DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 13 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १३

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 13

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १३

विभाग-१ मराठी

1) पुढील शब्दाची जात ओळखा.
नुसती शाबासकी काय कामाची
1) धातुसाधित नाम
2) क्रियापद
3) भाववाचक नाम
4) विशेषण
उत्तर: 3) भाववाचक नाम

2)ज्याला या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता?
1) प्रश्नार्थक
2) पुरुषवाचक
3) संबंधी
4) दर्शक
उत्तर: 3) संबंधी

3)पुढील वाक्यातील विशेषण ओळखा :
चपळ घोड्याने शर्यतजिंकली.
1) चपळ घोड्याने
2) चपळ
3) शर्यद जिंकली
4) जिंकली
उत्तर: 2) चपळ

4) पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.
1) रांगणारे मूल
2) पिकलेला आंबा.
(3) पेणचे गणपती
(4) वरचा मजला
उत्तर: (3) पेणचे गणपती

5) मला दररोज एवंधासा डोगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
1) शक्य
2) प्रयोजक
3) साधीत
4) संयुक्त
उत्तर: 4) संयुक्त

6) तो गातो या वाक्यात….. नाही.
1) कर्म
2) कर्ता
3) क्रियापद
4) विशेषण
उत्तर: 1) कर्म

7) अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे. या वाक्याचे नकारात्मक वाक्यतयार करा.
1) अमेरिका है श्रीमंत राष्ट्र नही
(2) अमेरीका पैसा वाल्वांचे राष्ट्र आहे.
(3) अमेरीका गरीबांचे राष्ट्र आहे.
(4) अमेरीका र राष्ट्र नाही
उत्तर: (4) अमेरीका र राष्ट्र नाही

8) खालील दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा.
1) घोळण
2) मारपाठ
3) घोसाळे
4) समोसा
उत्तर: 3) घोसाळे

9) बाईंनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
1) शक्य
2) प्रयोजक
3) अनियमित
4) धातुसाधित
उत्तर: 2) प्रयोजक

10) पण मन बेटे स्वस्थ राहिना ठळक शब्दाचा प्रकार ओळखा.
1) उभयान्वयी अव्यय
2) क्रिया विशेषण
3) क्रियापद
4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर: 4) केवलप्रयोगी अव्यय

विभाग-२ इंग्रजी

11) He said, “I shall go there today.” Change this sentence into the indirect form.
1) He said that he should go there that day.
2) He said that he would go there that day
3) He said that he should go there today
4) He said that he would go there today
उत्तर: 2) He said that he would go there that day

12) Geeta is taller that her sister, (define superlative degree of the italic & underlined)
1) Tallest
2) Tall
3) More tall
4) Most tall
उत्तर: 1) Tallest

13) choose the correct meaning of Look into –
1) To examine thoroughly
2) To watch
3) To observe
4) To follow
उत्तर: 1) To examine thoroughly

14) Time… Tide wait for no body.
1) And
2) Or
3) But
4) Those
उत्तर: 1) And

15) Antonyms of “Cunning”
(१) highliness
(२) hospitable
(३) honest
(४) fierce
उत्तर: (३) honest

16) Choose the correct article: The clouds swirl down to touch…. Himalayas.
1) A
2) An
3) The
4) Not necessary
उत्तर: 3) The

17) Choose the correct Antonyms of SCARCE:
1) Pretty
2) Exquisite
3) Abundant
4) Redundant
उत्तर: 3) Abundant

18) choose correct passive voice for the following.
“He writes a letter”
(१) A letter is written by him.
(२) A letter is being written by him.
(३) A letter was written by him.
(४) letter were written by him.
उत्तर: (१) A letter is written by him.

19) synonyms of “Animosity”
(१) enormity
(२) epistle
(३) enmity
(४) none
उत्तर: (३) enmity

20) synonyms of “Convince”
(१) persuade
(२) pitch
(३) polite
(४) praise
उत्तर: (१) persuade

विभाग-३ गणित

21) एका सांकेतिक भाषेत AURANGABAD हा शब्द EYVERKEFEH असा लिहितात. तर NAGPUR हा शब्द कसा लिहाल?
(१) RTEKYV
(२) TETKYV
(३) RKETYV
(४) REKTYV
उत्तर: (४) REKTYV

22) जर BOSS म्हणजे १२३३ व PILE म्हणजे ७५६४ तर POSSIBLE म्हणजे?
(१) ७३२३१६४५
(२) ७२३५१६४३
(३) ७२३३५६४१
(४) ७२३३५१६४
उत्तर: (४) ७२३३५१६४

23) अ हा ब च्या नैऋत्य दिशेला ४० मी आहे. क हा ब च्या आग्नेय दिशेला ४० मी आहे. क व अ कोणत्या दिशेला आहे?
(१) पूर्व
(२) नैऋत्य
(३) वायव्य
(४) आग्नेय
उत्तर: (१) पूर्व

24) घडाळ्यात ३ वाजले आहेत,जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
(१) दक्षिण
(२) नैऋत्य
(३) वायव्य
(४) आग्नेय
उत्तर: (४) आग्नेय

25) अ हा ब चा काका आहे.ब हि क ची मुलगी आहे आणि क हि पी ची सून आहे अ चे पी शि नाते काय?
(१) भाऊ
(२) मुलगा
(३) जावई
(४) अपूर्ण माहिती
उत्तर: (२) मुलगा

26) सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे १५००० आणि २५००० गुंतवतात. त्यांना १६००० रुपये नफा होतो, तर सीताच वाटा किती?
(१) ४०००
(२) १६०००
(३) १००००
(४) ६०००
उत्तर: (४) ६०००

27) एक काम १० स्त्रिया १० तास करून २४ दिवसात संपवतात.तर तेच काम ८ स्त्रिया ५ तास करून किती दिवसात काम संपवेल?
(१) ५०
(२) ३०
(३) ६०
(४) ४०
उत्तर: (३) ६०

28) ७२ किमी प्रती तास या वेगाने जाणारी २५० मीटर लांबीची तेल्वे २५० मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
(१) १५ सेकंद
(२) २० सेकंद
(३) २५ सेकंद
(४) ३० सेकंद
उत्तर: (३) २५ सेकंद

29) राजेशच्या खिशात ५,१०,२० च्या समान नोटा आहेत त्याच्या जवळ १४० रु. आहेत टर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
(१) ४
(२) ५
(३) ६
(४) २
उत्तर: (१) ४

30) दोन भावांच्या वयाचे गुंनोत्तर ७:४ असून त्यांच्या वयाची बेरीज ६६ वर्षे आहेत तर लहान भावाचे वय काय?
(१) २०
(२) २२
(३) २४
(४) २६
उत्तर: (३) २४

विभाग-४ सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान

31) आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ……..डॉक्टरांनी सन 1628 मध्ये शोधून काढले.
1) विल्यम हार्वे
2) ग्रेगर मेंडेन
3) जीन निकोट
4) फ्लेमिंग
उत्तर: 1) विल्यम हार्वे

32) दारुच्या अतिरेकामुळे माणसाचे…….कमकुवत होते.
1) पोट
2) हृदय
3) यकृत
4) जीभ
उत्तर: 3) यकृत

33) कॉड माशाच्या तेलात……..जीवनसत्त्वे जास्त असते.
1) अ
2) ब
3) क
4) ड
उत्तर: 1) अ

34) मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील……….असते.
1) रक्ताचे
2) हाडाचे
3) दातांचे
4) पाण्याचे
उत्तर: 4) पाण्याचे

35) पुढीलपैकी प्रदुषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा.
1) कार्बन मोनाक्साईड-डोकेदुखी- निरुत्साह
2) सल्फर डाय ऑक्साईड- दमा, श्वसन मार्गाचे रोग
3) नायट्रोजन ऑक्साईड -रक्त गोठणे
4) प्रकाश रासायनिक – रक्त गोठणे
उत्तर: 3) नायट्रोजन ऑक्साईड -रक्त गोठणे

36) करडई तेलातील…….. हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते.
1) सुक्रोज
2) ग्लुटेन
3) डेक्स्ट्रोन
4) लिनोलिक
उत्तर: 4) लिनोलिक

37) पालकाच्या पानात…………प्रमाण खूप असते.
1) लोह
2) प्रोटिन
3) ब्रोमोलिन
4) कोबाल्ट
उत्तर: 1) लोह

38) डास घालविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मलमामध्ये …….पानांचा उपयोग करतात.
1) केळी
2) कडूनिंब
3) करडई
4) तमालपत्र
उत्तर: 2) कडूनिंब

39) कंठस्त्र ग्रंथी थाईरॉईड ग्लँडचा आकार……. या इंग्रजी अक्षरासारखा असतो.
1) ग
2) ङ
3) क
4) ढ
उत्तर: 3) क

40) …….मधून ऑक्सिजनयुक्त लालभडक (शुद्ध) रक्त वाहते.
1) रोहिणी
2) नीला
3) लीना
4) वरील सर्व
उत्तर: 1) रोहिणी

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT