Current Affairs 13th May 2022 – चालू घडामोडी १३ मे २०२२

current affairs

Current Affairs 13th May 2022

Daily Current Affairs (Date – 13th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 May 2022. Find Current General Knowledge 13th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 13 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “ऑपरेशन दुधी” मधील जिवंत सैनिकांना कोणी संम्मानीत केले आहे?

(१)SSB

(२) BSF

(३) ASSAM RIFLES

(४)ITBP

उत्तर:(३) ASSAM RIFLES

२) कोणाची“मुख्य निवडणूक आयुक्त” म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(१) अशोक कुमार

(२)सुशीलचंद्रा

(३) राजीव कुमार

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) राजीव कुमार

३) कोणत्याराज्यात “उत्कर्ष समारोह” आयोजित केला गेला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) राजस्थान

(३) गुजरात

(४)मध्यप्रदेश

उत्तर:(३) गुजरात

४) श्रीलंकेचे प्रधानमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

(१)महिंद्रा राजपक्षे

(२) रनिल विक्रमसिंघे

(३) गोतबायाराजपक्षे

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) रनिल विक्रमसिंघे

५) कोणत्या राज्यातील “राखीगडी” मध्ये ५००० वर्षे जुनी “दागिने बनवण्याची फक्टारी” सापडली आहे?

(१) महाराष्ट्र

(२)राजस्थान

(३) गुजरात

(४) हरियाना

उत्तर:(४) हरियाना

६) चर्चेत असलेली “पीएम वाणी योजना” कशा संबंधित आहे?

(१) शिक्षण

(२) WI-FI

(३) MSME

(४) खेळ

उत्तर:(२) WI-FI

७) कोणाला पहिला “बांग्ला अकादमी पुरस्कार” भेटला आहे?

(१)रशीद बनर्जी

(२)ममता बनर्जी

(३) बसू

(४)मुनमुन दत्ता

उत्तर:(२) ममता बनर्जी

८) कोणी “द स्ट्रगल फोर पोलीस रीफोर्म्स इन इंडिया” पुस्तक लिहिले आहे?

(१)IPS किरण बेदी

(२)IPS प्रकाश सिंह

(३) IPS संजय पांडे

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) IPS प्रकाश सिंह