एमपीएससी तयारी: Balbharti 10th Std History All Chapter Short Questions Answers

MPSC Exam Preparation: Balbharti 10th Standard History

Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exams (Maharashtra Public Service Commission).

Balbharti textbooks are one of the important study materials when it comes to preparation of MPSC Competitive Exam (Preliminary) / Recruitment Exam. Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exam (Competitive / Recruitment Exam / Departmental Exam).

In this article, We are providing Balbharti 10th Standard History study material in Marathi for MPSC Exams 2020. These study material will be very helpful for those candidates who are preparing for MPSC Exam.

या लेखात, आम्ही एमपीसीसी परीक्षा २०२० चा थेट डाउनलोड लिंक विनामूल्य Balbharti कक्षा X इतिहास अभ्यास साहित्य देत आहोत. एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही अभ्यास सामग्री खूप उपयुक्त ठरेल.


१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

(१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ……….. यास म्हणता येईल.

(अ) व्हॉल्टेअर

(ब) रेने देकार्त

(क) लिओपोल्ड रांके

(ड) कार्ल मार्क्स

उत्तर:- (अ) व्हॉल्टेअर

(२) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ………. याने लिहिला.

(अ) कार्ल मार्क्स

(ब) मायकेल फुको

(क) लुसिआँ फेबर

(ड) व्हॉल्टेअर

उत्तर:- (ब) मायकेल फुको

२. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

(१)  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ……….. हे होत.

(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम

(ब) विल्यम जोन्स

(क) जॉन मार्शल

(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

उत्तर:- (अ) अलेक्झांडर कनिंगहॅम

(२) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ………. यांनी केला.

(अ) जेम्स मिल

(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

(क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन

(ड) जॉन मार्शल

उत्तर:- (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

. उपयोजित इतिहास

(१) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ……….. या शहराचेउत्खनन करताना सापडले.

(अ) दिल्ली

(ब) हडप्पा

(क) उर

(ड) कोलकाता

उत्तर:- (क) उर 

(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ………. येथे आहे.

(अ) नवी दिल्ली

(ब) कोलकाता

(क) मुंबई

(ड) चेन्नई

उत्तर:- (अ) नवी दिल्ली 

. भारतीय कलांचा इतिहास

(१) चित्रकला आणि शिल्पकला यांचा ………..मध्ये समावेश होतो.

(अ) दृक्कला

(ब) ललित कला

(ब) लोककला

(क) अभिजात कला

उत्तर:- (अ) दृक्कला

(२) मथुरा शिल्पशैली ………. काळात उदयाला आली.

(अ) कुशाण

(ब) गुप्त

(क) राष्ट्रकूट

(ड) मौर

उत्तर:- (अ) कुशाण

. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

(१) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ……….. यांनी सुरू केले.

(अ) जेम्स ऑगस्टस हिकी

(ब) सर जॉन मार्शल

(क) ॲलन ह्यूम

उत्तर:- (अ) जेम्स ऑगस्टस हिकी

(२) दूरदर्शन हे ………. माध्यम आहे.

(अ) दृक्

(ब) श्राव्य

(क) दृक्-श्राव्

उत्तर:- (क) दृक्-श्राव्

६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

(१) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ……….. यांना मानतात.

(अ) संत ज्ञानेश्वर

(ब) संत तुकाराम

(क) संत नामदेव

(ड) संत एकनाथ

उत्तर:- (क) संत नामदेव

(२) बाबुराव पेंटर यांनी ……… हा चित्रपट काढला.

(अ) पुंडलिक

(ब) राजा हरिश्चंद्र

(क) सैरंध्री

(ड) बाजीराव-मस्तानी

उत्तर:- (क) सैरंध्री

७. खेळ आणि इतिहास

(१) ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ……….. येथे सुरू झाली.

(अ) ग्रीस

(ब) रोम

(ब) भारत

(क) चीन

उत्तर:- (अ) ग्रीस

(२) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ………. म्हणत.

(अ) ठकी

(ब) कालिचंडिका

(क) गंगावती

(ड) चंपावती

उत्तर:- (अ) ठकी

८. पर्यटन आणि इतिहास

(१) कुकने ……….. विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.

(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू

(ब) खेळणी

(क) खाद्यवस्तू

(ड) पर्यटन तिकिटे

उत्तर:- (ड) पर्यटन तिकिटे

(२) महाबळेश्वरजवळील भिलार हे ……….. गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

(अ) पुस्तकांचे

(ब) वनस्पतींचे

(क) आंब्याचे

(ड) किल्ल्यांच

उत्तर:- (अ) पुस्तकांचे

९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन

(१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ……….. या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

(अ) नेपोलियन

(ब) मोनालिसा

(क) हॅन्स स्लोअन

(ड) दुसरा जॉर्ज

उत्तर:- (ब) मोनालिसा

(२) कोलकाता येथील ……….. हे भारतातील पहिले संग्रहालय होय.

(अ) गव्हर्न्मेंट म्युझियम

(ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय

(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

(ड) भारतीय संग्रहालय

उत्तर:- (ड) भारतीय संग्रहालय

राज्यशास्त

१. संविधानाची वाटचाल

(१) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी……….. जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

(अ) २५%

(ब) ३०%

(क) ४०%

(ड) ५०%

उत्तर:- (ड) ५०%

(२) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?

(अ) माहितीचा अधिकार कायदा

(ब) हुंडाप्रतिबंधक कायदा

(क) अन्नसुरक्षा कायदा

(ड) यांपैकी कोणतेही नाही.

उत्तर:- (ब) हुंडाप्रतिबंधक कायदा

(३) लोकशाहीचा गाभा म्हणजे ……..

(अ) प्रौढ मताधिकार

(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण

(क) राखीव जागांचे धोरण

(ड) न्यायालयीन न

उत्तर:- (ब) सत्तेचे विकेंद्रीकरण

२. निवडणूक प्रक्रिया

(१) निवडणूक आयुक्तांची नेमणूक ……….. करतात.

(अ) राष्ट्रपती

(ब) प्रधानमंत्री

(क) लोकसभा अध्यक्ष

(ड) उपराष्ट्रपती

उत्तर:- (अ) राष्ट्रपती

(२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ……….. यांची नेमणूक झाली.

(अ) डॉ.राजेंद्रप्रसाद

(ब) टी.एन.शेषन

(क) सुकुमार सेन

(ड) नीला सत्यनारायण

उत्तर:- (क) सुकुमार सेन

(३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ……. समिती करते.

(अ) निवड

(ब) परिसीमन

(क) मतदान

(ड) वेळापत्रक

उत्तर:- (ब) परिसीमन

३. राजकीय पक

(१) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना ……. म्हटले जाते.

(अ) सरकार

(ब) समाज

(क) राजकीय पक्ष

(ड) सामाजिक संस्था

उत्तर:- (क) राजकीय पक्ष

(२) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष …… या राज्यात आहे.

(अ) ओडिशा

(ब) आसाम

(क) बिहार

(ड) जम्मू आणि काश्मीर

उत्तर:- (ड) जम्मू आणि काश्मीर

(३) जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर ……….. या राजकीय पक्षात झाले.

(अ) आसाम गण परिषद

(ब) शिवसेना

(क) द्रविड मुनेत्र कळघम

(ड) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्

उत्तर:- (क) द्रविड मुनेत्र कळघम

४. सामाजिक व राजकीय चळवळी

(१) शेतकरी चळवळीची …… ही प्रमुख मागणी आहे.

(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा.

(ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा.

(क) ग्राहकांचे संरक्षण करणे.

(ड) धरणे बांधावीत.

उत्तर:- (ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा.

 

(२) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी …… करण्यात आली.

(अ) जलक्रांती

(ब) हरितक्रांती

(क) औद्योगिक क्रांती

(ड) धवलक्रांती

उत्तर:- (ब) हरितक्रांती

. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हान

(१) लोकशाहीमध्ये ……… निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.

(अ) राजकीय पक्ष

(ब) न्यायालये

(क) सामाजिक संस्था

(ड) वरीलपैकी नाही.

उत्तर:- (अ) राजकीय पक्ष

(२) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ……….. .

(अ) धार्मिक संघर्ष

(ब) नक्षलवादी कारवाया

(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.

(ड) गुंडगिरीला महत्त

उत्तर:- (अ) धार्मिक संघर्ष

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).