Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 03 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०३

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 03 |Animal Husbandry Department Practice paper 03 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०३

विभाग-१ मराठी

1) सकाळी आठ वाजले. मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.
या दोन वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनवायचे असल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल?
A. सकाळी आठ वाजले आणि मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.
B. सकाळी आठ वाजता मी बाहेर जाण्याच्या तयारी लागलो.
C. सकाळी आठ वाजतील तेव्हा मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागेन.
D. सकाळी आठपासूनच मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.
Answer: A. सकाळी आठ वाजले आणि मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.

2) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सोने x कनक
B. हर्ष x खेद
C स्वर्ग x नरक
D. स्वतंत्र x परतंत्र
Answer: A. सोने x कनक

3) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. बहीर्मुख
B. बहिर्मुख
C. बहीर्मूख
D. बहिर्मुख
Answer: D. बहिर्मुख

4) दोन किंवा अधिक केवल वाक्ये एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास —— वाक्य असे म्हटले
जाते.
A. गोण
B. संयुक्त
C. मिश्र
D. शुद्ध
Answer: C. मिश्र

5) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा
A. माजी = आजी
B. अंबू = जल
C. नाशवंत = टिकाऊ
D. ग्राह्य = त्याज्य
Answer: B. अंबू = जल

6) “वाक्यातील क्रियापद कर्ता किंवा कर्म यानुसार बदलत नाही” हे लक्षण कोणत्या प्रयोगाचे आहे.
A. सकर्मक कर्तरी प्रयोग
B. अकर्मक कर्तरी प्रयोग
C. कर्मणी प्रयोग
D. भावे प्रयोग
Answer: D. भावे प्रयोग

7) सकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. व्यापक
B. सुविचार
C. कूपमंडूक
D. किंचित
Answer: A. व्यापक

8) समूहदर्शक शब्द ओळखा.
पिकत घातलेल्या आंब्यांची———–
A. काफिला
B. अढी
C. जथा
D. गट
Answer: B. अढी

9) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुध्द वाक्याचा पर्याय निवडा.
A. विकासने यंत्र चालवण्याचे परशिक्षण घेतले.
B. अभ्यासाने सर्जनशील व्यक्तिमत्व घडते.
C. मीनाचे वडील एक प्रथितयश अभिनेता आहेत.
D. परमात्माने आपल्याला सुंदर जीवन दिले आहे…
Answer: C. मीनाचे वडील एक प्रथितयश अभिनेता आहेत.

10) “चिंतातुर” या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
A. चिंतातुर
B. चिंत + आतुर
C. चिं + आतुर
D. चिंता + आतुर
Answer: D. चिंता + आतुर

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
The student asked if he ——— meet the Principal.
A. can
B. could
C. will
D. would
Answer: B. could

12) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
She never gets anything done because she has her finger in too many ——– pies.
A. honest and uncorrupt
B. highly influential
C. involved in too many things
D. lazy and sloppy
Answer: C. involved in too many things
13) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He was trying to banish all feelings of guilt
A. Eliminate
B. Accept
C. Include
D. Admit
Answer: A. Eliminate

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
In order to thwart the advancing enemy troops, the captain ordered the explosives team to destroy the bridge
A. To hate something a lot
B. To stop something from happening
C. To be happy for something to happen
D. To help in making something happen
Answer: B. To stop something from happening

15) Pick the Synonym for the word:
Eradicate
A. Eliminate
B. Disapprove
C. Wasteful
D. Spread
Answer: A. Eliminate

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Of the two, the latter is far better than the former.
A. Earlier
B. Second
C. Superior
D. Prominent
Answer: B. Second

17) Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence:
If ———– is low, they will cancel the class.
A. enrolling
B. enrollee
C. enrollment
D. enrolled
Answer: C. enrollment

18) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
The thief took to his heels as soon as he saw the police.
A. hurt him self
B. argued with policemen
C. stopped stealing
D. ran away
Answer: D. ran away

19) Choose the appropriate preposition for the given sentence:
The ball fell —–the pond as Amala missed flinging it ———- Shashi.
A.in, at
B. into, to
C. on, after
D. into, for
Answer: B. into, to

20) Choose the option that has the correct spelling.
A. Admirel
B. Admiral
C. Admeral
D. Admirle
Answer: B. Admiral

विभाग-३ गणित

21) जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. 500 महिने नंतर महिना आणि वर्ष काय असेल?
A. जुलै 1818
B. मार्च 1818
C. मार्च 1819
D. मार्च 1820
Answer: C. मार्च 1819

22) नायक आणि ब्रिजेशच्या वयाचे गुणोत्तर 7: 2 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 504 वर्ष आहे. 18 वर्षांनंतर त्यांच्या संबंधित वयाचे गुणोत्तर काय असेल?
A.2:1
B.6:7
C.7:8
D.8:7
Answer: A.2:1

23) प्रिती तिचा 40% प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला 80 किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.
A.48 किमी
B. 32 किमी
C.72 किमी
D. 60 किमी
Answer: A.48 किमी

24) सोडवा
(-30)+(-30)+10-(-30) x (-2)
A.27
B.53
C.-93
D.-67
Answer: C.-93

25) एका बॉक्समध्ये 5 पिवळ्या, 4 हिरव्या आणि 3 पांढऱ्या गोट्या आहेत. जर यादृच्छिकपणे 3 गोट्या काढल्या, तर त्या सारख्या रंगाच्या नसण्याची संभाव्यता काय आहे?
A.41/44
B.44/41
C.55/13
D.13/55
Answer: A.41/44

26) एका कारखान्यामध्ये काम पूर्ण करण्यासाठी पुरूष, महिला आणि तरूण मुलांची 8:5:1 अशा गुणोत्तरात नियुक्ती केली गेली आणि त्यांचे वैयक्तिक वेतन हे अनुक्रमे 5:2:3 असे दिले गेले. सर्वांचे एकूण दैनिक वेतन 371 रुपये एवढे झाले. प्रत्येक श्रेणीला प्रदान करायचे एकूण दैनिक वेतन काढा.
A. 280 रुपये, 71 रुपये, 21 रुपये
B. 280 रुपये, 70 रुपये, 21 रुपये
C. 281 रुपये, 70 रुपये, 21 रुपये
D. 280 रुपये, 70 रुपये, 20 रुपये
Answer: B. 280 रुपये, 70 रुपये, 21 रुपये

27) सरासरी काढा.
32, 48, 96, 73, 15 & 66
A.44
B.55
C.33
D.22
Answer: B.55

28) रामू दर दिवशी 5 झाडं कापू शक्तो आणि शामु दिवसाला 3 झाडं कापू शकतो. रामू पहिल्या दिवशी कामाला येतो. श्यामु दुसऱ्या दिवशी कामाला येतो आणि त्यानंतर ते एक दिवसाआड कामावर घेतात. जर रामूने काम पूर्ण केले असेल तर त्यांना 125 झाडं कापण्यासाठी किती दिवस लागतील?
A. 15 दिवस
B. 16 दिवस
C. 25 दिवस
D. 31 दिवस
Answer: D. 31 दिवस

29) अनुक्रमामध्ये पद प्रत्येकवेळी समान प्रमाणात वाढते. पहिले पद काढा.
——- 12, ———, ———- 27.
A.7
B.20
C.17
D.5
Answer: A.7

30) एक माणूस आणि त्याच्या मुलाच्या वयाची सरासरी 48 वर्षे आहे. त्यांच्या वयांचे गुणोत्तर 31:17 आहे. मुलाचे वय काय आहे?
A. 35 वर्षे
B. 34 वर्षे
C. 36 वर्षे
D. 26 वर्षे
Answer: B. 34 वर्षे

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारतात राष्ट्रीय अंतर्विषयी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था (National Institute for Interdisciplinary Science and Technology) कोठे आहे?
A. चेन्नई
B. हैदराबाद
C. बेंगलोर
D. तिरुवनंतपुरम
Answer: D. तिरुवनंतपुरम

32) महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कुठे स्थित आहेत?
A. पुणे
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. चंद्रपूर
Answer: C. औरंगाबाद

33) 1921 मध्ये मोपला विद्रोह कुठे झाला?
A. मालाबार
B. अलीपुर
C. जम्मू
D. कोलकाता
Answer: A. मालाबार

34) खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागामधील सर्वांत प्राचीन पर्वत रांग आहे?
A. अरवली
B. सातपुडा
C. हिमालय
D. विध्य
Answer: A. अरवली

35) महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या ———– तालुक्यामध्ये आहे.
A. कन्नाड
B. पैठण
C. खुल्दाबाद
D. वैजापूर
Answer: B. पैठण

36) “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” ही घोषणा ——— म्हटली होती.
A. बाळ गंगाधर टिळक
B. लाला लजपत राय
C. बिपीन चंद्र पाल
D. गोपाळ कृष्ण गोखले
Answer: A. बाळ गंगाधर टिळक

37) ब्लेड्स ऑफ ग्लोरी” हे सर्वांत मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?
A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
D. नाशिक
Answer: C. पुणे

38) पुढीलपैकी कोणत्या भौतिकशास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकले?
A. सी. व्ही. रमन
B. अब्दुस सलाम
C. हरगोविंद खुराना
D. सुब्रमण्यम चंद्रशेखर
Answer: A. सी. व्ही. रमन

39) संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
A. ग्रामगीता
B. अमृतानुभव
C. दासबोध
D. एकनाथी भागवत
Answer: A. ग्रामगीता

40) महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. जळगाव
B. यवतमाळ
C. गडचिरोली
D. सिंधुदुर्ग
Answer: B. यवतमाळ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT