Current Affairs 3rd November 2023 : चालू घडामोडी ०३ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 03, 2023

Daily Current Affairs (Date – 3rd November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 November 2023. Find Current General Knowledge 3rd November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या नगरपालिकेने पुस्तकाच्या बगीच्याची निर्मिती केली आहे? हा राज्यातील पाहिलाच उपक्रम आहे.
(A) एरंडोल
(B) भुसावळ
(C) मनमाड
(D) मुक्ताईनगर
Ans-(A) एरंडोल

(Q२) —- हे देशातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती ठरले आहेत?
(A) रतन टाटा
(B) अझीम प्रेमजी
(C) शिव नाडर
(D) मुकेश अंबानी
Ans-(C) शिव नाडर

(Q३) आर्थिक वर्ष २०२३ मध्ये उद्योपती शिव नाडर यांनी एकूण किती रुपये दान केले आहेत?
(A) २ हजार ४० कोटी
(B) २ हजार ४२ कोटी
(C) २ हजार ३५ कोटी
(D) २ हजार २५ कोटी
Ans-(B) २ हजार ४२ कोटी

(Q४) भारतात सर्वाधिक दान करण्याच्या यादीत सर्वाधिक व्यक्ती कोणत्या शहरातील आहेत?
(A) दिल्ली
(B) चेन्नई
(C) कोलकत्ता
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई

(Q५) देशात सर्वाधिक दान करण्यात महिलांच्या यादीत कोण आघाडीवर आहे?
(A) सुधा मूर्ती
(B) लिना गांधी
(C) रोहिणी निलेकेणी
(D) नीता अंबानी
Ans-(C) रोहिणी निलेकेणी

(Q६) कोणत्या देशाचे राजे जिग्मे वांगचुक हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत?
(A) ब्राझील
(B) भूतान
(C) मालदीव
(D) सिंगापूर
Ans-(B) भूतान

(Q७) भूतानचे राजे जिग्मे वांगचुक हे भारतातील कोणत्या राज्याला भेट देणार आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) आसाम
Ans-(D) आसाम

(Q८) आसाम राज्याच्या दौऱ्यावर येणारे जिग्मे वांगचुक हे भूतानचे कितवे राजे असणार आहेत?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(A) पहिले

(Q९) पश्चिम युरोपातील देशांना धडकलेल्या सियारण वादळाचा वेग किती किमी प्रति तास आहे?
(A) १६०
(B) १८०
(C) १९०
(D) २००
Ans-(B) १८०

(Q१०) महाराष्ट्र राज्याची वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) ठाणे
(B) नागपूर
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) पुणे
Ans-(D) पुणे

(Q११) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा १००० धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) शुभमन गिल
(C) विराट कोहली
(D) स्टिव्ह स्मिथ
Ans-(C) विराट कोहली

(Q१२) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात किती वेळा १००० धावा केल्या आहेत?
(A) ८
(B) ६
(C) ७
(D) ९
Ans-(A) ८

(Q१३) आशिया खंडात वन डे क्रिकेट मध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा

(Q१४) विश्वचसक क्रिकेट मध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) मोहम्मद शमी
(C) मोहम्मद सिराज
(D) कुलदीप यादव
Ans-(B) मोहम्मद शमी

(Q१५) विश्व क्रिकेट मध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ने सर्वाधिक किती बळी घेतल्या आहेत?
(A) ४५
(B) ४४
(C) ४२
(D) ४३
Ans-(A) ४५

(Q१६) भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचसकात भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा (४४) कोणाचा विक्रम मोडला आहे?
(A) कपिल देव
(B) श्रीनाथ
(C) झहीर खान
(D) आशिष नेहरा
Ans-(C) झहीर खान

(Q१७) अंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी किती वेळा ५ विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे?
(A) ३
(B) ४
(C) ५
(D) २
Ans-(B) ४

(Q१८) अंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ने सर्वाधिक ३ वेळा ५ विकेट घेणाऱ्या कोणत्या भारतीय खेळाडूचा विक्रम मोडला आहे?
(A) हरभजन सिंग
(B) झहीर खान
(C) आर अश्विन
(D) एस श्रीनाथ
Ans-(A) हरभजन सिंग

(Q१९) CMIE च्या अहवाला नुसार देशातील ऑक्टोबर महिन्यातील बेरीजगारी दर किती टक्के आहे?
(A) ११.०८%
(B) ९.०७%
(C) ८.०५%
(D) १०.०५४
Ans-(D) १०.०५%

(Q२०) CMIE च्या आकडेवारी नुसार ऑक्टोबर महिन्यातील देशातील ग्रामीण भागातील बेरीजगारी दर किती टक्के होता?
(A) १०.६%
(B) १२.३%
(C) १०.८२%
(D) ११.२२%
Ans-(C) १०.८२%

(Q२१) CMIE च्या अहवालनुसार ऑक्टोबर महिन्यातील देशातील शहरी भागातील बेरीजगारी दर किती टक्के आहे?
(A) ८.४४%
(B) ७.८८%
(C) ५.६६%
(D) ६.५५%
Ans-(A) ८.४४%

(Q२२) देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने सार्वजनिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) केरळ
(D) ओडिसा
Ans-(D) ओडिसा

(Q२३) आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र अभियानाच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) डॉ. तात्याराव लहाने
(B) डॉ रमण गंगाखेडकर
(C) डॉ. ओमप्रकाश शेटे
(D) डॉ. संग्राम पाटील
Ans-(C) डॉ. ओमप्रकाश शेटे

(Q२४) AI सेफ्टी समिट २०२३ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
(A) भारत
(B) ब्रिटन
(C) जर्मनी
(D) जपान
Ans-(B) ब्रिटन

(Q२५) कोणता देश जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q२६) जगातील एकूण डिजिटल व्यवहारामध्ये भारताचा वाटा किती टक्के आहे?
(A) ४६%
(B) ४५%
(C) ४३%
(D) ४२%
Ans-(A) ४६%

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT