Current Affairs 12th May 2022 – चालू घडामोडी १२ मे २०२२

current affairs

Current Affairs 12th May 2022

Daily Current Affairs (Date – 12th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 May 2022. Find Current General Knowledge 12th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 12 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)११ मे

(२) १२ मे

(३) १३ मे

(४)१४ मे

उत्तर:(२) १२ मे

२) “मध्यान्न भोजन योजनेसोबत” कोणते राज्य सरकार सकाळचा “नाश्ता” देणारे पहिले राज्य ठरले आहे?

(१) हरियाना

(२)तमीलनाडू

(३) आसाम

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) तमीलनाडू

३)कोणत्या राज्यातील ८० पेक्षा जास्त मुले “टोमाटो फ्लू” मुले संक्रमित झाले आहे?

(१) केरळ

(२) कर्नाटक

(३) आसाम

(४)गुजरात

उत्तर:(१) केरळ

४) कोणत्या देशाला २०२२-२०२४ साठी “असोसिएशन ऑफ अशियन इलेक्शन athority” चे अध्यक्ष पद दिले आहे?

(१)चीन

(२) अमेरिका

(३) भारत

(४) फिलिपिन्स

उत्तर:(३) भारत

५) पाकिस्तानने कोणाला दिल्ली मध्ये “व्यापार मंत्री” म्हणून नियुक्त केले आहे?

(१) तारिक खान

(२)कमर जमान

(३) फवद चौधरी

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) कमर जमान

६) कोणत्या राज्यातील “मांघर गाव”  देशातील पहिले “मधाचेगाव” म्हणून ओळखले जाणार आहे?

(१) गुजरात

(२) महाराष्ट्र

(३) आसाम

(४) राजस्थान

उत्तर:(२) महाराष्ट्र

७) कोणी“एम-प्राईम” प्लेबुक सुरु केली आहे?

(१)नीती आयोग

(२)CSIR

(३) ISRO

(४)DRDO

उत्तर:(१) नीती आयोग

८) कोणी “मोदी@२०:ड्रीम्स मिट डेलीवरी’ पुस्तकाचे अनावरण केले आहे?

(१)रामनाथ कोविद

(२)वैकय्या नायडू

(३) नरेंद्र मोदी

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) वैकय्या नायडू

९) कोणत्या राज्याच्या पोलिसांना “राष्ट्रपती ध्वज पदकाने” संन्मानित केले आहे?

(१)महाराष्ट्र

(२) आसाम

(३) राजस्थान

(४) गुजरात

उत्तर:(२) आसाम

१०) कोठे“आंतरराष्ट्रीय शुटींग खेळ महासंघ जुनिअर विश्व कप” स्पर्धा सुरु झाली आहे?

(१) चीन

(२) जर्मनी

(३) नेपाळ

(४) इंग्लंड

उत्तर:(२) जर्मनी