Gram Sevak Practice Paper 02 : महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02

Maharashtra Zilla Parishad Gram Sevak Practice Paper 02

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02

1) बाजूच्या शेवटच्या ड्रीपरमध्ये आवश्यक कार्यकारी दाब हा ———- कि / सेमी असतो.
A.1
B.2
C.3
D.4
Answer: A.1

2) विशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे?
A. बार्स
B. उष्मांक/ग्राम
C. टक्के
D. प्रति दशलक्ष भाग (पीपीएम)
Answer: B. उष्मांक / ग्राम

3) झाडांवरून अनावश्यक पाने काढून टाकण्याची पध्दत काय असते?
A. कळ्या खुडणे
B. पाने खुडणे
C. फळे खुडणे
D. फुले खुडणे
Answer:
B. पाने खुडणे

4) कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असते?
A फणस
B. पपई
C. केळी
D. ऑलिव्ह
Answer: C. केळी

5) बियाण्याची पेरणी करताना त्यांच्या व्यासाच्या (सेमी) अंदाजे ——- बियाणे पेरावे हा एक मुख्य नियम आहे.
A. 3 ते 4
B. 1 ते 2
C.5 ते 8
D. 10 ते 12
Answer: A. 3 ते 4

6) आयआरडीपीच्या विकासाचे मुलभूत एकक काय आहे?
A. सामुदायिक विकास कार्यक्रम
B. गाव
C. जिल्हा
D. कुटुंब
Answer: B. गाव

7) भारतामधील लागवडीयोग्य पंडित जमिनीची टक्केवारी काय आहे?
A.2%
B.5%
C. 10%
D.12%
Answer:
B.5%

8) मुळ छाटणीचे लाभ काय असतात?
A.CN गुणोत्तर वाढते
B. फलन घटते
C. फुलन घटते
D. जीवभार घटतो
Answer: A. CN गुणोत्तर वाढते.

9) हायझोबियम क्रियाशील असण्यासाठी कमाल सामू PH किती असावा?
A.4.5-5.5
B.5.5 – 6.0
C.5.5- 7.0
D.7.5-8.5
Answer C. 5.5-7.0

10) मुंबई ग्रामपंचायत कायदा, १९५८ २७ (२) अनुसार सरपंचाची निवड ——— जाते?
A) प्रत्यक्ष
B) अप्रत्यक्ष
C) प्रौढ
(D) मुल्याधारित
Answer: B) अप्रत्यक्ष

11) पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळविला. या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ?
A) महाराष्ट्र
B) तामिळनाडू
C) आंध्रप्रदेश
D) कर्नाटक
Answer: C) आंध्रप्रदेश

12) 25% साखर असलेल्या साखरेच्या 4 लीटर द्रावणात 1 लीटर पाणी मिसळलं तर नव्याने तयार झालेल्या द्रावणात साखरेचे प्रमाण असेल
A.25%
B.20%
C.30%
D.15%
Answer: B.20%

13) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
A) १९५७
B) १९५८
C) १९६१
D) १९६२
Answer: B) १९५८

14) ग्रामपंचायतीचा कार्यकाल ———- असतो.
A) ५ वर्षे
B) 3 वर्षे
C) ६ वर्षे
D) 4 वर्षे
Answer: A) ५ वर्षे

15)…….. हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
A) विस्तार अधिकारी
B) ज्येष्ठ विस्तार अधिकारी
C) सभापती, पंचायत समिती
D) गटविकास अधिकारी
Answer: D) गटविकास अधिकारी

16) “जिल्हाधिकारी” हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ——– समितीने केली होती.
A) बलवंतराय मेहता
B) अशोक मेहता
C) बोंगीरवार
D) वसंतराव नाईक
Answer: A) बलवंतराय मेहता

17) ———– हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितिचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.
A) पालकमंत्री
B) जिल्हा परिषद अध्यक्ष
(c) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्ह्यातील खासदार
Answer: B) जिल्हा परिषद अध्यक्ष

18) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती वा उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते?
A) एक तृतीयांश
B) दोन-तृतीयांश
C) दोन-चतुर्थांश
D) तीन-चतुर्थांश
Answer: B) दोन-तृतीयांश

19) सामान्य दर वीस हजार लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो.
A) चाळीस हजार
B) ऐंशी हजार
C) एक लाख
D) एक लाख वीस हजार
Answer: A) चाळीस हजार

20) भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे?
A) मध्यप्रदेश
B) मेघालय
C) मिझोराम
D) मणिपूर
Answer: C) मिझोराम

21) महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
A) महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास बँक
B) भू-तारण बँक
C) जमीन – गहन बँक
D) महाराष्ट्र राज्य भू-विकास सहकारी बँक
Answer: D) महाराष्ट्र राज्य भू-विकास सहकारी बँक

22) मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो?
A) ग्लायको प्रोटीन
B) अॅमिनो अॅसिड
C) कॅपसिसीन
D) कुरकुमीन
Answer: C) कॅपसिसीन

23) कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
A) गहू
(B) मूग
(C) सोयाबीन
D) तांदूळ
Answer: (C) सोयाबीन

24) भारतात हरितक्रांती कोणत्या दोन पिकामध्ये सर्वाधिक यशस्वी झाली?
A) गहू आणि तांदूळ
B) भुईमूग आणि सीताफळ
C) डाळिंब आणि केळी
D) डाळिंब आणि सीताफळ
Answer: A) गहू आणि तांदूळ

25) बी. टी. कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय अशा कापसावरील बोंडअळ्या कीटकांचे नियंत्रण करतो ?
A) अॅझेडॅरेकटिन
B) बॅसिलस थुरेनजिएनसिस
C) व्हर्टिसिलीयम
D) यापैकी नाही
Answer: B) बॅसिलस थुरेनजिएनसिस

26) टीएएमएस-३८ हे सुधारित वाण या पिकाचे आहे.
A) ज्वारी
B) सोयाबीन
C) भात
D) कापूस
Answer: B) सोयाबीन

27) सर्वसाधारणत: महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते?
A) खरीप
(B) रब्बी
C) उन्हाळी
(D) हिवाळी
Answer: (D) हिवाळी

28) बोरॉन आणि कॅल्शिअमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते?
A) जुनी खालची पाने
B) पानाच्या मधल्या शिरा
C) शेंड्याची पाने
D) पानाच्या शिरामधील भाग
Answer: C) शेंड्याची पाने

29) महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते एक पीक खरीप, रबी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते?
A) सूर्यफूल
B) गहु
C) बाजरी
D) करडई
Answer: A) सूर्यफूल

30) खाली काही पिके व त्यांच्या सुधारित जाती यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?
A) एरंडी – सह्याद्री, अरुणा
B) मोहरी- भीमा, वरुणा
C) कारले- गिरिजा
(D) वरील सर्व
Answer: (D) वरील सर्व

31) खालीलपैकी ———- या जातीची गाय सर्वाधिक दूध देते.
A) जर्सी
B) होल्स्टीन फ्रिजिअन
C) साहिवाल
(D) गीर
Answer: B) होल्स्टीन फ्रिजिअन

32) ‘साका’ (Spongy Tissue) ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते?
(A) पायरी
B) हापूस
C) लंगडा
D) नीलम
Answer: B) हापूस

33) अन्नधान्य पिके + फळझाडे + वनवृक्ष?
(A) बहुउद्देशीय वनरोपण (मल्टीपरपज प्लांटेशन)
B) कृषिउद्यान वनपद्धती (अॅग्री हॉर्टी सिल्व्हीकल्चर)
C) कृषि वनकरण पद्धती (अॅग्री सिल्व्हीपाश्चर)
D) वनकरण पद्धती (सिल्वहीपाश्चर)
Answer: (A) बहुउद्देशीय वनरोपण (मल्टीपरपज प्लांटेशन)

34) शेतकन्याला पीकलागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते?
A) दीर्घ मुदत कर्ज
B) मध्यम मुदत कर्ज
(C) अल्प मुदत कर्ज
D) तारण
Answer: (C) अल्प मुदत कर्ज

35) कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन साली झाली.
A) १९५५
B) १९६५
C) १९७५
D) १९८५
Answer: B) १९६५

36) “सोलर चिल व्हॅक्सिन कुलर”ची निर्मिती कोणी केली आहे?
A) सुदीप बॅनर्जी
B) राजेंद्र शेंडे
C) सुरेंद्र प्रसाद
D) विजय भटकर
Answer: B) राजेंद्र शेंडे

37) तुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब पाण्याची किती टक्के बचत होते?
(A) १० ते १५%
(B) १५ ते २०
C) २५ ते ३०%
D) २८ ते ५६%
Answer: D) २८ ते ५६%

38) सागाची लागवड करण्याची अधिक योग्य पद्धत —
A) स्टम्प (जड्या) चा वापर करून
B) बियाणे लावून
C) रोपे लावून
D) कलम करून
Answer: A) स्टम्प (जड्या) चा वापर करून

39) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या कोणत्या प्रवर्गात अंतर्भूत होतात?
A) मोठे सिंचन प्रकल्प
B) मध्यम सिंचन प्रकल्प
C) लघू सिंचन प्रकल्प
D) उपसा सिंचन प्रकल्प
Answer: C) लघू सिंचन प्रकल्प

40) पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही?
A) पंचायत समिती
B) नगर पंचायत
C) कटक मंडळ
D) या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत.
Answer: C) कटक मंडळ


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT