Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 07 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०७

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 07 | Animal Husbandry Department Practice paper 07 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक०७

विभाग मराठी

1) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
कृष्णाश्रित
A. बहुव्रीहि
B. द्वितीय तत्पुरुष
C. कर्मधारय
D. दिगु
Answer: B. द्वितीय तत्पुरुष

2) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.
जिवाचे कान करून ऐकणे
A. माझे हरवलेले कानातले मी जिवाचे कान करून शोधले.
B. सर धडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.
C. बाबांनी दिलेल्या सूचना जिवाचे कान करून ऐकल्यामुळे मनोहरला काहीच समजले नाही
D. विनयने जिवाचे कान करून पैसा गोळा केला होता.
Answer: B. सर चडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.

3) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.
A. साधा भूतकाळ
B. रीती भूतकाळ
C. चालू भूतकाळ
D. पूर्ण भूतकाळ
Answer: C. चालू भूतकाळ

4) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो
A. अष्टावधानी
B. स्थितप्रज्ञ
C. प्रज्ञावंत
D. बुद्धिप्रामाण्यवादी
Answer: B. स्थितप्रज्ञ

5) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.
A. वागवारस
B. वाडकरी
C. वाखाणण्याजोगे
D. वाताहत
Answer: C. वाखाणण्याजोगे
6) पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
अरेरे असा प्रसंग वै-यावर पण येऊ नये
A. उद्गारचिन्ह
B. संयोगचिन्ह
C. अपूर्णविराम
D. अपसरण चिन्ह

Answer: A. उद्गारचिन्ह

7) कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.
गायकाने गीत ———-
A. गायिला
B. गायिली
C. गायले
D. गाते
Answer: C. गायले

8) रिकामी जागा भरा.

दोन किंवा अधिक केवलवाक्ये न्यूनत्वदर्शक अव्ययाने जोडली तर————- वाक्य तयार होते.
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: C. संयुक्त वाक्य

9) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
बाबांनी त्या शिक्षण संस्थेला आर्थिक मदतही खूप केली आणि तिथे मानद सचिव म्हणून कामही केले.
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: C. संयुक्त वाक्य

10) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
माझे जाण्याचे ठिकण येथून जवळ आहे.
A. क्रियाविशेषण अव्यय
B. केवलप्रयोगी अव्यय
C. शब्दयोगी अव्यय
D. उभयान्वयी अव्यय
Answer: A. क्रियाविशेषण अव्यय

विभाग-२ इंग्रजी

11) Convert the simple sentence to a complex sentence:
He showed me how to do it
A. He showed me how is it to be done
B. He showed me how should do it
C.I got to know how it is to be done from him
D. How to do it, he showed me
Answer: B. He showed me how should do it

12) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
Half the population of this planet had been decimated by famine and war.
A. To be destroyed by something
B. Creation of something
C. When something subsides
D. Something which is created by being patched up
Answer: A. To be destroyed by something

13) Find the meaning of the highlighted word in the sentence: She claimed that the government had only changed the law in order to appease their critics
A. Reduce
B. Provoke
C. Encourage
D. Placate
Answer: D. Placate

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The ministers speech sounded like a parable.
A. Reality about something
B.A fairy tale or story
C. Factual information about something
D. To be calm about something
Answer: B.A fairy tale or story

15) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
He got into hot water with the society for parking the car in the wrong place.
A. To get into trouble
B. To have someone pour hot water on you
C. To be spoken insultingly against
D. To become insignificant
Answer: A. To get into trouble

16) Select the correct passive voice form of the sentence:
The manager recently employed ten men.
A. The manager is employing ten men
B. Employing of ten men was recently done by the manager
C. Ten men were recently employed by the manager
D. Are the ten men being employed by the manager?
Answer: C. Ten men were recently employed by the manager

17) Choose the most suitable determiner for the given sentence:
She didn’t like ———– of the desserts.
A. any
B. much
C. a little
D. more
Answer: A. any

18) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence
A country that is extremely nationalistic is ———– nationalistic.
A. per–
B. corp–
C. ultra–
D. tri-
Answer: C. ultra–

19) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
Rajiv: I am afraid I’m not quite ready.
Ram: Never mind. I ——-wait for you.
A. can’t
B. should
C. will
D. needn’t
Answer: C. will

20) Out of the following options, identify a compound sentence.
A. Sky was clear and the stars were shinning in the sky.
B. There was a wonderful breeze.
C. The moon shone in the dim light.
D. Casting its shadows in the jungle.
Answer: A. Sky was clear and the stars were shinning in the sky.

विभाग-३ गणित

21) जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. 500 महिने नंतर महिना आणि वर्ष काय असेल?
A. जुलै 1818
B. मार्च 1818
C. मार्च 1819
D. मार्च 1820
Answer: C. मार्च 1819

22) नायक आणि ब्रिजेशच्या वयाचे गुणोत्तर 7: 2 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 504 वर्ष आहे. 18 वर्षांनंतर त्यांच्या संबंधित वयाचे गुणोत्तर काय असेल?
A.2:1
B.6:7
C.7:8
D.8:7
Answer: A.2:1

23) प्रिती तिचा 40% प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला 80 किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.
A.48 किमी
B. 32 किमी
C.72 किमी
D. 60 किमी
Answer: A.48 किमी

24) सोडवा
(-30)+(-30)+10-(-30) x (-2)
A.27
B.53
C.-93
D.-67
Answer: C.-93

25) एका बॉक्समध्ये 5 पिवळ्या, 4 हिरव्या आणि 3 पांढऱ्या गोट्या आहेत. जर यादृच्छिकपणे 3 गोट्या काढल्या, तर त्या सारख्या रंगाच्या नसण्याची संभाव्यता काय आहे?
A.41/44
B.44/41
C.55/13
D.13/55
Answer: A.41/44

26) प्रश्न चिन्हाच्या जागी काय यायला हवे?
BEF, DGH, FIJ, HKL,?
A.MPQ
B.JMN
C.JLM
D.LIM
Answer: B.JMN

27) फासा दोन वेळा फेकल्यास बेरीज 8 मिळण्याची संभाव्यता काय आहे?
A.5/36
B.7/36
C.4/9
D.9/4
Answer: A.5/36

28) सोडवा 2418 = (78×30) +?
A.78 x 2
B.78
C.78 x 3
D.78 x 30
Answer: B.78

29) 21.40 रुपये प्रति किलोग्रॅमने मिश्रणाची विक्री करण्यासाठी, 18.20 रुपये प्रति किलोग्रॅम आणि 23.80 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तांदळांना किती गुणोत्तरामध्ये मिसळले जावे?
A.3:7
B.3:4
C.2:5
D. 4:7
Answer: B.3:4

30) एक दुकानदार प्रत्येकी 35 रुपये या दराने मार्करची विक्री करतो आणि त्याला 10% कमिशन मिळते. तो प्रत्येकी 65 रुपयांच्या दराने जेल पेनचीही विक्री करतो आणि त्याला 20% नफा मिळतो. जर त्याने दिवसाला 12 मार्कर्स आणि 8 जेल पेन्सची विक्री केली तर 2 आठवड्यांमध्ये त्याला मिळणाऱ्या कमिशनची रक्कम काय असेल (रुपयांमध्ये)?
A. 2100
B.1850
C.2044
D.2680
Answer: C. 2044

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत, दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणे शक्य आहे?
A. अनुच्छेद 153
B. अनुच्छेद 158
C. अनुच्छेद 156
D. अनुच्छेद 163
Answer: A. अनुच्छेद 153

32) पंतप्रधानांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपूरमधून (पीएम- किसान) प्रकल्प सुरू केला. “पीएम- किसान” चे पूर्ण स्वरूप काय आहे?
A. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी
B. प्रधान मंत्री किसान सिंचन सन्मान दर्शन
C. प्रधान मंत्री कृषी सिंचन सन्मान
D. प्रधान मंत्री किसान संघर्ष निर्माण
Answer: A. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी

33) खालीलपैकी कोणत्या पहिल्या भारतीय कुस्तीपटूने ऑलिंपिकमध्ये रजत पदक जिंकले होते?
A. योगेश्वर दत्त
B. साक्षी मलिक
C. गीता फोगट
D. सुशिल कुमार
Answer: D. सुशिल कुमार

34) भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
A.1925
B.1932
C.1936
D.1943
Answer: C.1936

35) जगातील धोकाग्रस्त प्राण्याची रेड लिस्ट खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जाहीर करते?
A. आय. यु. सी. एन. (IUCN)
B. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (WWF)
C. कॉन्झर्व्हेशन इंटरनॅशनल (CI)
D. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
Answer: A. आय. यु. सी. एन. (IUCN)

36) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?
A. गोड्या पाण्यातील डॉल्फिन
B. मगर
C. घरियल
D. हिरवा बेडूक
Answer: A. गोड्या पाण्यातील डॉल्फिन

37) कोणत्या भारतीय शहराला “पूर्वेकडील ऑक्सफर्ड” म्हटले जाते?
A. कानपूर
B. पुणे
C. नोएडा
D. इंदौर
Answer: B. पुणे

38) ‘डोडो’ हा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
A. सस्तनशील प्राणी
B. पक्षी
C. उभयचर प्राणी
D. वटवाघूळ गटातील प्राणी
Answer: B. पक्षी

39) पुढीलपैकी कोणता घटक प्रजाती महा-विलुप्त होण्याचे कारण असू शकतात?
A. लोकसंख्या वाढ
B. औद्योगिकीकरण
C. जमिनीच्या वापराच्या स्वरूपातील बदल
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

40) पुढीलपैकी कोणत्या जमातीच्या बऱ्याच पिढ्यांनी काळवीट संरक्षित केले आहे?
A. शीलास
B. बिश्रोई
C. गुज्जर
D. टिहरी
Answer: B. बिश्नोई

Also See: Previous Day Practice Paper Set (Total 40 Questions)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT