Talathi Practice Paper 38 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३८

Talathi Practice Paper 38 | Talathi Practice Question Paper Set 38

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३८

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य
A. शुभ
B सूभ
C. गोटा
D. उपटसुंभ
Answer: A शुभ

2) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सूर्योदय x सूर्यास्त
B. सुसंगत x विसंगत
C. वार x असुर
D. सुपीक x नापीक
Answer: C. वार x असुर

3) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा
गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलांवर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर मुलांसमोर त्याची स्थिती——— अशी व्हायची.
A. अडली गाय फटके खाय
B. काशीत मल्हारी महात्मा
C. मग गिळून गप्प बसणे
D. गाड्याबरोबर नव्याची यात्रा
Answer: C. मुग गिळून गप्प बसणे

4) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा
चोरभय
A. कर्मधारय
B. द्रद्र
C. पंचमी तत्पुरुष
D. अव्ययीभाव
Answer: C. पंचमी तत्पुरुष

5) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तेरड्याचा रंग ——— दिवस
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार
Answer: C. तीन

6) खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा.
गुरुसेवा
A. नत्र तत्पुरुष
B. मध्यमपदलोपी
C. अव्ययीभाव
D. षष्ठी तत्पुरुष
Answer: D. षष्ठी तत्पुरुष

7) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायांमधून ओळखा. आबादानी होणे
A. सद्भाऊंना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्या घरी आबादानी झाली.
B. अचानक आलेल्या संकटाने सगळीकडे आबादानी झाली.
C. तान्हे बाळ रडल्यावर घरात आबादानी होते.
D. शेतात पीक पूर्ण आले की शेतकऱ्याच्या घरात आबादानी होते.
Answer: D. शेतात पीक पूर्ण आले की शेतकऱ्याच्या घरात आबादानी होते.

8) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा. कांदेबटाटे
A. कर्मधारय
B. तत्पुरुष
C. इतरेतरद्वंद्व
D. बहुव्रीहि
Answer: C. इतरेतर द्वंद्व

9) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा:
एका सुप्रसिद्ध नटीच्या आईने मुलाखतीत सांगितले की तिच्या मुलीला एक वर्षाची असल्यापासून अभिनय करण्याची आवड होती. म्हणतात ना ———–
A. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
B. करावे तसे भरावे
C. काही सोन्याचा गुण, काही सवयीचा गुण
D. मनी वसे ते स्वप्नी दिसे
Answer: A. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

10) त-भ-ज-ज-ग-ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत?
A. अभंग
B. भुजंगप्रयात
C. पादाकुलक
D. वसंततिलका
Answer: D. वसंततिलका

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the right antonym for the word:
Candid
A. Inhibited
B. Direct
C. Difficult
D. Upfront
Answer: A. Inhibited

12) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
We plan to lay out five lakhs for this business.
A. To spend systematically
B. Store for the future
C. To abandon for a while
D. To lease on hire
Answer: A. To spend systematically

13) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Trump attempted to mediate between the powers to end the war.
A. Cut in the middle
B. Arbitrate
C. Obliterate
D. Eliminate
Answer: B. Arbitrate

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence: He lived a life of penury
A. To lead a very luxurious life
B. To be well off
C. State of being very poor
D. To have excessive pride about something
Answer: C. State of being very poor

15) Choose the option that has the correct spelling.
A. Frastration
B. Frustration
C. Frestration
D. Fustration
Answer: B. Frustration

16) Fill in the blank with the correct noun in the given sentence: are generally found whenever our thinking can tackle new ideas ———– without obstacles.
A. discovery
B. invention
C. innovation
D. solutions
Answer: D. solutions

17) Choose the correct form of tense for the given sentence:
When the Queen ———- she wanted to ———- rest.
A. had finished eating, declared
B. have finished eating, declares
C. have finished eating, declared
D. has finished eaten, declares
Answer: A. had finished eating, declared

18) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Last year the company seemed invincible but in recent weeks has begun to have problems.
A. Breakable
B. Vulnerable
C. Beatable
D. Indomitable
Answer: D. Indomitable

19) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
He held back the main information about the robbery from the police.
A. Not share
B. Refuse to give
C. To hesitate to proceed
D. Forget to give
Answer: A. Not share

20) Identify the word that’s closest in meaning to the word:
Obscure
A. Crystal
B. Eternal
C. Unclear
D. Unwell
Answer: C. Unclear

विभाग-३ गणित

21) जर 76, 12 x आणि 9 चा गणितीय मध्य 10 आहे, तर x चे मूल्य —– आहे.
A. 10
B. 12
C.16
D.14
Answer: C.16

22) B चा वेग हा A च्या वेगापेक्षा जास्त आहे. A आणि B चा एकूण वेग 7 किमी/तास आहे, तथा A द्वारे 4 तास आणि B द्वारे 3 तासांमध्ये कापलेले एकूण अंतर 24 किमी आहे. A आणि B चा वेग काय आहे?
A.A = 4 किमी / तास, B=3 किमी / तास
B.A=5 किमी/तास, B2 किमी/तास
C. A=2 किमी/तास, B=5 किमी/तास
D. A=3 किमी/तास, B=4 किमी/तास
Answer: D. A=3 किमी / तास, B=4 किमी / तास

23) एक विक्रेता 20 क्लिप्सची एक रुपयाला विक्री करतो त्याद्वारे त्याला 60% नफा होतो. त्याने एका रुपयाला किती क्लिप्स खरेदी केल्या असतील?
A.30
B.32
C.34
D. 36
Answer: B.32

24) 5009 ह्या संख्येतील अंक वापरून 4 अंकी असलेल्या वेगवेगळ्या किती संख्या मिळवता येतील?
A.3
B.6
C.12
D.18
Answer: B.6

25) 15/25 + 0.75 – 5/40=7
A.1.225
B.0.875
C. 1.425
D.1.45
Answer: A.1.225

26) DC=43, BALL=2133, HAVE = 8145, MADE=?
A.311315
B.41135
C.4145
D.41414
Answer: C.4145

27) मालिकेतील रिकामी जागा भरा A, B, D, G, —, P, V
A.E
B.K
C.F
D.H
Answer: B.K

28) जर $ आहे आणि @ आहे तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता
A.55 $ 22 @ 75 $ 42 @ 12 @ 23 $45 $ 27
B.228 $ 27 @ 25 $ 32 @ 221 $ 204 @ 44 @ 37
C.79 $ 42 $215 $ 42 $ 31 @ 203 $ 45 $ 27
D.38 @ 207 @ 25 @ 32 @ 21 $ 204 $ 244 @ 7
Answer: A.55 $ 22 @ 75 $ 42 @ 12 @ 23 $45 $ 27

29) खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे?
A. 350 चे 70%
B. 1300 चा 1/4
C.0.35 x 900
D. 700 चा 2/5
Answer: C.0.35 x 900

30) जर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ: =
A.1.2
B.0.12
C.0.012
D.0.0012
Answer: B.0.12

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) पुढीलपैकी कोणत्या भौतिकशास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकले?
A. सी. व्ही. रमन
B. अब्दुस सलाम
C. हरगोविंद खुराना
D. सुब्रमण्यम चंद्रशेखर
Answer: A. सी. व्ही. रमन

32) संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
A. ग्रामगीता
B. अमृतानुभव
C. दासबोध
D. एकनाथी भागवत
Answer: A. ग्रामगीता

33) महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. जळगाव
B. यवतमाळ
C. गडचिरोली
D. सिंधुदुर्ग
Answer: B. यवतमाळ

34) 1950 मध्ये भारतात वन महोत्सवाची सुरवात कोणी केली होती?
A. कोटा शिवराम कारन्त
B. कन्हैयालाल. एम. मुंशी
C. सुंदरलाल बहुगुणा
D. भगत पुरण सिंह
Answer: B. कन्हैयालाल. एम. मुंशी

35) ‘वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते?
A. तमिळनाडु
B. राजस्थान
C. जम्मू-काश्मीर
D. उत्तराखंड
Answer: A. तमिळनाडु

36) पुढीलपैकी कोणते राज्य दख्खन पठारात आहे?
A. झारखंड
B. पश्चिम बंगाल
C. कर्नाटक
D. तमिळनाडु
Answer: C. कर्नाटक

37) मुंबईतील पहिली कापूस गिरणी कोणी स्थापन केली?
A. मफतलाल
B. जमशेदजी टाटा
C. कावसजी नानाभाई दावर
D. के. जी. एन. डाबर
Answer: C. कावसजी नानाभाई दावर

38) नालंदा विद्यापीठातील शिक्षण ———– यावर आधारित आहे.
A. शिख धर्म
B. जैन धर्म
C. वैष्णव धर्म
D. बौद्ध धर्म
Answer: D. बौद्ध धर्म

39) राष्ट्रीय प्राणी अनुवांशिक संसाधन ब्यूरो (The National Bureau of Animal Genetic Resources) चे मुख्यालय ——- येथे आहे.
A. कर्नाल
B. मुंबई
C. नवी दिल्ली
D. जयपूर
Answer: A. कर्नाल

40) कोयना वन्यजीव अभयारण्य है —————— च्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे
A. महाराष्ट्र
B. मध्य प्रदेश
C. राजस्थान
D. गुजरात
Answer: A. महाराष्ट्र


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT