Current Affairs 27th October 2023 : चालू घडामोडी २७ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 27th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 27, 2023

Daily Current Affairs (Date – 27th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 October 2023. Find Current General Knowledge 27th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 27, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले?
(A) १२ हजार
(B) १० हजार
(C) १५ हजार
(D) १४ हजार
Ans-(D) १४ हजार

(Q२) महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणावरून १४ हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) शिर्डी
(C) ठाणे
(D) नागपूर
Ans-(B) शिर्डी

(Q३) महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) रमेश बैस
(C) दोपद्री मूर्मू
(D) नितीन गडकरी
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q४) नमो किसान सन्मान योजनेचे राज्यात एकूण किती लाभार्थी आहेत?
(A) ७८ लाख
(B) ८० लाख
(C) ८६ लाख
(D) ८४ लाख
Ans-(C) ८६ लाख

(Q५) महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात नमो किसान सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत?
(A) नाशिक
(B) अहमदनगर
(C) पुणे
(D) नांदेड
Ans-(B) अहमदनगर

(Q६) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात नमो किसान सन्मान योजनेचे सर्वात कमी लाभार्थी आहेत?
(A) ठाणे
(B) रत्नागिरी
(C) मुंबई
(D) हिंगोली
Ans-(A) ठाणे

(Q७) संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्ट नुसार जगात कोणता देश जगात सर्वाधिक भुजलाचा उपसा करणारा देश आहे?
(A) चीन
(B) इस्राईल
(C) सिंगापूर
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q८) संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्ट नुसार भुजल पातळी कमी होण्यामागे कृषी क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे?
(A) ६७%
(B) ६८%
(C) ७०%
(D) ६९%
Ans-(C) ७०%

(Q९) पर्यावरणविषयक संस्थेने जाहीर केलेल्या अहवलानुसार २०२२ वर्षभरात जगातील किती हजार चौ किमी जंगल नष्ट झाले आहे?
(A) ६६ हजार
(B) ६८ हजार
(C) ६५ हजार
(D) ६४ हजार
Ans-(A) ६६ हजार

(Q१०) ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) प्रमोद सावंत
(C) नरेंद्र मोदी
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q११) पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत विक्रमी किती पदके जिंकली आहेत?
(A) ८७
(B) ८२
(C) ८५
(D) ८८
Ans-(B) ८२

(Q१२) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत सचिन सर्जेराव याने कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) कोणतेही नाही
(D) सुवर्ण
Ans-(D) सुवर्ण

(Q१३) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत साचिन सर्जेराव याने किती मीटर गोळाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) १२.०५
(B) १४.०६
(C) १६.०३
(D) १८.०७
Ans-(C) १६.०३

(Q१४) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ बाबू ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) नेमबाजी
(B) टेनिस
(C) बॅडमिंटन
(D) बुद्धिबळ
Ans-(A) नेमबाजी

(Q१५) कोणत्या देशाच्या तरुण आकाशविरानी शेंझोउ-१७ अवकाश यानाद्वारे अवकशात प्रेक्षेपण केले आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) रशिया
(D) चीन
Ans-(D) चीन

(Q१६) कोणत्या वर्षा पूर्वी चंद्रावार आकाशविराणा उतरवन्याचे चीन चे नियोजन आहे?
(A) २०२६
(B) २०३०
(C) २०२७
(D) २०३४
Ans-(B) २०३०

(Q१७) पीडिपी या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष पदी कोणाची फेरनिवड करण्यात आली आहे?
(A) मेहबुबा मुफ्ती
(B) फारूक अब्दुला
(C) उमर अब्दुला
(D) गुलाब नबी आझाद
Ans-(A) मेहबुबा मुफ्ती

(Q१८) शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशाचे अधिवेशन कोणत्या देशाची राजधानी बिष्कक येते होत आहे?
(A) इराण
(B) यूएई
(C) कजाकिस्तान
(D) किर्गीस्तान
Ans-(D) किर्गिस्तान

(Q१९) SCO संघटनेतील सदस्य देशाचे कितवे अधिवेशन किर्गीस्तान देशात होत आहे?
(A) २१
(B) २२
(C) २३
(D) २४
Ans-(B) २२

(Q२०) शांघाय सहकार्य संघटनेच्या २२ व्या अधिवेशनाला किर्गीस्तान मध्ये भारतातर्फे कोण उपस्थित आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंह
(C) एस. जयशंकर
(D) अमित शहा
Ans-(C) एस. जयशंकर

(Q२१) भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाणे कोणत्या देशासोबतच्या सेमिकंडक्टर पुरवठा साखळी सहकार्य कराराला मंजुरी दिली आहे?
(A) सिंगापूर
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) जपान
Ans-(D) जपान

(Q२२) भारत आणि जपान यांच्यातील सेमीकंडक्टर पुरवठा साखळी सहकार्य करार किती वर्षासाठी लागू राहणार आहे?
(A) ४
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(B) ५

(Q२३) प्रसिद्ध ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
(A) चित्रपट
(B) नाटक
(C) कीर्तन
(D) साहित्य
Ans-(C) कीर्तन

(Q२४) बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते?
(A) नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे
(B) तुकाराम गोरोबा मोरे
(C) ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील
(D) सदानंद केशव साखरे
Ans-(A) नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे

(Q२५) ह भ प बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. त्यांना महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षीचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार दिला होता?
(A) २०२१-२२
(B) २०२०-२१
(C) २०२२-२३
(D) २०१९-२०
Ans-(B) २०२०-२१

(Q२६) महाराष्ट्र राज्यात किती गावात नमो ग्राम सचिवालय बांधले जाणार आहेत?
(A) ७०
(B) ७२
(C) ७५
(D) ७३
Ans-(D) ७३

(Q२७) आशियाई महिला चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा भारतात कोठे सुरु होत आहेत?
(A) भुवणेश्वर
(B) भोपाळ
(C) रांची
(D) मुंबई
Ans-(C) रांची

(Q२८) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q२९) पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) नेमबाजी
(B) भलाफेक
(C) गोळाफेक
(D) तिरंदाजी
Ans-(D) तिरंदाजी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT