मुंबई विद्यापीठाचे ४०० हून अधिक कॉलेज एका क्लिकवर

मुंबई विद्यापीठाचे ४०० हून अधिक कॉलेज एका क्लिकवर

Information on what courses are taught in the colleges and accredited institutes affiliated to the University of Mumbai, what is the fee for a course, what is the admission capacity, what are the basic facilities in that college and many such educational activities will now be available to all at a click.The University of Mumbai has started an online collection of information for the academic examination of colleges initiated by the State Government. Information has been filled in by more than 400 colleges and institutes, which is made available on the University’s website.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उच्च शिक्षणाचे अध्ययन-अध्यापन, कार्यक्षम व संवेदनशील प्रशासन, शास्त्रशुद्ध व तंत्रज्ञानात्मक करण्याची तरतूद आहे. तसेच व्यवस्थापनाची व्यवहार्यता आणि वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे महाविद्यालयांच्या, विद्याशाखांच्या आणि विषयाच्या शैक्षणिक कामगिरीची मानके लक्षात घेता महाविद्यालयांच्या सलंग्नीकरणाच्या आणि परिसंस्थांच्या मान्यतेच्या शर्ती निर्धारीत करणे आणि त्या शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे याबाबत नियतकालिक किंवा अन्य प्रकारे मूल्यांकन करुन स्वतःची खात्री पटविणे अशीही जबाबदारी विद्यापीठांवर असल्यामुळे मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व ८२३ महाविद्यालये आणि परिसंस्था यांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी शासनस्तरावर समितीचे आणि कार्यबलाचे गठण करण्यात आले होते.यानुसार मुंबई विद्यापीठाने सर्व सलंग्नित महाविद्यालांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी संकेतस्थळावर अॅकेडमिक ऑडिट पोर्टलच्या रुपाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यामध्ये सर्व महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन त्यांच्या महाविद्यालयासंबंधी सर्व माहिती १५ जानेवारी २०२० पर्यंत भरणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार जवळपास ४०० हून अधिक महाविद्यालयांनी माहिती भरली आहे, मात्र ज्या महाविद्यालयांनी अजूनही माहिती भरलेली नाही अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले आहे. महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण हे अनिवार्य असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या [email protected] दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).