Talathi Practice Paper 39 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३९

Talathi Practice Paper 39 | Talathi Practice Question Paper Set 39

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३९

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
विचार ग्रामीण X
A. शहरी
B. पुरोगामी
C. प्रतिगामी
D. नीच
Answer: A. शहरी

2) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. झाड
A. मोहक
B. सुंदर
C. काटेरी
D. खारट
Answer: D. खारट

3) योग्य पर्यायाची निवड करा. गायिका गाणे ——-
A. गातो
B. गाते

C. गायला
D. गाणे
Answer: B. गाते

4) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. खेळणे
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभयलिंग
Answer: C. नपुसकलिंग

5) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
पतीनिधनानंतर आपलं दु:ख बाजूला सारून त्यांनी आपल्या लेकरांसाठी कंबर कसली.
A. पाशबद्ध करणे
B. पृथ्ती पालथी घालणे
C. उपजीविका करणे
D. तयार होणे
Answer: D. तयार होणे

6) पुढील वाक्यातील विधेयविस्तार ओळखा. भुरभुरत्या पावसात ताजमहालाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
A. भुरभुरत्या पावसात
B. ताजमहालाचे
C. खुलून
D. दिसते.
Answer: A. भुरभुरत्या पावसात

7) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. अरेरे! किती हे करुण दृश्या
A. विध्यर्थी
B. उद्गारार्थी
C. नकारार्थी
D. आज्ञार्थी
Answer: B. उद्गारार्थी

8) पुढील वाक्यातील अव्यय ओळखा.
जिने चढून जाण्यापेक्षा लिफ्टने जाणे बरे पडेल.
A. बरे
B. जिने
C. लिफ्ट
D. पेक्षा
Answer: D. पेक्षा

9) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. अकलेचा कांदा असणे-
A. प्रचंड बुद्धीमत्ता असणे
B. सुमार बुद्धीचा असणे
C. अक्कल हुशारीने वागणे
D. अतिशहाणा नसणे
Answer: B. सुमार बुद्धीचा असणे

10) दिलेल्या धातूचे ‘कृदंत’ (साधित) रूप ओळखा.
खाणे
A. खातो
B. खाते
C. खात
D. खते
Answer: C. खात

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
His acting career sank to medio——– very soon.
A.-crity
B-crous
C-cration
D. cre
Answer: A-crity

12) Out of the following options, identify a simple sentence.
A.I was on cloud nine after my recent results.
B.I had topped the exam.
C. My tenth board exam result had come recently and everyone was happy.
D. Some of my friends were not happy with their results.
Answer: B.I had topped the exam.

13) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
If I succeed in securing admission in the National Law School, I ——- make a good law student.
A. will
B. can
C. would
D. might
Answer: A. will

 

14) Choose the correct form of adjective for the given sentence:
Karishma puts her heart and soul into anything she undertakes to do. She is ———-.
A. loyal
B. dedicated
C. grateful
D. enthusiastic
Answer: B. dedicated

15) Choose the most suitable conjunction for the given sentence:
The weather was fine——– we decided to go out for a long walk.
A. but
B. and
C. because
D.as
Answer: B. and

16) Which of the following is NOT a Collective Noun?
A. Army
B. Cattle
C. Person
D. Public
Answer: C. Person

17) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
The scene of crime was loath——- to look at.
A.-full
B.-some
C.-ly
D.-ness
Answer: B.-some

18) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:

if it rains he said we will stay indoors
A. If it rains he said we will stay indoors.
B. “If it rains,” he said, “we will stay indoors.”
C. “If it rains!” he said, ‘we will stay indoors.
D. If it rains, he said, we will stay indoors,
Answer: B. “If it rains,” he said, “we will stay indoors.”

19) He died a —— death.
A. great
B. magnificent
C. glorious
D. superficial
Answer: C. glorious

20) Choose the appropriate collective noun to complete the sentence:
A ———– of worshippers assemble inside the mosque every Friday.
A. congregation
B. twin
C. team
D. choir
Answer: A. congregation

विभाग-३ गणित

21) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: 28, 32, 23, 39, 14, 50,——
A. 1
B.5
C.14
D.24
Answer: A. 1

22) 8 फेब्रु. 2005 रोजी मंगळवार होता. 8 फेब्रु. 2004 रोजी आठवड्याचा कोणता दिवस होता?
A. रविवार
B. सोमवार
C. मंगळवार
D. बुधवार
Answer: A. रविवार

23) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
50, 51,47, 56, 42, 65, 29
A.51
B.47
C.56
D.42
Answer: D.42

24) 2 रेल्वे एकमेकांपासून 200 किमी दूर 2 स्थानकांपासून एकाच वेळी प्रवास सुरू करतात आणि एका स्थानकावरून 110 किमी अंतरावर एकमेकींना पार करण्यासाठी विरुद्ध दिशेमध्ये जात आहेत. त्यांच्या वेगांचे गुणोत्तर काय आहे?
A.11:9
B.13:9
C.17:9
D.21:9
Answer: A. 11:9

25) एका विक्री कर्मचाऱ्याला एकूण विक्रीवर 8% कमिशन मिळते. जर विक्री 10,000 रुपयांहून जास्त झाली तर त्याला 10,000 रुपयांच्या वर झालेल्या अतिरिक्त विक्रीवर त्याला अतिरिक्त कमिशन म्हणून 4% बोनस मिळतो. जर त्याला 950 रुपयांचे एकूण कमिशन मिळाले, तर त्याला मिळालेला बोनस किती असेल?
A. 40 रुपये
B.50 रुपये
C. 36 रुपये
D.48 रुपये
Answer: B.50 रुपये

26) एक व्यक्ती 600 मीटर लांब रस्ता 5 मिनिटांमध्ये पार करतो. त्याचा किमी/तासांमधील वेग काय आहे?
A. 8.2
B.4.2
C.6.1
D.7.2
Answer: D.7.2

27) श्यामा आणि कमलचे एकत्रितरित्या मासिक उत्पन्न 28000 रुपये आहे. श्यामा आणि कमलचे उत्पन्न अनुक्रमे 25% आणि 12.5% नी वाढवले. कमलचे नवे उत्पन्न हे श्यामाच्या नवीन वेतनाच्या 120% बनले. श्यामाचे नवीन उत्पन्न काय आहे?
A. 12000 रुपये
B. 18000 रुपये
C. 14000 रुपये
D. 15000 रुपये
Answer: D. 15000 रुपये

28) 2028 वर्षाची दिनदर्शिका पुन्हा कोणत्या वर्षी वापरली जाऊ शकते?
A.2056
B.2055
C.2054
D.2053
Answer: A.2056

29) एका व्यक्तीला वर्षांमध्ये त्याचे वय सांगण्यास विचारले गेले. त्याने उत्तर दिले की, “तीन वर्षांनंतरचे माझे वय घ्या, त्याला 3 ने गुणा आणि मग तीन वर्षांपूर्वी माझ्या वयाच्या तिपट्ट वजा करा आणि तुम्हाला माझे वय कळेल”. व्यक्तीचे वय काय आहे?
A. 16 वर्षे
B. 17 वर्षे
C. 18 वर्षे
D. 19 वर्षे
Answer: C. 18 वर्षे

30) विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ‘PRAY’ हे ‘&=%#’ असे लिहिले जाते आणि ‘YAWN’ हे #%$@’ असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेमध्ये ‘WARY’ कसे लिहिले जाईल?
A.%@$#
B. $%=#
C.$@=#$
D.$@%#
Answer: B.S%=#

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) 1983 मध्ये प्रुडेंशियल कप जिंकला तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण होता?
A. मोहिंदर अमरनाथ
B. सुनील गावस्कर
C. कपिल देव
D. रवी शास्त्री
Answer: C. कपिल देव

32) ———- रोजी संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला
A. 26 जानेवारी 1950
B. 26 नोव्हेंबर 1949
C. 26 जानेवारी 1949
D. 15 ऑगस्ट 1947
Answer: B. 26 नोव्हेंबर 1949

33) ——— प्रदेशांमध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वहनामुळे चक्रीवादळ येऊ शकते.
A. उच्च दाबाच्या
B. कमी तापमानाच्या
C. कमी दाबाच्या
D. सामान्य तापमानाच्या
Answer: C. कमी दाबाच्या

34) मुंबईमधून खालीलपैकी कोणाला हॉकी कोचिंगमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी 2018 वर्षासाठी द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) देण्यात आला?
A. तारक सिन्हा
B. व्ही आर बिडु
C. क्लेरेन्स लोबो
D. विजय शर्मा
Answer: C. क्लॅरेन्स लोबो

35) एलिफंटा गुहा या खालीलपैकी कोणत्या हिंदु देवाला समर्पित आहेत?
A. विष्णू
B. ब्रह्मा
C. गणेश
D. शिव
Answer: D. शिव

36) ” डिजाईनिंग डेस्टीनी दि हर्टफुलनेस वे” शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. कमलेश पटेल
B. एम. वेंकैया नायडू
C. अरुण जेटली
D. नयनतारा सहगल
Answer: A. कमलेश पटेल

37) “द एम्परर ऑफ ऑल मेलेडीज: कर्करोगावरील एक जीवनचरित्र” हे पुलित्जर विजेते पुस्तक यांनी लिहिले होते:
A. विक्रम सेठ
B. झुंपा लाहिरी
C. गोविंद बिहारी लाल
D. सिद्धार्थ मुखर्जी
Answer: D. सिद्धार्थ मुखर्जी
38) पोलिसांच्या कामासाठी रोबोट (केपी-बीओटी) चा वापर करणारे भारतामधील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?
A. केरळ
B. गुजरात
C. मध्य प्रदेश
D. बिहार
Answer: A. केरळ

39) 1873 मध्ये, ज्योतिबा फुले यांनी जाती यंत्रणेविरुध्द लढा देण्यासाठी ——— स्थापना केली.
A. सत्य शोधक समाज
B. आर्य समाज
C. ब्राह्मो समाह
D. गांधी समाज
Answer: A. सत्य शोधक समाज

40) भारतामध्ये मतदान करणे आणि मतदार यादीचा भाग बनण्यासाठी किमान वय ——— हे आहे.
A.17
B.18
C.19
D.20
Answer: B.18


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT