Current Affairs 31st October 2023 : चालू घडामोडी ३१ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 31st October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 31, 2023

Daily Current Affairs (Date – 31st October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 October 2023. Find Current General Knowledge 31st October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३१ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 31, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ३१ ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करतात?
(A) राष्ट्रीय एकता दिवस
(B) राष्ट्रीय शांतता दिवस
(C) राष्ट्रीय आरोग्य दिवस
(D) राष्ट्रीय नागरी सेवा दिवस
Ans-(A) राष्ट्रीय एकता दिवस

(Q२) भारतात कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो?
(A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(B) महात्मा गांधी
(C) सरदार वल्लभभाई पटेल
(D) पंडित जवाहरलाल नेहरू
Ans-(C) सरदार वल्लभभाई पटेल

(Q३) देशात कोणत्या वर्षा पासून ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली?
(A) २०१३
(B) २०१४
(C) २०१५
(D) २०१७
Ans-(B) २०१४

(Q४) या वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?
(A) १५०
(B) १४५
(C) १४६
(D) १४८
Ans-(D) १४८

(Q५) कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारताच्या ८ माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) कतार
(D) इराक
Ans-(C) कतार

(Q६) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तर प्रदेश च्या प्रियंका गोस्वामी ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कास्य
(B) सुवर्ण
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण

(Q७) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तरप्रदेशच्या प्रियंका गोस्वामी ने किती किलो मीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) २०
(B) २४
(C) २५
(D) २७
Ans-(A) २०

(Q८) महाराष्ट्र राज्याच्या सेजल सिंग हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) कोणतेही नाही
(D) रौप्य
Ans-(D) रौप्य

(Q९) आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिश भानवाला याने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) कास्य

(Q१०) आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत अनिश भानवाला याने पुरुषांच्या किती मीटर पिस्तूल प्रकारात कास्य पदक जिंकले आहे?
(A) २३
(B) २१
(C) २७
(D) २५
Ans-(D) २५

(Q११) भारताने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत किती सुवर्णपदक जिंकली आहेत?
(A) ५
(B) ६
(C) ८
(D) ७
Ans-(C) ८

(Q१२) आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत पदतालिकेत कितव्या स्थानी आहे?
(A) तिसऱ्या
(B) चौथ्या
(C) पाचव्या
(D) सहाव्या
Ans-(A) तिसऱ्या

(Q१३) आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणता देश पदतालिकेत प्रथम स्थानावर आहे?
(A) श्रीलंका
(B) मलेशिया
(C) दक्षिण कोरिया
(D) चीन
Ans-(D) चीन

(Q१४) अफगाणिस्तान चा क्रिकेट खेळाडू राशीद खान ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नुकताच कितवा सामना खेळला आहे?
(A) ७५
(B) १००
(C) १२५
(D) १५०
Ans-(B) १००

(Q१५) अफगाणिस्तान चा क्रिकेट खेळाडू राशीद खान ने कोणत्या देशाविरुद्ध आपला १०० वा अंतरराष्ट्रीय सामना खेळला?
(A) श्रीलंका
(B) भारत
(C) ऑस्ट्रेलिया
(D) पाकिस्तान
Ans-(A) श्रीलंका

(Q१६) मराठा आरक्षण प्रकरणी किती निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे?
(A) २
(B) ४
(C) ३
(D) ५
Ans-(C) ३

(Q१७) शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे?
(A) दुसरे
(B) प्रथम
(C) तृतीय
(D) चौथे
Ans-(B) प्रथम

(Q१८) महाराष्ट्र सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमचा राज्यातील किती लाभार्त्यांना लाभ झाला आहे?
(A) १ कोटी ८३ लाख
(B) १ कोटी ४६ लाख
(C) १ कोटी ५० लाख
(D) १ कोटी ३४ लाख
Ans-(A) १ कोटी ८३ लाख

(Q१९) स्टेट बँक ऑफ इंडिया च्या Brand Ambassoder पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) महेंद्र सिंग धोनी
(D) वीरेंद्र सेहवाग
Ans-(C) महेंद्र सिंग धोनी

(Q२०) अनंत भालेराव स्मुर्ती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) सुधीर रसाळ
(B) मधुकर मुळे
(C) अरविंद गोरे
(D) मिलिंद बोकील
Ans-(D) मिलिंद बोकील

(Q२१) एप्रिल २०२२-मार्च २०२३ या काळात महाराष्ट्र राज्याने किती FDI आकर्षित केला आहे?
(A) १,१८,४२२ कोटी ₹
(B) १,३४,४५५ कोटी ₹
(C) २,१२,३४० कोटी ₹
(D) २,१०,२३० कोटी ₹
Ans-(A) १,१८,४२२ कोटी ₹

(Q२२) एप्रिल २०२२-मार्च २०२३ या काळात महाराष्ट्र राज्यात देशाच्या एकूण FDI च्या किती टक्के FDI आला आहे?
(A) ३४%
(B) ३३%
(C) ३२%
(D) ३१%
Ans-(C) ३२%

(Q२३) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या राहुल कदम याने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) कास्य

(Q२४) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल कदम याने किती मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक जिंकले आहे?
(A) ३००
(B) ५००
(C) २००
(D) ४००
Ans-(D) ४००

(Q२५) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र च्या महिला टेबल टेनिस संघाने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q२६) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) टेबल टेनिस
(B) कबड्डी
(C) क्रिकेट
(D) हॉकी
Ans-(A) टेबल टेनिस

(Q२७) नेमबाज खेळाडू अविनाश भानवाला ने भारतासाठी कितवा ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे?
(A) १० वा
(B) ८ वा
(C) ९ वा
(D) १२ वा
Ans-(D) १२ वा

(Q२८) काजींद-२०२३ हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशा दरम्यान सुरु झाला आहे?
(A) चीन व अमेरिका
(B) भारत व कझाकीस्तान
(C) ऑस्ट्रेलिया व इंग्लंड
(D) श्रीलंका व मालदीव
Ans-(B) भारत व कझाकिस्तान

(Q२९) काजींद-२०२३ हा युद्ध सराव भारत व कझाकिस्तान यांच्यात कोणत्या कालावधीत पार पडणार आहे?
(A) ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
(B) ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
(C) १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर
(D) ३० ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर
Ans-(D) ३० ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर

(Q३०) नॉर्थ-इस्ट इंडिया फेस्टिवल कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?
(A) व्हिएतनाम
(B) इस्राईल
(C) सिंगापूर
(D) मलेशिया
Ans-(A) व्हीएतनाम


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT