Current Affairs 02nd May 2024 : चालू घडामोडी ०२ मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 02nd May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 02, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 02nd May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 May 2024. Find Current General Knowledge 02nd  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 02nd April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ मे २०२४ : Current Affairs May 02, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचे एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक किती लाख कोटी मासिक GST कर संकलन झाले आहे?

(A) २.१०

(B) २.१५

(C) २.३०

(D) २.४०

Ans-(A) २.१०

(Q२) एप्रिल महिन्यात कोणत्या राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे?

(A) गुजरात

(B) बिहार

(C) महाराष्ट्र

(D) केरळ

Ans-(C) महाराष्ट्र

(Q३) देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे?

(A) ११

(B) १३

(C) १५

(D) १५

Ans-(B) १३

(Q४) एप्रिल महिन्यात देशाच्या GST कर संकलनात वार्षिक तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १५.६

(B) ११.८

(C) १४.९

(D) १२.४

Ans-(D) १२.४

 

(Q५) शासकीय कागदपत्रांवर वडीलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी कधी पासून होणार आहे?

(A) २ मे २०२४

(B) ३ मे २०२४

(C) १ मे २०२४

(D) ४ मे २०२४

Ans-(C) १ मे २०२४

(Q६) भारताने कोणत्या राज्यातील किनारपट्टी वरील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन स्मार्ट नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) राजस्थान

(B) ओडिसा

(C) आंध्र प्रदेश

(D) तामिळनाडू

Ans-(B) ओडिसा

(Q७) भारताने ओडिशा च्या किनारपटी वरील डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) स्मार्ट

(B) आकाश

(C) विजय

(D) आदित्य

Ans-(A) स्मार्ट

(Q८) स्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे?

(A) ISRO

(B) NASA

(C) Tesla

(D) DRDO

Ans-(D) DRDO

(Q९) केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाव्दारे ‘अंतर्गत जल मार्ग आणि जहाज बांधणीतील आव्हाने संभाव्य उपाय’ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते?

(A) मुंबई

(B) कोची

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

Ans-(B) कोची

(Q१०) सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २३

(B) २४

(C) २१

(D) २२

Ans-(D) २२

(Q११) जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा किती टक्के पेक्षा कमी आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(C) १

(Q१२) कोणत्या आयआयटी तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते?

(A) गोवा

(B) मुंबई

(C) मद्रास

(D) खरगपूर

Ans-(A) गोवा

(Q१३) आयआयटी गोवा तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(D) फ्रान्स

(Q१४) नील अर्थ्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहेत?

(A) सिंगापुर

(B) फ्रान्स

(C) ब्रिटन

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(B) फ्रान्स

(Q१५) अलेजांड्रा रॉड्रिगज यांनी वयाच्या कितव्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकला आहे?

(A) ६०

(B) ७०

(C) ६५

(D) ७५

Ans-(A) ६०

 

(Q१६) वयाच्या ६० व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?

(A) इराण

(B) तुर्कस्तान

(C) अर्जेंटिना

(D) फिनलंड

Ans-(C) अर्जेंटिना

(Q१७) पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे?

(A) नेपाळ

(B) भारत

(C) श्रीलंका

(D) मलेशिया

Ans-(B) भारत

(Q१८) कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा २०२५ भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) गुवाहाटी

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) मुंबई

Ans-(A) गुवाहाटी

(Q१९) भारताला प्रथमच कोणत्या वर्षानंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे?

(A) २००७

(B) २००६

(C) २००९

(D) २००८

Ans-(D) २००८

(Q२०) देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?

(A) नाशिक

(B) नागपूर

(C) पुणे

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(C) पुणे

(Q२१) पुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) ले.जनरल अजय कुमार सिंग

(B) दिनेश कुमार त्रिपाठी

(C) मनोज कुमार पांडे

(D) मनोज कुमार झा

Ans-(A) ले. जनरल अजय कुमार सिंग

(Q२२) इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड IREDA या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आला आहे?

(A) मिनीरत्न

(B) महारत्न

(C) नवरत्न

(D) मिनीरत्न १

Ans-(C) नवरत्न

(Q२३) IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील कितवी कंपनी ठरली आहे?

(A) १७

(B) १८

(C) १९

(D) २०

Ans-(B) १८

(Q२४) IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

(A) १९८०

(B) १९८५

(C) १९८८

(D) १९८७

Ans-(D) १९८७

(Q२५) देशाच्या नौदल उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अश्विन कुमार शर्मा

(B) किशोर तिवारी

(C) कृष्णा स्वामिनाथन

(D) रवी सुब्रमण्यम

Ans-(C) कृष्णा स्वामिनाथन

(Q२६) कोणत्या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) उत्तर प्रदेश

(C) बिहार

(D) राजस्थान

Ans-(B) उत्तर प्रदेश

(Q२७) कोणत्या देशाच्या कांकेसंथुराई बंदराच्या विकासासाठी भारत देश आर्थिक मदत करणार आहे?

(A) श्रीलंका

(B) युएई

(C) मलेशिया

(D) फ्रान्स

Ans-(A) श्रीलंका

(Q२८) एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अमरप्रित सिंग

(B) किरण अगरवाल

(C) मुकेश कुमार

(D) नागेश कपूर

Ans-(D) नागेश कपूर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT