Current Affairs 11th May 2022 – चालू घडामोडी ११ मे २०२२

current affairs

Current Affairs 11th May 2022

Daily Current Affairs (Date – 11th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 May 2022. Find Current General Knowledge 11th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 11 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “राष्ट्रीय तंत्रज्ञानदिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)१० मे

(२) ११ मे

(३) १२ मे

(४)१३ मे

उत्तर:(२) ११ मे

२) कोणत्या एका भारतीयला २०२२ चा “पुलित्झर पुरस्कार” भेटला नाही?

(१) अदनान अबिदी

(२)अमित दवे

(३) सना इर्शाद मट्टू

(४) मेघा राजगोपालन

उत्तर:(४) मेघा राजगोपालन

) “यु-सुक-योल” यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी शपथ घेतली आहे?

(१) उत्तर कोरिया

(२) दक्षिण कोरिया

(३) विएतनाम

(४)कंबोडिया

उत्तर:(२) दक्षिण कोरिया

४) देशातील कोणत्या संतूर वादकाचे नुकतेच निधन झाले आहे?

(१)अल्ला रखा

(२) पंडित.शिवकुमार शर्मा

(३) झाकीरहूसेन

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) पंडित.शिवकुमार शर्मा

) “मेद्रीद ओपन टेनिस tournament २०२२” पुरुष एकेरी मध्ये कोणाला पदक मिळाले आहे?

(१) राफेल नदाल

(२)नोवाक जोकोविच

(३) कार्लोस-अल-कराज

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) कार्लोस-अल-कराज

६) सूक्ष्म,लघु उद्योग मंत्री नारायण राणे कोठे “खादी उत्कृठता केंद्राचे” उद्घाटन करणार आहे?

(१) मुंबई

(२) जयपूर

(३) दिल्ली

(४) भोपाल

उत्तर:(३) दिल्ली

७) कोणत्या राज्यात “त्रीशूर पूरम उत्सव” साजराकेला गेला?

(१)तामिळनाडू

(२)केरळ

(३) आसाम

(४)मेघालय

उत्तर:(२) केरळ

८) कोणाची“HPCL” च्या CHAIRMAN आणि मुख्य निबंधक पदी नियुक्ती झाली आहे?

(१)सुरेंद्रपाठक

(२)पुष्प कुमार जोशी

(३) शैलेंद्र पांडे

(४) मुकेश सुराणा

उत्तर:(२) पुष्प कुमार जोशी

९) कोणत्या देशात ७७ वा “विजय दिवस” साजरा केला गेला आहे?

(१)भारत

(२) रशिया

(३) इंग्लंड

(४) चीन

उत्तर:(२) रशिया

१०) कोणत्या राज्याने “लाडली लक्ष्मी २.० योजना” सुरु केली?

(१) आसाम

(२) उत्तरप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(३) मध्यप्रदेश

११) राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी कोणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती केली आहे?

१) सुधांशू धुलिया

२) जे.बी. पारदीवाला

३) पर्याय १ व २

४)वरीलपैकी नाही

उत्तर:३) पर्याय १ व २