New Indian Parliament 2023 GK MCQ for Students : विद्यार्थ्यांसाठी नवीन भारतीय संसद 2023 GK MCQ

New Indian Parliament 2023 GK MCQ for Students

These GK MCQ Questions and Answers on New Indian Parliament 2023 will be helpful to the candidates, who are preparing for various competitive exams. Parliament is the highest legislative body of the central government. Take a look below for New Indian Parliament 2023 GK MCQs.

1) नवीन संसद भावनाचे उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आले आहे?
१) २६ मे २०२३
२) २७ मे २०२३
३) २८ मे २०२३
४) २९ मे २०२३
उत्तर: ३) २८ मे २०२३

2) नवीन संसद भावनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
१) नरेंद्र मोदी
२) अमित शहा
३) द्रोपदी मुर्मू
४) जगदीप धनखड
उत्तर: १) नरेंद्र मोदी

3) नवीन संसद भवनात “लोकसभेच्या” किती जागा आहे?
१) ५५०
२) ८८८
३) १२२४
४) १२००
उत्तर: २) ८८८

4) नवीन संसद भवनात “राज्यसभेच्या” किती जागा आहे?
१) ८८८
२) ३८४
३) १२२४
४) २३८
उत्तर: २) ३८४

5) नवीन संसद भवनाचे “क्षेत्रफळ” किती आहे?
१) ६३,००० मीटर२
२) ६४,००० मीटर२
३) ६४,५०० मीटर२
४) ६५,००० मीटर२
उत्तर: ३) ६४,५०० मीटर२

6) नवीन संसद भवनाच्या निर्मिती मध्ये “किती लोकांना” प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे?
१) ५०,०००
२) ६०,०००
३) ७०,०००
४) ८०,०००
उत्तर: २) ६०,०००

7) नवीन संसद भवन च्या उद्घाटन मध्ये चर्चेत असलेले “सेंगोल” काय आहे?
१) सत्ता हस्तातरण चे प्रतिक
२) निमंत्रण पत्र
३) कारागीर सम्मान
४) यापैकी नाही
उत्तर: १) सत्ता हस्तातरण चे प्रतिक

8) नवीन संसद भवन निर्माण कोणत्या तारखेला सुरु झाले होते?
१) १० डिसेंबर २०१९
२) १० डिसेंबर २०२०
३) १० डिसेंबर २०२१
४) १० डिसेंबर २०२२
उत्तर: २) १० डिसेंबर २०२०

9) नवीन संसद भवन “कोणत्या प्रोजेक्ट” अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे?
१) सेन्ट्रल विस्टा पुनर्निर्माण प्रोजेक्ट
२) संसद निर्माण योजना
३) विनिर्माण योजना
४) यापैकी नाही
उत्तर: १) सेन्ट्रल विस्टा पुनर्निर्माण प्रोजेक्ट

10) नवीन संसद भवन चा “आकार (SHAPE) कसा आहे?
१) गोलाकार
२) त्रिकोणाकृती
३) आयाताकार
४) लंब वर्तुळाकार
उत्तर: २) त्रिकोणाकृती


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT