Current Affairs 26th October 2022 : चालू घडामोडी २६ ऑक्टोबर 2022

current affairs

Current Affairs 26th October 2022 – चालू घडामोडी २६ ऑक्टोबर 2022

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

 

१) नुकतेच FATF ने कोणत्या देशाला “उच्च जोखीम देश (BLACK LIST)” मध्ये सामील केले आहे?

(१)श्रीलंका

(२) पाकिस्तान

(३) म्यानमार

(४) बांगलादेश

उत्तर:(३) म्यानमार

 

२) १० वे “राष्ट्रीय पेनकैक सिलाट चाम्पीअनशिप” चे उद्घाटन कोठे झाले आहे?

(१) इंदोर

(२) पंचकुला

(३) श्रीनगर

(४) भोपाळ

उत्तर:(३) श्रीनगर

 

३) चीन ला पाठीमागे टाकून भारताचा ३ रा सर्वात मोठा “निर्यातक” कोण बनले आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) नेदरलँड्स

(३) न्यूझीलंड

(४) आफ्रिका

उत्तर:(२) नेदरलँड्स

 

४) “SJVN” कोणत्या राज्यात ७५ मेगावॉट सौर उर्जा चालू करणार आहे?

(१) गुजरात

(२) उत्तरप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) उत्तरप्रदेश

 

५) कोणी“फ्रॉम डेपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) शशी थरूर

(२) बिमल जालन

(३) सलमान रश्दी

(४) अरुंधतीराय

उत्तर:(२) बिमल जालन

 

६) “अंडर २३ कुस्ती चंपियनशीप” मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे?

(१) अमन सहरावत

(२) साजन भानवाल

(३) जोगेश्वर सिंह

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) अमन सहरावत

 

७) कोणता देश “बुद्धिबळ” खेळाच्या TOP १२ देशामध्ये सामील झाला आहे?

(१) भारत

(२) श्रीलंका

(३) पाकिस्तान

(४) बांग्लादेश

उत्तर:(१) भारत

 

८) कोणत्या खेळाडूने भारताचे ३ रा “PARIS ओलम्पिक २०२४” कोटा पूर्ण केला आहे?

(१) तृप्ती देशमुख

(२) स्वप्नील कुसाळे

(३) जोशना पांडे

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) स्वप्नील कुसाळे

 

९) कोणत्या राज्याच्या राज्यपालाने “SC,ST आरक्षण वाढवण्याच्या अध्यादेशाला” मंजुरी दिली आहे?

(१) केरळ

(२) कर्नाटक

(३) गुजरात

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) कर्नाटक

 

१०) “जलवायू परिवर्तन आंतरराष्ट्रीय संमेलन” कोठे आयोजित केले जात आहे?

(१) जम्मू-काश्मीर

(२) लद्दाख

(३) हिमाचल प्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(१) जम्मू-काश्मीर

 

११) “सित्रांग” चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले आहे?

(१) स्पेन

(२) स्वीडन

(३) थायलंड

(४) बांगलादेश

उत्तर:(३) थायलंड

 

१२) जाक्सन ग्रीन कोणत्या राज्यात “हरित योजनासाठी” २२४०० करोड रुपये गुतावणार आहे?

(१) महाराष्ट्र

(२) छत्तीसगड

(३) राजस्थान

(४) गुजरात

उत्तर:(३) राजस्थान

 

१३) ISRO ने “वनवेब कंपनी” च्या किती उपग्रहाना प्रक्षेपित केले आहे?

(१) ३२

(२) ३६

(३) ४०

(४) ४४

उत्तर:(२) ३६

 

१४)“नेत्रहीन T20 वर्ल्डकप” साठी कोणाला ब्रांड AMBASSADOR बनवलेआहे?

(१) रवी शास्त्री

(२) सौरभ गांगुली

(३) युवराज सिंग

(४) स्मृती मानधना

उत्तर:(३) युवराज सिंग

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT