Current Affairs 10th May 2022 – चालू घडामोडी १० मे २०२२

current affairs

Current Affairs 10th May 2022

Daily Current Affairs (Date – 10th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 May 2022. Find Current General Knowledge 10th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 10 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) मेरकोम इंडिया नुसार १० गीगावाट सौर क्षमता स्थापित करणारे भारतातील पाहिलेराज्य कोणबनले आहे?

(१)कर्नाटक

(२) राजस्थान

(३) असाम

(४)गुजरात

उत्तर:(२) राजस्थान

२)४थ्या “खेलो इंडिया युथ गेम्स २०२१” चे शुभंकर काय आहे?

(१) जया आणि विजया

(२)धाकड(गाय)

(३) अस्वल

(४) सोमेटी

उत्तर:(२) धाकड(गाय)

३)कोणत्याराज्य सरकारने “ई-अधिगम” योजना सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) हरियाना

(४)मध्यप्रदेश

उत्तर:(३) हरियाना

४)आर्थिक संकटामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानाने “राजीनामा” दिला आहे?

(१)भारत

(२) श्रीलंका

(३) मालदीव

(४) इंग्लंड

उत्तर:(२) श्रीलंका

५) राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण- ५(NFHS-5) नुसार भारताचा TOTAL प्रजनन दर किती आहे?

(१) २.१%

(२) २.०%

(३) २.३%

(४) २.४%

उत्तर:(२) २.०%

६) “असनी” चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केले आहे?

(१) पाकिस्तान

(२) भारत

(३) ओमान

(४) श्रीलंका

उत्तर:(४) श्रीलंका

७) “डीफेंडर युरोप २०२२” व स्विफ्ट रिस्पोंस २०२२” हे युध्द सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केले आहे?

(१)NORDIC COUNTRIES

(२)QUADCOUNTRIES

(३) NATOCOUNTRIES

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) NATO COUNTRIES

८) व्हाईट हाउस च्या पहिल्या कृष्णवर्णीय प्रेस सचिव कोण होणार आहे?

(१)संगीता सिंग

(२)करीन पियरे

(३) अन्जेला मर्केल

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) करीन पियरे

९) “ऑपरेशन व्हीजीलंट” तस्करी रोखण्यासाठी कोणी सुरु केले?

(१)CRPF

(२) RPF

(३) BSF

(४) SRPF

उत्तर:(२) RPF

१०) जगातील सर्वात लांब काचेचा पूल “व्हाईट DRAGON” कोणत्या देशात आहे?

(१) इंग्लंड

(२) जपान

(३) व्हिएतनाम

(४) ऑस्ट्रेलिया

उत्तर:(३) व्हिएतनाम