Current Affairs 16th May 2024 : चालू घडामोडी १६ मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 16th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 16, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 May 2024. Find Current General Knowledge 16th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ मे २०२४ : Current Affairs May 16, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोणत्या रोगावरील दुसऱ्या लसीला मान्यता दिली आहे?

(A) डेंग्यू

(B) मलेरिया

(C) चिकनगुनिया

(D) कावीळ

Ans-(A) डेंग्यू

(Q२) जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यू वरील दुसऱ्या लसीला मान्यता दिली असुन. ती लस कोणत्या देशाच्या टाकेडा या औषध निर्मिती कंपनीने विकसित केली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) भारत

Ans-(C) जपान

(Q३) जपान च्या औषध निर्मिती कंपनीने विकसित केलेल्या डेंग्यू वरील लसीचे नाव काय आहे?

(A) बीटा वॅक्स

(B) डेंगा

(C) D1

(D) D2

Ans-(B) डेंगा

(Q४) जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या डेंग्यूवरील डेंगा ही लस डेंग्यूप्रभावित देशातील किती वयोगटातील रुग्णांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे?

(A) ८ ते १८

(B) ३ ते १३

(C) ७ ते १७

(D) ६ ते १६

Ans-(D) ६ ते १६

(Q५) WHO ने मान्यता दिलेली डेंग्यूवरील पहिली लस कोणी विकसित केली होती?

(A) लुईस पाश्चर

(B) अदर पूनावाला

(C) सानोफी पाश्चर

(D) रॉबर्ट गिल

Ans-(C) सानोफी पाश्चर

(Q६) कमला बोनीवाल यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल होत्या?

(A) बिहार

(B) गुजरात

(C) गोवा

(D) हरियाणा

Ans-(B) गुजरात

(Q७) कमला बोनीवाल यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे उमुख्यमंत्री पद भूषविले होते?

(A) राजस्थान

(B) पंजाब

(C) गुजरात

(D) उत्तर प्रदेश

Ans-(A) राजस्थान

(Q८) आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धा कोठे पार पडली आहे?

(A) दुबई

(B) पॅरिस

(C) न्युयॉर्क

(D) हाँगकाँग

Ans-(D) हाँगकाँग

(Q९) हाँगकाँग येथे पार पडलेल्या आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना वैभव थोरात ने किती सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम केला आहे?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) ७

Ans-(B) ४

(Q१०) आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धेत भारताच्या वैभव थोरात ने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे?

(A) ७५

(B) ७३

(C) ७१

(D) ७४

Ans-(D) ७४

(Q११) भुवनेश्वर येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेक मध्ये नीरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q१२) भुवनेश्वर येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेक मध्ये नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) ८२.८७

(B) ८३.४४

(C) ८१.६६

(D) ८०.९०

Ans-(A) ८२.८७

(Q१३) देशातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या यंत्रणेची स्थापना केली आहे?

(A) आय 4 P

(B) आय 3 C

(C) आय 2 A

(D) आय 4 C

Ans-(D) आय 4 C

(Q१४) नेदरलँड येथे सुरू असलेल्या जागतिक हायड्रोजन परिषदेत भारताने प्रथमच स्वतःचे दालन उघडले असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले  आहे?

(A) एस. जयशंकर

(B) भूपिंदर एस भल्ला

(C) परेश अगरवाल

(D) अजयकुमार बंगा

Ans-(B) भूपिंदर एस भल्ला

(Q१५) भारताने २०३० पर्यंत ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता किती दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत नेण्याचे लक्ष ठेवले आहे?

(A) ५

(B) ६

(C) ४

(D) ७

Ans-(A) ५

 

(Q१६) भारताने किती वर्षापर्यंत ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता दशलक्ष मॅट्रिक टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?

(A) २०२८

(B) २०२९

(C) २०३०

(D) २०३१

Ans-(C) २०३०

(Q१७) कोणत्या देशाने फताह-निर्देशीत रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) रशिया

(B) पाकिस्तान

(C) इस्राईल

(D) उत्तर कोरिया

Ans-(B) पाकिस्तान

(Q१८) पाकिस्तान देशाने यशस्वी चाचणी घेतलेल्या फताह-रॉकेट प्रणालीची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?

(A) ४००

(B) ४५०

(C) ५००

(D) ५५०

Ans-(A) ४००

(Q१९) भारताची एप्रिल महिन्यातील व्यापार तूट किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) १७.८

(B) १५.९

(C) १७.४

(D) १९.१

Ans-(D) १९.१

(Q२०) जगभरात पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान एप्रिल महिन्यात किती अंश डिग्री सेल्सिअस राहिले?

(A) १७.०८

(B) १३.०६

(C) १५.०३

(D) १४.०५

Ans-(C) १५.०३

(Q२१) लॉरेंस वोंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे?

(A) सिंगापूर

(B) दक्षिण कोरिया

(C) इराक

(D) मलेशिया

Ans-(A) सिंगापुर

(Q२२) केंद्र सरकारने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेला किती वर्षासाठी बेकायदा घोषित केले आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(C) ५

(Q२३) केंद्र सरकारने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर पाच वर्षाची बंदी घातली असून ही संघटना कोणी स्थापन केली आहे?

(A) पी चिदंबरम

(B) व्ही प्रभाकरन

(C) एस सुब्रमण्यम

(D) टी नागेश्वरन

Ans-(B) व्ही प्रभाकरन

(Q२४) राष्ट्रीय डेंग्यू दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १४ मे

(B) १५ मे

(C) १७ मे

(D) १६ मे

Ans-(D) १६ मे

(Q२५) कोणत्या देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) अमेरिका

(D) भारत

Ans-(C) अमेरिका

(Q२६) टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप २५ मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही कितवी भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे?

(A) २

(B) १

(C) ३

(D) ४

Ans-(B) १

(Q२७) नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्या कोणत्या देशाच्या रहिवाशी होत्या?

(A) कॅनडा

(B) फ्रान्स

(C) ब्रिटन

(D) जर्मनी

Ans-(A) कॅनडा

(Q२८) नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते?

(A) २०११

(B) २०१५

(C) २०१७

(D) २०१३

Ans-(D) २०१३

(Q२९) दरवर्षी १६ मे हा दीन कोणत्या राज्याचा स्थापना दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) उत्तराखंड

(B) सिक्कीम

(C) मेघालय

(D) नागालँड

Ans-(B) सिक्कीम

(Q३०) आंतरराष्ट्रीय प्रकाश दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १४ मे

(B) १५ मे

(C) १७ मे

(D) १६ मे

Ans-(D) १६ मे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT