DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 05 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०५

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 05

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०५

विभाग-१ मराठी

1) योग्य पर्यायाची निवड करा.
तू खूप मोठा ———-
A. होतात
B. होशील
C. होईन
D. होऊ
Answer: B. होशील

2) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
नर्तिका
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभयलिंग
Answer: B. स्त्रीलिंग

3) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
आगरकरांनी सुधारणांचा पाया महाराष्ट्रात रचला.
A. खुणगाठ बांधणे
B. ससेहोलपट होणे
C. मुहूर्तमेढ रोवणे
D. कित्ता गिरवणे
Answer: C. मुहूर्तमेढ रोवणे

4) वाक्यांतील शब्दांचा योग्य क्रम लावून योग्य गद्य वाक्य ओळखा.
A. उद्या माझा वाढदिवस आहे.
B. आहे उद्या वाढदिवस माझा.
C. वाढदिवस आहे उद्या माझा.
D. माझा आहे वाढदिवस उद्या.
Answer: A. उद्या माझा वाढदिवस आहे.

5) पुढील वाक्यातील अव्यय ओळखा.
न्यायाधीशांसमक्ष सर्व साक्षी पुरावे तपासले गेले.
A. सर्व
B. पुरावे
C. समक्ष
D. गेले.
Answer: C. समक्ष

6) दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
तो मुलगा कुत्र्याला घाबरत आहे. (पूर्ण वर्तमानकाळ)
A. घाबरला आहे
B. घाबरला होता
C. घाबरत असेल
D. घाबरत होता
Answer: A. घाबरला आहे

7) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
बर्फ
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभयलिंग
Answer: D. उभयलिंग

8) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
बाईंनी वर्गात सांगितलेल्या सूचना सगळ्यांनी व्यवस्थित ऐकल्या.
A. डंका पिटवणे
B. कान देऊन ऐकणे
C. पाठपुरावा करणे
D. आव्हान स्वीकारणे
Answer: B. कान देऊन ऐकणे

9) रिकाम्या जागी योग्य जोडशब्द लिहा.
सणासाठी मुली ——— तयार होत्या.
A. नटूनथटून
B. मिळूनमिसळून
C. दमूनभागून
D. हसूनखेळून
Answer: A. नटूनथटून

10) पुढील वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय घाला.
गरज सरो ——- वैद्य मरो.
A. कारण
B. नि
C. सबब
D. यास्तव
Answer: B. नि

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of adjective for the given sentence:
For centuries, Rome was the ———- power in the Mediterranean.
A. utmost
B. superlative
C. over ruling
D. supreme
Answer: D. supreme

12) Choose the most suitable determiner for the given sentence:
There isn’t ———-milk left in the jug.
A. few
B. a few
C. much
D. many
Answer: C. much

13) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
You know I eat a lot of fruits Mango Apple and orange are my favourites
A. You know I eat a lot of fruits. Mango, Apple and orange are my favourites.
B. you know eat a lot of fruits, mango, apple and orange are my favourites,
C. You know, I eat a lot of fruits; mango, apple and orange are my favourites.
D. You know I eat a lot of Fruits; and; mango, apple and orange are my favourites!
Answer: C. You know, I eat a lot of fruits; mango, apple and orange are my favourites.

14) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
Throughout the seminar, she kept quiet and did not ———- a word.
A. speaking
B. spoken
C. spoke
D. speak
Answer: D. speak

15) Which of the following options best combines the two given sentences?
The new player was injured. He was called off the field.
A. The new player was injured, but he was called off the field.
B. Although the new player was injured, he was called off the field.
C.As the new player was injured, he was called off the field.
D. Although he was called off the field, the new player was injured.
Answer: C.As the new player was injured, he was called off the field.

16) The auction——- was shouting at the top of his voice.
A.-er
B.-eer
C. ist
D.-ite
Answer: B.-eer

17) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:
Mary ——— to the problem but did not mention it
A. aluded
B. eludded
C. alluded
D. illuded
Answer: C. alluded

18) Choose the option with the best prepositional phrase to complete the given sentence:
I love spending time there ———– nature as it’s so peaceful.
A. on the grounds of
B. on the brink of
C.in accordance with
D. in the lap of
Answer: D. in the lap of

19) Choose the appropriate conjunction for the given sentence:
He never returned to his constituency ——— he won the elections.
A. unless
B. when
C. because
D. after
Answer: D. after

20) Choose the most suitable conjunction for the given sentence:
——— my father is ill can you take me on your scooter?
A. Unless
B. Though
C. Besides
D. Since
Answer: D. Since

विभाग-३ गणित

21) खाजगी कंपनीमध्ये 60% कर्मचारी पुरूष आहेत आणि 48% कर्मचारी इंजिनिअर्स आहेत आणि इंजिनिअर्सपैकी 66.6% पुरुष आहेत. इंजिनिअर नसलेल्या महिलांची टक्केवारी काढा?
A.60%
B.50%
C.55%
D.65%
Answer: A.60%

22) 2 जानेवारी 1901 रोजी कोणता दिवस होता?
A. बुधवार
B. गुरुवार
C. शुक्रवार
D. शनिवार
Answer: A. बुधवार

23) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा
3, 4, 10, 33, ———, 685, 4116
A. 84
B.112
C.136
D.156
Answer: C. 136

24) पगारामधून, अखिलेशने 15% रक्कम घराच्या भाड्यासाठी, 5% रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी आणि 15% रक्कम मनोरंजनासाठी ठेवली. आता त्याच्याकडे 13,000 रुपये आहेत. त्याचा पगार आहे
A.Rs. 19,000
B. Rs.20, 000
C.Rs. 18.000
D.Rs.15, 000
Answer: B. Rs. 20,000

25) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
90, 135, 286, 750, 2160, 6405, 19155
A.90
B.750
C.6405
D.286
Answer: D. 286

26) 12, 15 आणि 18 ने अचूकपणे विभाज्य असेल अशी 6 अंकी संख्या कोणती आहे?
A. 100080
B.100800
C. 108000
D. 180000
Answer: A. 100080

27) दोन चुलत भावांच्या वयांचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 756 आहे. 4 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर असेल?
A.25:13
B.23:11
C.47:23
D.43:25
Answer: B.23:11

28) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा:
12, 15, 25, 42, 66, 97, ——-
A.135
B.144
C.156
D.167
Answer: A.135

29) 100 वर्षांमध्ये किती लीपवर्ष असतात?
A. 24 लीप वर्षे
B. 23 लीप वर्षे
C. 22 लीप वर्षे
D. 21 लीप वर्षे
Answer: A. 24 लीप वर्षे

30) राजीवच्या तीन मुलांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:7:8 आहे. सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 59 होती. त्यांचे वर्तमान वय काढा (वर्षांमध्ये)?
A.8, 20, 28
B.16, 28, 36
C.20, 28, 32
D. 22, 34, 47
Answer: C.20, 28, 32

विभाग-४ सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान

31) कुपोषण निमुर्लन करिता ग्रामबाल विकास केंद्र (VCDC) कुठे भरते?
A. उपकेंद्र
B. आरोग्यवर्धीनी केंद्र
C. प्राथमिक आरोग्य केंद्र
D. अंगणवाडी
ANSWER: D. अंगणवाडी

32) क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून मायक्रो ट्युबरक्युलासीस या ——— मुळे होतो?
A. जीवाणू
B. विषाणू
C. जंतू
D. कृमी
ANSWER: A. जीवाणू

33) DOT’S औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते?
A. हिवताप
B. टी.बी.
C. मधुमेह
D. कॅन्सर
ANSWER: B. टी.बी.

34) खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाची संस्था 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे?
A. गडचिरोली
B. वर्धा
C. बीड
D. नागपूर
ANSWER: A. गडचिरोली

35) खालीलपैकी कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही?
A. असुरक्षित यौन संबंध
B. दूषित रक्त पुरवठा
C. दूषित इंजेक्शनचा पुन्हा वापर
D. हस्तांदोलन केल्यामुळे
ANSWER: D. हस्तांदोलन केल्यामुळे

36) एड्स उपचाराकरिता कोणत्या गटातील औषधे वापरतात.
A. ACT
B.ART
C. CTC
D. RTI
ANSWER: B.ART

37) खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य PS अधिकारी (जि.प.) यांच्या नियंत्रणाखाली नाही.
A. ग्रामीण रुग्णालय
B. उपकेंद्र
C. प्राथमिक आरोग्य केंद्र
D. फिरते आरोग्य केंद्र
ANSWER: A. ग्रामीण रुग्णालय

38) खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते?
A.BCG
B. TT
C. DPT
D. Vitamin-A
ANSWER: A.BCG

39) गोवरची लस लहान मुलाला कधी देतात?
A. जन्मत:
B. 6 महिने
C.9 ते 12 महिने
D. दिडवर्ष झाल्यावर
ANSWER: C.9 ते 12 महिने

40) दवाखान्यामध्ये संसर्गजन्य टाकावू वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात?
A. पिवळे
B. लाल
C. काळ्या
D. निळा
ANSWER: B. लाल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT