मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 4 – पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 4 | General Knowledge Practice Paper 4

Marathi General Knowledge Paper 4: मराठी सामान्य ज्ञान टेस्ट सीरीज 4 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज 04

1. महाभियोग पध्दत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे?

1) अमेरिका

2) जपान

३) कॅनडा

4) ऑस्ट्रेलिया

उत्तर:1) अमेरिका

 

2. विमा क्षेत्रातील सुधारणेसंबंधी समिती कोणती?

1) नायक समिती

2) मल्होत्रा समिती

3) स्वधानी समिती

4) व्यास समिती

उत्तर:2) मल्होत्रा समिती

 

3.शहाजीराजे भोसले स्मारक कोठे आहे ?

1) माणगाव

2) पुणे

3) नंदूरबार

4) वेरूळ

उत्तर:4) वेरूळ

 

4.तापी-पूर्णा या नदयांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो ?

1) चांगदेव

2) सांगवी

3) जुगाद

4) यापैकी नाही

उत्तर:1) चांगदेव

 

 

5.1920 मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना कोणी केली?

1) महात्मा फुले

2) सावित्रीबाई फुले

3) राजर्षी शाहू महाराज

4) सयाजीराव गायकवाड

उत्तर:3) राजर्षी शाहू महाराज

 

 1. टोकियो ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?

1) पंजाब

2) दिल्ली

3) सिक्कीम

4) हरियाणा

उत्तर:4) हरियाणा

 

7. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?

1) सरपंच

2) गटविकास अधिकारी

3) उपसभापती

4) तहसिलदार

उत्तर:2) गटविकास अधिकारी

 

 1. कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा – गुरुग्रंथसाहिब मध्येही समावेशकेला गेला?

1) संत ज्ञानेश्वर

2) संत तुकाराम

3) संत नामदेव

4) संत एकनाथ

उत्तर:3) संत नामदेव

 

9.महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी……….किमी आहे.

1) 700

2) 800

3) 900

4) 500

उत्तर:2) 800

 

10.2024 साली ऑलिंपीक स्पर्धा……..शहरात होणार आहेत.

1) लंडन

2) रिओ-डी-जेनेरीयो

3) पॅरिस

4) लॉस एंजलीस

उत्तर:3) पॅरिस

 

 1. भारतातील सर्वात मोठा नाविक तळ (सी-बर्ड) कोठे उभारला जात आहे?

1) कारवार

2) एर्नाकुलम

3) कोचीन

4) गोवा

उत्तर:1) कारवार

 

 1. महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?

1) 78

2) 88

3) 288

4) 188

उत्तर: 1) 78

 

 1. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?

1) पुणे

2) मुंबई

3) चंदीगड

4) भोपाळ

उत्तर:1) पुणे

 

 1. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला?

1) कोपरगाव

2) श्रीरामपूर

3) अकलूज

4) प्रवरानगर

उत्तर:4) प्रवरानगर

 

 1. भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार कोणता?

1) मेजर ध्यानचंद (पुर्वीचे नाव राजीव गांधी) खेलरत्न अॅवार्ड

2) पद्मश्री

3) अर्जुन अॅवार्ड

4) शिवछत्रपती अॅवार्ड

उत्तर:1) मेजर ध्यानचंद (पुर्वीचे नाव राजीव गांधी) खेलरत्न अॅवार्ड

 

 1. भारतातील शेवटी निर्माण झालेले राज्य कोणते?

1) उत्तराखंड

2) छत्तीसगड

3) झारखंड

4) तेलंगणा

उत्तर: 4) तेलंगणा

 

 1. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?

1) लोकमान्य टिळक

2) गोपाळ कृष्ण गोखले

3) गणेश आगरकर

4) महादेव गोविंद रानडे

उत्तर: 4) महादेव गोविंद रानडे

 

18.महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?

1) पोलीस महासंचालक

2) अपर पोलीस महासंचालक

3) विशेष पोलीस महानिरिक्षक

4) पोलीस आयुक्त

उत्तर: 1) पोलीस महासंचालक

 

 1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

1) जो बायडन

2) बराक ओबामा

3) हिलरी क्लिंटन

4) माईक पेन्स

उत्तर: 1) जो बायडन

 

 1. 20. मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता-जुळता आहे?

1) A

2) K

3) J

4) यापैकी एकही नाही

उत्तर:3) J

 

 1. मानवी हृदय हे किती कप्यांचे बनलेले आहे?

1) दोन

2) तीन

3) चार

4) यापैकी एकही नाही

उत्तर:3) चार

 

 1. माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले?

1) आपेगाव

2) खर्डा

3) राक्षसभुवन

4) श्रीरंगपट्टण

उत्तर:3) राक्षसभुवन

 

23.ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?

1) 1965

2) 1966

3) 1967

4) 1955

उत्तर:1) 1965

 

 1. 24. सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे?

1) दुबई

2) कुवेत

3) सिरीया

4) सौदी अरेबिया

उत्तर:4) सौदी अरेबिया

 

 1. मिनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे?

1) तामिळनाडू

2) आंध्रप्रदेश

3) कर्नाटक

4) केरळ

उत्तर: 1) तामिळनाडू

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT