Gram Sevak Practice Paper 01 : महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1

Maharashtra Zilla Parishad Gram Sevak Practice Paper 01

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1

1) पायरिला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते?

A) ऊस

B) भुईमूग

C) कांदा

D) बाजरी

Answer: A) ऊस

2) अॅझोस्पिरीलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा ——– आहे.

A) कवक

B) किटाणु

C) जिवाणू

D) विषाणू

Answer: C) जिवाणू

3) एच डी ४२०५ म्हणजेच

A) कल्याणसोना

B) सोनालिका

C) मालविका

D) बक्षी

Answer: B) सोनालिका

4) तामिळनाडू राज्यातील ———- हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

(A) मदुराई

B) तिरुनेलवेल्ली

C) वेल्लोर

D) कन्याकुमारी

Answer: B) तिरुनेलवेल्ली

5) ग्लॅडिओलस या फुलझाडाची अभिवृद्धी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते?

A) फांदी लावून (Cutting)

B) संकरीत बियाणे वापरून

C) कलम लावून

D) गड्डा (Bulb) लावून

Answer: C) कलम लावून

6) सनफ्लॉवर (कुसूम) या तेलबियाच्या पिकाचे वानस्पतिक नाव खालीलपैकी कोणते?

A) हेलिएन्थस एनरा

B) कार्थेमस टिक्टोरियस

C) एराकिस हायपोजिया

D) ग्लाईसिन मॅक्स

Answer: A) हेलिएन्थस एनरा

7) पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते?

A) पोटॅशिअम अमोनिअम नायट्रेट

B) सल्फेट ऑफ पोटॅश

C) म्युरेट ऑफ पोटॅश

D) पोटॅशिअम नायट्रेट

Answer: C) म्युरेट ऑफ पोटॅश

8) सामान्यतः गव्हास पाण्याच्या ——— पाळ्या द्याव्या लागतात.

A) २ ते ३

B) ४ ते ५

C) ७ ते ८

D) ९ ते १०

Answer: A) २ ते ३

9) पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे (Fats) प्रमाण जास्त आहे?

A) जर्सी संकरित गाय

B) गावठी गाय

C) म्हैस

(D) गीर गाय

Answer: C) म्हैस

10) दुधाचा महापूर (Operation Flood) ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली?

A) १९६१

B) १९६५

C) १९७१

D) १९७५

Answer: C) १९७१

11) डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते?

A) इराक

B) इराण

C) वेस्ट इंडिज

D) दक्षिण अमेरिका

Answer: B) इराण

12) शेतीधंद्यातील चालू खर्च (Variable Cost) व कायम खर्च (Fixed Cost) यांच्या एकत्रित खर्चास पुढीलपैकी कोणते नाव आहे?

A) सरासरी खर्च

B) एकूण खर्च

(C) सीमांत खर्च

D) सरासरी एकूण खर्च

Answer: (C) सीमांत खर्च

13) —— या प्राचीन भारतीय राज घराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थान विशेष उत्तेजन दिले होते?

A) चोल

B) पांड्य

C) मौर्य

D) गुप्त

Answer: C) मौर्य

14) सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी, अशी शिफारस——समितीने केली.

A) ल. ना. बोंगीरवार

B) वसंतराव नाईक

C) बलवंतराय मेहता

D) पी. बी. पाटील

Answer: D) पी. बी. पाटील

15) लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या——— एवढी असते.

A) ५ व १५

B) ५ व १७

C) ७ व १७

D) ५ व १७

Answer: C) ७ व १७

16) ———–  हा जिल्हा परीषदेचा पदसिद्ध सचिव असतो.

A) मुख्य कार्यकारी अधिकारी

B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी

C) जि. प. उपाध्यक्ष

D) विभागीय आयुक्त

Answer: B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी

17) खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीमेचे घोषवाक्य ओळखा.

A) शांतता

B) शांती व अहिंसा

C) शांततेकडून समृद्धीकडे

D) नको तंटा हवी शांतता

Answer: C) शांततेकडून समृद्धीकडे

18) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम, एप्रिल १९९९ मध्ये ता सुवर्ण जयंती ग्राम स्व-रोजगार योजनेत विलीन झाला. हा कार्यक्रम ——- या वर्षापासून देशात राबविला जात होता.

A) १९७७-७८

B) १९७८-७९

C) १९७९-८०

D) १९८०-८१

Answer: B) १९७८-७९

19) महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी ———- ही योजना सुरू केली.

A) संरक्षित मातृत्व योजना

B) राजीव गांधी बाल सुरक्षा योजना

C) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

D) बालमाता सुरक्षा योजना

Answer: C) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

20) ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत?

A) गटविकास अधिकारी

B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत)

C) मुख्य कार्यकारी अधिकारी

D) जिल्हाधिकारी

Answer: C) मुख्य कार्यकारी अधिकारी

21) प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते.

A) १/२

B) १/३

C) १/४

D) १/५

Answer: A) १/२

22) ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?

A) इमारत कर

B) यात्रा कर

C) जकात कर

D) स्थानिक पंचायत कर

Answer: C) जकात कर

23) जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा ——— कडे द्यावा लागतो.

A) जिल्हाधिकारी

B) मुख्य कार्यकारी अधिकारी

C) जिल्हाप्रमुख उपाध्यक्ष

D) विभागीय आयुक्त

Answer: D) विभागीय आयुक्त

24) जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती आहे?

(A)56%

(B)20%

(C)80%

(D)10%

Answer: (A)56%

25) तूरीचे शास्त्रीय नाव ———- हे आहे.

(A) कजानस कजान

(B) सीसर अरेटीनम

(C) ओरयझा सटायव्हा

(D) झी मेज

Answer: (A) कजानस कजान

26) दिवसाच्या सुरुवातीला जवळ असलेल्या 642 रुपयांपैकी तिलक 234 रुपये पुस्तकांवर आणि 162 रुपये स्टेशनरीवर खर्च करतो. जर त्याच्याकडे दिवसाच्या शेवटी 100 रुपये शिल्लक राहत असतील तर त्याने जेवणावर किती खर्च केला आहे?

(A) 116 रुपये

(B) 146 रुपये

(C) 164 रुपये

(D) 200 रुपये

Answer: (B) 146 रुपये

27) भात लागवड पद्धतीत पाण्याची कमाल खोली ——- असते

(A) 10. से. मी.

(B)B से.मी.

(C)5 से.मी.

(D) 4 से.मी.

Answer: (C)5 से.मी.

28) राष्ट्रीय स्तरावर सहकारी सोसायटीचे विपणन करण्यासाठी अग्रणी संघटना कोणती आहे?

(A) मार्केटींग बैंड

(B) एफसी आप

(C) नाफेड

(D) एनसीसीएफ

Answer: (C) नाफेड

29) Choose the correct form of the verb from the following options in the given sentence:

He ——— the mobile he purchased online as it is damage(D)

(A) returning

(B) return

(C) have returned

(D) returned

Answer: (D) returned

30) कोबीवर्गीय पिकामध्ये परागण कसे होते?

(A) व्यस्त परागण

(B) स्वयं परागण

(C) बहुधा व्यस्त परागण

(D) एकलिंगी

Answer.

(A) व्यस्त परागण

31) केळाच्या जमिनीखाली देठाचे नाव काय असते?

(A) रसवाहिनी

(B)यापैकी नाही

(C) प्रद

(D) सुडीस्टेम

Answer: (D) सुडोस्टम

32) फळे हवाबंद करताना आणि लोणच्याचे मीठ ही भूमिका बजावते

(A) ऑक्सिडन्ट

(B) अँटी ऑक्सिडन्ट

(C) क्षपणक

(D) विकर

Answer: (B) अँटीऑक्सिडन्ट

33) एका माणसाने 3 डझन संत्री 36 रुपयांना आणली. त्यापैकी 20% संत्री त्याने 5% तोटयात विकली तर एकूण 10% नफा मिळवण्यासाठी त्याला उरलेली संत्री किती टक्के नफा ठेवून विकावी लागतील?

(A)15%

(B) 10%

(C)13.75%

(D)20.25%

Answer: (C)13.75%

34) फळांच्या जॅमसाठी आवश्यक असलेले किमान टीएसएस काय असते?

(A)68%

(B)70%

(C)85%

(D)80%

Answer: (A) 68%

35) ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थपिक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो तो समास कोणता?

(A) अव्ययीभाव

(B) तत्पुरुष

(C) वैकल्पिक

(D) बहुव्रीही

Answer: (D) बहुव्रीही

36) इसवी सन 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकूटाचा राजा —— द्वारे एलोरा येथे कैलाश मंदिर बांधले गेले.

(A)दांतीदुर्गा

(B) गोविंदा

(C) इंद्र

(D) कृष्णा

Answer: (D) कृष्णा

37) ———- या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवण क्षमता कमी करते.

(A) कार्बन डायऑक्साईड

(B) मिथेन

(C) हायड्रोजन सल्फाईड

(D) ओक्सिजन

Answer: (D) ओक्सिजन

38) ‘भुजंगप्रयातीय चारीही येती’ हे उदाहरण कोणत्या वृत्ताचे आहे?

(A) ओवी

(B) भुजंगप्रयात

(C) नववधू

(D) पादाकुलक

Answer: (B) भुजंगप्रयात

39) बास्केटबॉल खेळतात. एकूण विद्यार्थीपैिकी 75 जण बास्केटबॉल आणि हॉकी खेळत असतील, 68 जण क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळत असतील 37 जण क्रिकेट आणि हॉकी खेळत असतील आणि 30 जण तिन्ही खेळ खेळत असतील तर एकही खेळ खेळत नसलेले विद्यार्थी किती?

(A) 130

(B) 140

(C)160

(D) वरीलपैकी काहीही नाही

Answer: (C)160

40) अ शहरापासून व शहरापर्यंत एक व्यक्ती पहिले 2 तास ताशी 70 किमीच्या वेगाने, नंतरचे 2 तास ताशी 50 किमीच्या वेगाने आणि शेवटचे 5 तास ताशी 45 किमीच्या वेगाने गाडी चालवते. तर संपूर्ण प्रवासातीत त्याचा सरासरी वेग काय आहे?

(A) ताशी 55 किमी

(B) ताशी 51.66 किमी

(C) ताशी 55.66 किमी

(D) ताशी 51 किमी

Answer: (B) ताशी 51.66 किमी


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT