Current Affairs 3rd May 2022 – चालू घडामोडी 0३ मे २०२२

Current Affairs 3rd May 2022

Daily Current Affairs (Date – 3rd May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 May 2022. Find Current General Knowledge 3rd May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 03 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0३ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या देशातील “सिटीओ बुर्ले मार्क्स” या स्थळाला युनेस्को च्या जागतिक स्थळाच्या यादीत सामील केले आहे?

(१)फ्रांस

(२) अमेरिका

(३) ब्राझील

(४)इंग्लंड

उत्तर:(३) ब्राझील

२)भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

(१) हर्षवर्धन श्रुन्ग्ला

(२)विनयमोहनक्वात्रा

(३) अर्जुन शेखावत

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) विनयमोहनक्वात्रा

) कोणत्या बँकेने MSME साठी भारतातील पहिला “OPEN – FOR- ALL” डिजिटल इकोसीस्टीम सुरु केली आहे?

(१) ICICI बँक

(२) PNBबँक

(३) SBIबँक

(४)UBIबँक

उत्तर:(१) ICICI बँक

४) नवीन पटनायक यांनी कोणते पुस्तक अनावरण केले आहे?

(१)द मेजीक ऑफ मंग्लाजोडी

(२) द सिख हिस्ट्री ऑफ इस्ट इंडिया

(३) पर्याय १ व २

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) पर्याय १ व २

५) कोणत्या राज्य सरकारने “महाराष्ट्र जीन बँक योजना” सुरु केली आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२)महाराष्ट्र

(३) गोवा

(४) दिल्ली

उत्तर:(२) महाराष्ट्र

६) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहे?

(१) जर्मनी

(२) डेन्मार्क

(३) फ्रान्स

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व