Current Affairs 2nd May 2022 – चालू घडामोडी 0२ मे २०२२

current affairs

Current Affairs 2nd May 2022

Daily Current Affairs (Date – 2nd May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 May 2022. Find Current General Knowledge 2nd May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 02 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0२ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “आंतरराष्ट्रीय कामगार दिवस”म्हणून साजरा केला जातो?

(१)१ मे

(२) २मे

(३) ३मे

(४)४मे

उत्तर:(१) १ मे

२) कोणता दिवस “महाराष्ट्र दिवस”म्हणून साजरा केला जातो?

(१) १ मे

(२) २ मे

(३) ३ मे

(४) ४ मे

उत्तर:(१) १ मे

३) कोणत्या भारतीय व्यक्तीला “व्हिटली गोल्ड अवार्ड २०२२” मिळाला आहे?

(१) चारुदत्त मिश्रा

(२) सुरेश जोशी

(३) विवेक सिंग

(४)नरेंद्र मोदी

उत्तर:(१) चारुदत्त मिश्रा

४) अमेरिका ने किती देशांना आपल्या वार्षिक’”प्रीयोरीटी वाच लिस्ट” मध्ये सामील केले आहे?

(१)५

(२) ७

(३) ९

(४) ११

उत्तर:(२) ७

५) मोठ्य धान्यापासून संचालित देशातील पहिले “इथेनॉल संयंत्र” कोठे स्थापित झाले आहे?

(१) पुरी,ओडिशा

(२)पूर्णिया,बिहार

(३) गांधीनगर,गुजरात

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) पूर्णिया,बिहार

६) कोणी“MSME SUSTAINABLE CERTIFICATION SCHEME” सुरु केली?

(१) नरेंद्र मोदी

(२) नारायण राणे

(३) अमित शाह

(४) राजनाथ सिंह

उत्तर:(२) नारायण राणे

७) २ रे “खेलो मास्टर्स गेम्स २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

(१)बँगलोर

(२)गुवाहाटी

(३) मुंबई

(४)दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली

८)कोणती भारतीय कंपनी १९ लाख रुपये च्या M-CAP पर्यत पोहचणारी कंपनी ठरली आहे?

(१)आदित्य बिर्ला ग्रुप

(२)रिलायंस

(३) TATA

(४) भारत पेट्रोलियम

उत्तर:(२) रिलायंस

९)केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी किती दिवसाचे “आजादी से अंत्योदय तक” अभियान सुरु केले आहे?

(१)७०

(२) ८०

(३) ९०

(४) १००

उत्तर:(३) ९०

१०)कोणाला“कॉमनवेल्थ पोइंटस ऑफ लाईट अवार्ड” निवडले आहे?

(१) आनंद कुमार

(२) किशोर कुमार दास

(३) मनोज शर्मा

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) किशोर कुमार दास 

११) कोणत्या देशाने “जागतिक सुरक्षा initiative” सुरु केला आहे?

(१) भारत

(२) अमेरिका

(३) चीन

(४) जपान

उत्तर:(३) चीन

१२) पाकिस्तानचे विदेश मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

(१) इम्रान खान

(२) बेनजीर भुट्टो

(३) बिलावलभुट्टो-जरदारी

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) बिलावल भुट्टो-जरदारी