरु होणार आहे?

(१)१५ मे २०२२

(२) २१ जून २०२२

(३) १५ ऑगस्ट २०२२

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) २१ जून २०२२