Current Affairs 16th May 2022 – चालू घडामोडी १६ मे २०२२

current affairs

Current Affairs 16th May 2022

Daily Current Affairs (Date – 16th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 May 2022. Find Current General Knowledge 16th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 16 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) भारताने कोणाला हरवून पहिल्यांदा “Thomas Cup” जिंकला?

(१)मलेशिया

(२) इंडोनेशिया

(३) चीन

(४)रशिया

उत्तर: (२) इंडोनेशिया

२) कोणत्या देशाच्या “एन्ड्रू सायमंड्स” चे कार अपघातात निधन झाले आहे?

(१) अमेरिका

(२)इंग्लंड

(३) ऑस्ट्रेलिया

(४) आफ्रिका

उत्तर: (३) ऑस्ट्रेलिया

३) “त्रिपुरा” राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे?

(१) विष्णू देव वर्मा

(२) माणिक साहा

(३) बिप्लाव कुमार देव

(४) प्रतिमा भौमिक

उत्तर: (२) माणिक साहा

४) SCO ची आतंकवाद विरोधी बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे?

(१)इस्लामाबाद

(२) दिल्ली

(३) बीजिंग

(४) ढाका

उत्तर: (२) दिल्ली

५) इटालियन कप फुटबाल स्पर्धा २०२२ कोणी जिंकली आहे?

(१) इंटर मिलान

(२)एशले यंग

(३) नौपोली

(४) यापैकी नाही

उत्तर: (१) इंटर मिलान

६) कोणी “गतीशक्ती संचार पोर्टल” चे उद्घाटन केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) अमित शाह

(३) अश्विनी वैष्णव

(४) राजनाथ सिंह

उत्तर: (३) अश्विनी वैष्णव

७) “बुद्ध पोर्णिमा” कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली आहे?

(१)१५ मे

(२)१४ मे

(३) १६ मे

(४)१७ मे

उत्तर: (३) १६ मे

८) “राष्ट्रीय सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळा” चे हैदराबाद मध्ये कोणी उद्घाटन केले आहे?

१) नरेंद्र मोदी

(२) अमित शाह

(३) अश्विनी वैष्णव

(४) राजनाथ सिंह

उत्तर: (२) अमित शाह


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड