Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 01 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०१

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 01 |Animal Husbandry Department Practice paper 01 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०१

विभाग-१ मराठी

1) ‘आम्ही सकाळी लवकर उठू का?’ या वाक्यातील आख्यात ओळखा.
A. ई- आख्यात
B.ऊ. आख्यात
C. इलाख्यात
D. प्रथम ताख्यात
Answer: B.ऊ. आख्यात

2) क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
——- डोंगर चढले.
A. ते
B. तो
C. ती
D. आम्ही
Answer: A. ते

3) पुढील शब्दातील अधोरेखित अक्षर कोणत्या स्थानावरुन उच्चारले जाते त्याप्रमाणे प्रकार ओळखा.
चपला
A. तालव्य
B. दंततालव्य
C. कंण्ठय
D. ओष्ठ्य
Answer: A. तालव्य

4) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
गोपाळरावांना आनंदीबाईंना शिकवायचे होते म्हणून ते इतक्या दूरवर आले.
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: B. मिश्र वाक्य

5) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
A. पाणवठ्यावरच्या ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखुणा उमटले..
B. पाणवठ्यावरच्या ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखुणा उमटल्या.
C. पाणवठ्यावरची ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखुणा उमटली.
D. पाणवठ्यावरच ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखूण उमटलो.
Answer: B. पाणवठ्यावरच्या ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखुणा उमटल्या.

6) जोडशब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.
A. भातशेती
B. वृक्षवल्ली
C. झाडेझुडपे
D. झाडझाडोटा
Answer: A. भातशेती
7) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. विद्यार्थी पास X
A. हुशार
B. नापास
C. मूर्ख
D. मठ्ठ
Answer: B. नापास

8) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सोने x कनक
B. हर्ष x खेद
C स्वर्ग x नरक
D. स्वतंत्र x परतंत्र
Answer: A. सोने x कनक

9) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. बहीर्मुख
B. बहिर्मुख
C. बहीर्मूख
D. बहिर्मुख
Answer: D. बहिर्मुख

10) दोन किंवा अधिक केवल वाक्ये एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास —— वाक्य असे म्हटले
जाते.
A. गोण
B. संयुक्त
C. मिश्र
D. शुद्ध
Answer: C. मिश्र

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of adjective for the given sentence:
The ship sustained ——— damage.
A. big
B. tremendous
C. extraordinary
D. heavy
Answer: D. heavy

12) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
when your on a bicycle riding alone thats great
A. When youre on a bicycle riding alone that’s great.
B. When you are on a bicycle riding alone that is great.
C. When you’re on a bicycle, riding alone, that’s great!
D. When you’re on a bicycle riding alone that is great!
Answer: C. When you’re on a bicycle, riding alone, that’s great!

13) Choose the option with the appropriate prefix to complete the given sentence:
Mrs. Sharma’s husband works in the —–communications department.
A. tele-
B. uni-
C. sub-
D. semi-
Answer: A. tele-

14) Fill in the blank with the correct noun for the given sentence:
The colour of food sends important ———- to our perceptions.
A. sign
B. signals
C. signage
D. signatures
Answer: B. signals

15) Choose the appropriate articles to complete the given sentence:
—- Apple ——— day keeps ——– doctor away.
A. The, a, an
B.Not required, an, a
C. An, a, the
D. An, the, a
Answer: C. An, a, the

16) Choose the correct form of tense for the given sentence:
I ———- not able to enjoy my trip to the hill station as I ——– fever and ——— to take rest.
A. was, had, had
B.am, have, was
C. did, have, were
D. will, have, are
Answer: A was, had, had

17) Choose the option with the appropriate prefix to complete the given sentence:
——consumption of junk foods may cause an Irritable Bowel Syndrome.
A. Over-
B. Mono-
C. Micro-
D. Non-
Answer: A. Over-

18) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
The horse and trap waiting for a long time yesterday.
A has been
B. have been
C. were
D. had been
Answer: D. had been

19) Choose the correct form of verb for the given sentence:
Is it possible for you to go and ———- your sick grandmother today?
A. visits
B. visit
C.is visiting
D. was visiting
Answer: B. visit.

20) Which of the following options best combines the two given sentences?
She can read. She cannot write.
A. She can read but cannot write.
B. She can read and write.
C. She can read yet write.
D. She cannot read or write.
Answer: A. She can read but cannot write.

विभाग-३ गणित

21) एक व्यक्ती 300 मी लांबीचा रस्ता 5 मिनिटांत पार करतो. तर त्याचा किलोमीटरमध्ये ताशी वेग किती?
A. ताशी 3.6 किमी
B. ताशी 2.6 किमी
C. ताशी 7.2 किमी
D. ताशी 1.5 किमी
Answer: A. ताशी 3.6 किमी

22) एला बॅगेत अनुक्रमे 1:8:16 या गुणोत्तरामध्ये 1 रुपया, 50 पैसे आणि 25 पैशांची नाणी आहेत. जर बॅगेत एकूण 450 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या काढा.
A.400
B.300
C.200
D.100
Answer: A.400

23) 1 ते 15 पर्यंत संख्या असलेल्या तिकिटांना एकत्र केले जाते आणि यादृच्छिकपणे काढले जाते. काढलेल्या तिकीटावर 3 च्या पटीत असलेले संख्या असण्याची संभाव्यता काय आहे?
A.1/3
B.1/10
C.7/10
D. 10/7
Answer: A.1/3

24) एक नळ एका टाकीला 8 तासांत भरतो. टाकी अर्धी भरल्यावर तशाच प्रकारचे आणखी तीन नळ उघडण्यात आले. ती टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल?
A.5 तास
B.6 तास
C.4 तास
D.3 तास
Answer: A.5 तास

25) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे गुण 40% आहेत. जर अशोकला 88 गुण मिळाले आणि त्याला 10 गुणांनी नापास झाल्याचे घोषित केले, तर परीक्षेमधील कमाल गुण किती होते?
A.240
B.242
C.245
D.246
Answer: C.245

26) जर प्रत्येक संख्येमध्ये 1 ल्या आणि ३ या अंकाच्या स्थानाची अदलाबदल केली, तर पुनर्मांडणीनंतर खालीलपैकी कोणती सर्वांत लहान संख्या असेल?
518, 725, 849, 387, 634
A.634
B.387
C.725
D.518
Answer: A.634

27) एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेव्हा तिकिटांच्या विक्रीमधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले, पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती..
A. 20%
B.40%
C.46%
D.52%
Answer: B.40%

28) वडिल आणि मुलाचे वय हे अनुक्रमे 5:2 या गुणोत्तरात आहे. 8 वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. किती वर्षामध्ये वडिलाचे वय हे मुलाच्या वयाच्या -पट असेल?
A. 32 वर्षे
B. 22 वर्षे
C. 12 वर्षे
D. 17 वर्षे
Answer: A. 32 वर्षे

29) सरासरी काढा.
65, 75, 85, 95, 75 & 55
A.65
B.85
C.75
D.95
Answer: C.75

30) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा:
6, 11, 21, 36, 56,?, 111
A.61
B.71
C.81
D.91
Answer: C.81

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) पेरियार व्याघ्र अभयारण्य हे भारतामधील कोणत्या राज्याच्या पश्चिम घाटांमध्ये स्थित आहे?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. केरळ
Answer: D. केरळ

32) “दि ग्रेट डिस अपॉईंटमेंट: हाऊ नरेंद्र मोदी स्क्कांडर्ड ए युनिक अपोर्चुनिटी टु ट्रान्सफॉर्म दि इंडियन इकोनॉमी” या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. सलमान अनिस सोज
B. रघु कर्नाड
C. अमित चौधरी
D. रघुराम राजन
Answer: A. सलमान अनिस सोज

33) 1955 च्या नागरिकत्व कायद्याच्या तरतूदींनुसार, भारताचे नागरिकत्व कसे मिळवले जाऊ शकत नाही?
A. जन्माने
B. नैसर्गिकरणाने
C. नोंदणीने
D. भारतीय बँकमध्ये पैसे जमा करून
Answer: D. भारतीय बँकमध्ये पैसे जमा करून

34) हरितगृह परिणामासाठी खालीलपैकी कोणता वायू जबाबदार असतो?
A. पाण्याचे बाष्प
B. नायट्रोजन
C. सल्फर डाय ऑक्साईड
D. ऑक्सिजन
Answer: A. पाण्याचे बाष्प

35) बॉम्बे रेडीओ क्लबद्वारे खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित केला गेला?
A.1920
B.1922
C.1923
D.1925
Answer: C.1923

36) “कायदा तयार करण्याच्या पध्दतीची कल्पना” ही कोणत्या देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली होती?
A. आयरीश
B. ब्रिटीश
C. संयुक्त राष्ट्रे
D. रशिया
Answer: B. ब्रिटीश

37) खालीलपैकी कोण मुंबईमधील किन्नर कार्यकर्ता आहे आणि त्याची 2019 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक दूत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे?
A. गौरी सावंत
B. श्रुती कदम
C. श्रेया फडके
D. यापैकी नाही
Answer: A. गौरी सावंत

38) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो?
A. राज्यपाल
B. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
C. मुख्य मंत्री
D. भारताचे मुख्य न्यायाधीश
Answer: A. राज्यपाल

39) मार्च 2019 मध्ये सुरू झालेली हमसफर एक्सप्रेस पुण्याला महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या स्थानकांशी जोडते?
A. इतवारी
B. अजनी
C. कळमना
D. खाप्री
Answer: B. अजनी

40) ——- आणि भारत शासनाने मुंबई मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या दोन लाईन्स कार्यान्वित करण्यासाठी कर्जावर स्वाक्षरी केली आहे.
A. भारतीय लघु उद्योग विकास बँक (एसआयडीबीआय)
B. भारतीय औद्योगिक विकास बँक
C. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर (डीबीएस)
D. आशियाई विकास बैंक (एडीबी)
Answer: D. आशियाई विकास बँक (एडीबी)♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT