Current Affairs 17th May 2023 : चालू घडामोडी १७ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 17th May 2023

Daily Current Affairs (Date – 17th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 May 2023. Find Current General Knowledge 17th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ मे २०२३ : Current Affairs May 17, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) प्रशांत दामले
(B) प्रसाद कांबळी
(C) उदय सामंत
(D) संजय मोने
Ans-(A) प्रशांत दामले

(Q२) अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या उपाध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) सुशांत शेलार
(B) नरेश गडेकर
(C) अजित भुरे
(D) भाऊसाहेब भोईर
Ans-(B) नरेश गडेकर

(Q३) मागासवर्गीय इमारत पूनर्वीकासाचे नवीन धोरणास कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे?
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
Ans-(C) महाराष्ट्र

(Q४) महाराष्ट्राच्या नवीन मागासवर्गीय इमारत पुनर्वीकास धोरणात पुनर्वीकसित इमारतीमध्ये मागासवर्गीयाचे प्रमाण किती टक्के असणार आहे?
(A) ३०%
(B) २५%
(C) ३५%
(D) २०%
Ans-(D) २०%

(Q५) सर्वोच्च न्यायालयाने न्यायमुर्ती पदासाठी शिफारस केलेले प्रशांत कुमार मिश्रा कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत?
(A) आंध्रप्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) आसाम
Ans-(A) आंध्रप्रदेश

(Q६) सर्वोच्च न्यायालयात सध्या किती न्यायाधीश कार्यरत आहेत?
(A) ३०
(B) ३२
(C) ३४
(D) ३५
Ans-(B) ३२

(Q७) महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा सोयाबीन लागवडी मध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे?
(A) परभणी
(B) लातूर
(C) नांदेड
(D) जालना
Ans-(B) लातूर

(Q८) कोणत्या राज्याने इलेक्ट्रॉनिक धोरण-२०१६ ला मुदतवाढ दिली आहे?
(A) गोवा
(B) मणिपूर
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
Ans-(C) महाराष्ट्र

(Q९) महाराष्ट्र राज्याच्या इलेक्ट्रॉनिक धोरण-२०१६ ची मुदत कोणत्या तारखे पर्यंत होती?
(A) ३१ डिसेंबर २०२२
(B) ३१ एप्रिल २०२३
(C) १ जानेवारी २०२३
(D) ३१ मार्च २०२३
Ans-(D) ३१ मार्च २०२३

(Q१०) पंतप्रधान आवास योजनेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कोणत्या जिल्याच्या जि.प.ला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे?
(A) हिंगोली
(B) वाशीम
(C) अमरावती
(D) बीड
Ans-(A) हिंगोली

(Q११) राष्ट्रीय जल पुरस्कार -२०२२ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीमध्ये जालना जिल्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार मिळाला आहे?
(A) मांजरगाव
(B) कडेगाव
(C) पाथरगाव
(D) वडीगोद्री
Ans-(B) कडेगाव

(Q१२) राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्राच्या कोणत्या मंत्रालयातर्फे दिले जातात?
(A) जल शक्ती मंत्रालय
(B) पर्यावरण मंत्रालय
(C) गृह मंत्रालय
(D) अर्थ मंत्रालय
Ans-(A) जल शक्ती मंत्रालय

(Q१३) भारतीय बॅडमिंटन पटू एचएस प्रणोय जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) ३
(B) ५
(C) ७
(D) ९
Ans-(C) ७

(Q१४) केंद्र सरकारने विंडफॉल कर कमी करून किती वर आणला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ०
Ans-(D) ०

(Q१५) केंद्र सरकारच्या तिजोरीत जुलै २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत विंडफॉल करापासून किती रुपये जमा झाले आहेत?
(A) ४०,००० कोटी
(B) २०,००० कोटी
(C) ३०,००० कोटी
(D) ५०,००० कोटी
Ans-(A) ४०.००० कोटी

(Q१६) अंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खनिज तेलाचे दर किती प्रति पीप आहेत?
(A) ७० डॉलर
(B) ६० डॉलर
(C) ६७ डॉलर
(D) ७५ डॉलर
Ans-(D) ७५ डॉलर

(Q१७) केंद्र सरकारने विंडफॉल करापासून २०२३-२४ वर्षात किती महसूलाचे उदिष्ट ठेवले आहे?
(A) १५,००० कोटी ₹
(B) २०,००० कोटी ₹
(C) १२,००० कोटी ₹
(D) १३,००० कोटी ₹
Ans-(A) १५,००० कोटी ₹

(Q१८) देशामध्ये सध्या किती कोटी व्यवसाय GST अंतर्गत नोंदणी झालेले आहेत?
(A) १.५० कोटी
(B) १.३९ कोटी
(C) १.२० कोटी
(D) १.४० कोटी
Ans-(B) १.३९ कोटी

(Q१९) देशाची एप्रिल महिन्यात व्यापारी तूट किती डॉलर होती?
(A) १७.८९ अब्ज डॉलर
(B) १६.७८ अब्ज डॉलर
(C) १५.२४ अब्ज डॉलर
(D) १४.४५ अब्ज डॉलर
Ans-(C) १५.२४ अब्ज डॉलर

(Q२०) भारताची एप्रिल महिन्यात निर्यात किती होती?
(A) ३२.५६ अब्ज डॉलर
(B) ३४.५० अब्ज डॉलर
(C) ३५.६७ अब्ज डॉलर
(D) ३४.६६ अब्ज डॉलर
Ans-(D) ३४.६६ अब्ज डॉलर

(Q२१) भारताची एप्रिल महिन्यात आयात किती होती?
(A) ४९.९० अब्ज डॉलर
(B) ४५.५६ अब्ज डॉलर
(C) ५०.७८ अब्ज डॉलर
(D) ५५.५६ अब्ज डॉलर
Ans-(A) ४९.९० अब्ज डॉलर

(Q२२) भारतात एप्रिल महिन्यात १४गोल्ड इटीएफ योजनामध्ये किती रुपये गुंतवणूक झाली आहे?
(A) १२० कोटी
(B) १२४.५४ कोटी
(C) १३५ कोटी
(D) १३४ कोटी
Ans-(B) १२४.५४ कोटी

(Q२३) केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणी शपथ घेतली?
(A) राहुल अग्रवाल
(B) प्रदीप कुमार
(C) मनोज सोनी
(D) रणजित देशमुख
Ans-(C) मनोज सोनी

(Q२४) भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) संगीता बर्वे
(B) रजनी शुक्ला
(C) सविता देशमुख
(D) रवनीत कौर
Ans-(D) रवनीत कौर

(Q२५) हवामान बदलामुळे प्रभावित देशात जगात भारताचा क्रमांक कितवा आहे?
(A) ७
(B) ५
(C) ३
(D) ४
Ans-(A) ७

(Q२६) भारताच्या गंगाजळीत मागील दोन वर्षात सोन्याचे प्रमाण किती टक्याने वाढले आहे?
(A) २.१%
(B) २.२%
(C) ३.२%
(D) ३.५%
Ans-(B) २.२%

(Q२७) महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे त्याचे भागभांडवल किती कोटी असणार आहे?
(A) २५ कोटी
(B) ३० कोटी
(C) ५० कोटी
(D) ४० कोटी
Ans-(C) ५० कोटी

(Q२८) महाराष्ट्र सरकार ने कोणत्या जिल्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे?
(A) अमरावती
(B) वाशीम
(C) बुलढाणा
(D) अकोला
Ans-(D) अकोला

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT