Current Affairs 4th November 2022 : चालू घडामोडी 0४ नोव्हेंबर २०२२

current affairs

Current Affairs 4th November 2022

Daily Current Affairs (Date – 4th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 November 2022. Find Current General Knowledge 4th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0४ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 04, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0४ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) UGC ने केव्हा “भारतीय भाषा दिवस” साजरी करण्याचे सांगितले आहे?

(१)२१ नोव्हेंबर

(२) ११नोव्हेंबर

(३) ११डिसेंबर

(४) ३०नोव्हेंबर

उत्तर:(३) ११डिसेंबर

 

२) कोणते राज्य “ट्रेक एशिया कप २०२२” चे आयोजन करणार आहे?

(१) आसाम

(२) केरळ

(३) बिहार

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) केरळ

 

३) कोणत्या PARA मिलिटरी फोर्स मध्ये पहिल्यांदा २ महिलांना “IG RANK” वर पदोन्नती दिली आहे?

(१) NSG

(२) CRPF

(३) CISF

(४) BSF

उत्तर:(२) CRPF

 

४) कोणताभारतीय खेळाडू जगातील नंबर एक चा “T२० चा फलंदाज” बनला आहे?

(१) विराट कोहली

(२) सुर्याकुमार यादव

(३) रोहित शर्मा

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) सुर्याकुमार यादव

 

५) कोणत्याराज्य सरकारने मुलांसाठी अनुकूल“पोलीस स्टेशन” ची घोषणा केली आहे?

(१) हरियाना

(२) ओडिशा

(३) महाराष्ट्र

(४) आसाम

उत्तर:(२) ओडिशा

 

६) कोणी“INVEST कर्नाटक २०२२” चेउद्घाटन केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) पियुष गोयल

(३) थावरचंद गेहलोत

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) नरेंद्र मोदी

 

७) कोणत्याराज्याच्या मुख्यमंत्री यांनी“नागरिक जुडाव व संचार कार्यक्रम” सुरु केला आहे?

(१) आसाम

(२) मेघालय

(३) मणिपूर

(४) हिमाचल प्रदेश

उत्तर:(२) मेघालय

 

८) भारतीय सेनेच्या “दक्षिण कमांड” चे प्रमुख म्हणून कोण नियुक्त केले आहे?

(१) अजय सिंह

(२) गिरीधरअरमाने

(३) अमृत लाल मीना

(४) मनोज नरवणे

उत्तर:(१) अजय सिंह

 

९) कोणत्या कंपनीने भारताचे पहिले “रेस्पोन्सीबल स्टीलCERTIFICATION” मिळवले आहे?

(१) JSW स्टील

(२) जिंदालस्टील

(३) TATAस्टील

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) TATA स्टील

 

१०) कोणत्या देशाने युक्रेन मध्ये“डेमिनिंग ट्रेनिंग प्रोजेक्ट” सुरु केला आहे?

(१) फ्रांस

(२) जपान

(३) अमेरिका

(४) जर्मनी

उत्तर:(३) अमेरिका

 

११) “FICCI” चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) दीपेंद्र कुमार

(२) सुभ्रकांत पांडा

(३) विनायक गोडसे

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) सुभ्रकांत पांडा

 

१२) DRDO ने कोठून “इंटरसेप्टर एडी-१ मिसाईल” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१) कोच्ची

(२) रानीखेत

(३) पोखरण

(४) अब्दुल कलम द्वीप, ओडिशा

उत्तर:(४) अब्दुल कलम द्वीप, ओडिशा

 

१३) कोणत्या राज्यात “लाडलीलक्ष्मी योजना २.०” ची सुरवात झाली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) मध्यप्रदेश

(३) उत्तरप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(२) मध्यप्रदेश

 

१४) कोलिन्स डिक्शनरी नुसार“वर्ल्ड ऑफ इअर २०२२” कोणते आहे?

(१) CLIMATE STRIKE

(२) LOCKDOWN

(३) PERMACRISIS

(४) NFT

उत्तर:(३) PERMACRISIS

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT