Current Affairs 30th May 2023 : चालू घडामोडी ३० मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 30th May 2023

Daily Current Affairs (Date – 30th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 May 2023. Find Current General Knowledge 30th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० मे २०२३ : Current Affairs May 30, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणत्या दोन ठिकानांना जोडणाऱ्या ईशान्य भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी ने केले?
(A) गुवाहटी ते न्यूजलपैगुडी
(B) गुवाहटी ते कोलकत्ता
(C) चंदीगड ते दिल्ली
(D) मनाली ते मणिपूर
Ans-(A) गुवाहटी ते न्यू जलपैगुडी

(Q२) केंद्रीय दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राजीवकुमार शुक्ला
(B) प्रवीणकुमार श्रीवास्तव
(C) प्रवीण सूद
(D) राकेश आस्थाना
Ans-(B) प्रवीणकुमार श्रीवास्तव

(Q३) रेसेप तयिप एर्दोगन यांची कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदी निवड झाली?
(A) तैवान
(B) श्रीलंका
(C) तुर्कस्तान
(D) ईस्राईल
Ans-(C) तुर्कस्तान

(Q४) रेसेप तयिप एर्दोगन यांची तुर्कस्तान च्या अध्यक्ष पदी कितव्यांदा नियुक्ती झाली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) दुसऱ्यांदा
(C) चौथ्यांदा
(D) तिसऱ्यांदा
Ans-(D) तिसऱ्यांदा

(Q५) रेसेप तयिप एर्दोगन यांना तुर्कस्तान अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत किती टक्के मते मिळाली?
(A) ५२%
(B) ५०%
(C) ५१%
(D) ५३%
Ans-(A) ५२%

(Q६) चीन या देशाने कोणत्या वर्षांपर्यंत मानवी चांद्रमोहिमेचे लक्ष ठेवले आहे?
(A) २०२५
(B) २०२७
(C) २०२९
(D) २०३०
Ans-(D) २०३०

(Q७) भारतीय अवकाश संस्था इस्रो ने GSLV F-१२ या रॉकेट च्या साहाय्याने कोणत्या दिशादर्शक उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले?
(A) NVS-०२
(B) NVS-०३
(C) NVS-०१
(D) NVS-०४
Ans-(C) NVS-०१

(Q८) इस्रो ने नुकतेच केलेले GSLV चे कितवे उड्डान होते?
(A) १२
(B) १५
(C) १८
(D) १४
Ans-(B) १५

(Q९) GSLV F-१२ या अग्निबानाची (रॉकेट) ची उंची किती आहे?
(A) ५१.७ मी
(B) ५२ मी
(C) ५३.४ मी
(D) ५४.५ मी
Ans-(A) ५१.७ मी

(Q१०) इस्रो ने अवकाशात प्रक्षेपण केलेल्या NVS-०१ या उपग्रहाचेवजन किती आहे?
(A) २३३० किलो
(B) २२३२ किलो
(C) ३००० किलो
(D) २३४० किलो
Ans-(B) २२३२ किलो

(Q११) कोणत्या देशामध्ये कमी अंतरावर देशांतर्गत विमान उड्डानावर बंदी घातली आहे?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) फ्रान्स
(D) जर्मनी
Ans-(C) फ्रान्स

(Q१२) भारतीय भांडवली बाजार जगामध्ये कितव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(D) ५

(Q१३) जगामध्ये कोणत्या देशाचा भांडवली बाजार पहिल्या क्रमांकांवर आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) इंग्लंड
Ans-(A) अमेरिका

(Q१४) भारताचे भांडवली बाजाराचे मूल्य किती रुपयावर पोहचले आहे?
(A) ३.४५ लाख कोटी डॉलर
(B) ३.३१ लाख कोटी डॉलर
(C) ३.५० लाख कोटी डॉलर
(D) ३.६० लाख कोटी डॉलर
Ans-(B) ३.३१ लाख कोटी डॉलर

(Q१५) अमेरिकेच्या भांडवली बाजाराचे मूल्य किती आहे?
(A) ४४.४४ लाख कोटी डॉलर
(B) ४५. लाख कोटी डॉलर
(C) ४४.५४ लाख कोटी डॉलर
(D) ५५ लाख कोटी डॉलर
Ans-(C) ४४.५४ लाख कोटी डॉलर

(Q१६) संयुक्त अरब अमिराती मध्ये भारतीय लोकांच्या कंपन्याची संख्या कितीवर पोहचली आहे?
(A) ८०,०००
(B) ८२,०००
(C) ८१,०००
(D) ८३,०००
Ans-(D) ८३,०००

(Q१७) संयुक्त अरब अमिराती मध्ये किती भारतीय लोकांचे वास्तव आहे?
(A) ३५ लाख
(B) ३४ लाख
(C) ३२ लाख
(D) ३० लाख
Ans-(A) ३५ लाख

(Q१८) यूएई मधील दुबई मध्ये थेट परकीय गुंतवणूक करण्यात पहिल्या किती देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो?
(A) १०
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(B) ५

(Q१९) भारताने दुबई मध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात केली आहे?
(A) व्यवसाय क्षेत्र
(B) दळणवळण
(C) माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर
(D) बांधकाम
Ans-(C) माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर

(Q२०) जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ८८% CEO नी गुंतवणूक करण्यास कोणत्या देशाला पसंती दिली आहे?
(A) जपान
(B) यूएई
(C) इंग्लंड
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q२१) जागतिक महसूल निर्मिती मध्ये भारताचा वाटा १४.८% वरून किती टक्क्यावर पोहचला आहे?
(A) १५.८%
(B) १३.५%
(C) १४.५%
(D) १७.८%
Ans-(A) १५.८%

(Q२२) IPL २०२३ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे?
(A) मुंबई इंडियन्स
(B) चेन्नई सुपर किंग्स
(C) गुजरात टायटन्स
(D) राजस्थान रॉयल
Ans-(B) चेन्नई सुपर किंग्स

(Q२३) IPL २०२३ चा उपविजेता संघ कोणता ठरला आहे?
(A) मुंबई इंडियन्स
(B) पंजाब किंग्स
(C) गुजरात टायटन्स
(D) RCB
Ans-(C) गुजरात टायटन्स

(Q२४) IPL च्या २०२३ च्या सिझन मध्ये सर्वाधिक विकेट घेऊन कोणता खेळाडू पर्पल कॅप चा मानकरी ठरला?
(A) राशीद खान
(B) युजवेंद्र चहल
(C) मोहित शर्मा
(D) महम्मद शमी
Ans-(D) महम्मद शमी

(Q२५) IPL २०२३ स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केल्या आहेत?
(A) शुभमन गिल
(B) जोस बटलर
(C) ऋतुराज गायकवाड
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(A) शुभमन गिल

(Q२६) चेन्नई सुपर किंग्स या संघाने कितव्यांदा IPL स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) ३
(B) ५
(C) ४
(D) २
Ans-(B) ५

(Q२७) IPL ट्रॉफी विजेत्या संघाला किती कोटी रुपयाचे बक्षीस दिले जाते?
(A) २५
(B) २२
(C) २०
(D) २१
Ans-(C) २०

(Q२८) 2023 IPL च्या अंतिम सामन्यामध्ये कोणता खेळाडू सामनावीर चा मानकरी ठरला?
(A) रवींद्र जडेजा
(B) अजिंक्य राहणे
(C) साई सुदर्शन
(D) डेव्होन कॉनवे
Ans-(D) डेव्होन कॉनवे

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT