Current Affairs 27th April 2022 – चालू घडामोडी २७ एप्रिल २०२२

Current Affairs 27th April 2022

Daily Current Affairs (Date – 27th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 April 2022. Find Current General Knowledge 27th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 27 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) प्रत्येक वर्षी कोणता दिवस “जागतिक बौद्धिक संपदा दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)२५ एप्रिल

(२) २६एप्रिल

(३) २७एप्रिल

(४)२८एप्रिल

उत्तर:(२) २६ एप्रिल

२)कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीला “जोन एफ केनडी प्रोफाईल इन करेज २०२२” पुरस्कार मिळाला आहे?

(१) अमेरिका

(२)भारत

(३) जपान

(४) युक्रेन

उत्तर:(४) युक्रेन

३)जगातील सर्वात वृद्ध महिला “केन तनाका” जिचे नुकतेच निधन झाले आहे ती कोणत्या देशाची होती?

(१) चीन

(२) जपान

(३) भारत

(४)अमेरिका

उत्तर:(२) जपान

४)“आंतरराष्ट्रीय खाद्य आणि अतिथी मेला आहार २०२२” कोठे आयोजित केला आहे?

(१)हैदराबाद

(२) मुंबई

(३) दिल्ली

(४) जयपूर

उत्तर:(३) दिल्ली

५)वारेन बफेट यांना मागे सोडून कोणती व्यक्ती जगातील पाचवी सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरली आहे?

(१) मुकेश अंबानी

(२)गौतम अडाणी

(३) लेरी पेज

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) गौतम अडाणी

६)“सर्बिया ओपन टेनिस turnament २०२२” मध्ये पुरुष एकल पदक कोणी जिकले आहे?

(१) निकोला मेकतिक

(२) आंद्रे रुबलेव

(३) नोवाक जोकोविच

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) आंद्रे रुबलेव

७) कोणत्या राज्यात भारताचे पहिले “अमृत सरोवर” तयार झाले आहे?

(१)महाराष्ट्र

(२)आसाम

(३) गुजरात

(४)उत्तरप्रदेश

उत्तर:(४) उत्तरप्रदेश

८) IPL मध्ये ६००० धावा पूर्ण करणारा २ रा खेळाडू कोण बनला आहे?

(१)विराट कोहली

(२)शिखर धवन

(३) रोहित शर्मा

(४) रवींद्र जडेजा

उत्तर:(२)शिखर धवन

९) कोणत्या देशातील “ग्वाडलजास” शहर२०२२ चे “ जागतिक बुककेपिटल” म्हणून निवड झाली आहे?

(१)स्वीडन

(२) मेक्सिको

(३) इराण

(४) चीन

उत्तर:(२) मेक्सिको

१०) कोणट्विटर चे नवीन मालक बनले आहे?

(१) बिल गेट्स

(२) एलोनमस्क

(३) मुकेश अंबानी

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) एलोनमस्क


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT