Current Affairs 30th October 2023 : चालू घडामोडी ३० ऑक्टोबर २०२३

Current Affairs 30th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 30, 2023

Daily Current Affairs (Date – 30th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 October 2023. Find Current General Knowledge 30th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 30, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशात आर्थिक वर्षे २०२२-२३ मध्ये प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या किती कोटी वर गेली आहे?
(A) ७.४१
(B) ८.६८
(C) ६.७८
(D) ५.६६
Ans-(A) ७.४१

(Q२) अमेरिका व ब्रिटन मध्ये राहणाऱ्या भारतीयांनी गेल्या वर्षी भारतात किती लाख कोटी रुपये (रेमिटन्स) भारतात पाठवले आहे?
(A) २.३४
(B) ३.४४
(C) २.७४
(D) २.७८
Ans-(C) २.७४

(Q३) गेल्या पाच वर्षात अरब देशातून भारतात येणाऱ्या पैशात २८% वरून किती टक्के घट झाली आहे?
(A) २४%
(B) २६%
(C) २५%
(D) २२%
Ans-(B) २६%

(Q४) अमेरिका आणि ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या पैशात किती टक्क्यानी वाढ झाली आहे?
(A) १२%
(B) १४%
(C) ११%
(D) १०%
Ans-(D) १०%

(Q५) मागच्या वर्षी अरब देशातून भारतात किती लाख कोटी रुपये भारतात आले आहे?
(A) २.५५
(B) ३.३३
(C) २.३३
(D) ३.४४
Ans-(C) २.३३

(Q६) अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न किती कोटी आहे?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(B) १

(Q७) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सादर झालेल्या इस्राईल-हमास युद्धबंदीच्या ठरावाच्या बाजूने किती मतदान झाले?
(A) १२३
(B) १२४
(C) १२५
(D) १२०
Ans-(D) १२०

(Q८) UNO मध्ये मांडलेल्या इस्राईल-हमास युद्धबंदी ठरावा विरुद्ध किती देशाने मतदान केले?
(A) १४
(B) १२
(C) १०
(D) १७
Ans-(A) १४

(Q९) UNO च्या आमसभेत इस्राईल-हमास युद्धबंदी चा ठराव कोणत्या देशाने मांडला?
(A) भारत
(B) जोर्डन
(C) इराण
(D) रशिया
Ans-(B) जोर्डन

(Q१०) UNO मध्ये मांडलेल्या इस्राईल-हमास युद्धबंदी ठरावावर भारतातसह किती देश तटस्थ राहिले?
(A) ४०
(B) ४६
(C) ४२
(D) ४५
Ans-(D) ४५

(Q११) गोवा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने मल्लखांब या क्रिडा प्रकारामध्ये सर्व किती सुवर्ण पदके जिंकली?
(A) ७
(B) ८
(C) ९
(D) ४
Ans-(C) ९

(Q१२) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणत्या खेळात ९ सुवर्ण पदके जिंकली?
(A) मल्लखांब
(B) तिरंदाजी
(C) नेमबाजी
(D) कबड्डी
Ans-(A) मल्लखांब

(Q१३) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) १२३
(B) १२०
(C) ११२
(D) १११
Ans-(D) १११

(Q१४) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली?
(A) ३०
(B) २९
(C) ३४
(D) ३३
Ans-(B) २९

(Q१५) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत भारताने कितवा क्रमांक पटकावला आहे?
(A) पाचवा
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) पहिला
Ans-(A) पाचवा

(Q१६) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या देशानी जिंकली आहेत?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) चीन
(D) जपान
Ans-(C) चीन

(Q१७) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत चीन ने एकूण किती पदके जिकली?
(A) ५५०
(B) ५२१
(C) ५४७
(D) ५१२
Ans-(B) ५२१

(Q१८) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत चीन ने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) २१५
(B) २१३
(C) २१०
(D) २१७
Ans-(A) २१५

(Q१९) देशात अन्नप्रक्रिया उद्योगात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) पंजाब
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२०) पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतर्गत महाराष्ट्रात किती हजार प्रकल्पाना मंजुरी दिली (आहे?
(A) १२ हजार
(B) १३ हजार
(C) १० हजार
(D) ११ हजार
Ans-(C) १० हजार

(Q२१) पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या १० जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्याचा समावेश आहे?
(A) ६
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(A) ३

(Q२२) पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कधी सुरु झाली होती?
(A) २०२१
(B) २०१९
(C) २०२२
(D) २०२०
Ans-(D) २०२०

(Q२३) नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर कोणत्या कालावधीत वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) ३ ते ६ नोव्हेंबर
(B) १ ते ३ नोव्हेंबर
(C) ३ ते ६ नोव्हेंबर
(D) ५ ते ८ नोव्हेंबर
Ans-(C) ३ ते ६ नोव्हेंबर

(Q२४) देशात एकूण किती सामूहिक सुविधा केंद्राना मंजुरी देण्यात आली आहे?
(A) ३०
(B) २८
(C) २६
(D) २५
Ans-(B) २८

(Q२५) अंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी असतो?
(A) २४ ऑक्टोबर
(B) १२ ऑक्टोबर
(C) ३० ऑक्टोबर
(D) २९ ऑक्टोबर
Ans-(D) २९ ऑक्टोबर

(Q२६) ऑक्टोबर २०२३ पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या किती लोक इंटरनेट वापरकर्ते होते?
(A) ६७.८%
(B) ५६.७%
(C) ६५.७%
(D) ६६.८%
Ans-(C) ६५.७%

(Q२७) कोणते शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) लखनऊ
Ans-(B) मुंबई

(Q२८) जगामध्ये प्रदूषणाच्या बाबतीत कोणते शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे?
(A) लाहोर
(B) दिल्ली
(C) दुबई
(D) मास्को
Ans-(A) लाहोर

(Q२९) भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा चे कॅप्टन म्हणून किती अंतरराष्ट्रीय सामने पूर्ण झाले आहेत?
(A) १०१
(B) १२५
(C) १००
(D) १५०
Ans-(C) १००

(Q३०) भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा ने अंतर राष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकूण किती धावा पुर्ण केल्या आहेत?
(A) १७ हजार
(B) १८ हजार
(C) १९ हजार
(D) २० हजार
Ans-(B) १८ हजार

(Q३१) रोहित शर्मा हा अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १८ हजार धावा पुर्ण करणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) पाचवा
(B) चौथा
(C) तिसरा
(D) सहावा
Ans-(A) पाचवा

(Q३२) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाच्या स्वागतध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) गुलाबराव पाटील
(B) अनिल पाटील
(C) एकनाथ खडसे
(D) गिरीश महाजन
Ans-(D) गिरीश महाजन

(Q३३) मॅथ्यू पेरी यांचे नुकतेच निधन झाले.ते कोणत्या देशाचे लोकप्रिय अभिनेते होते?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) सिंगापूर
Ans-(B) अमेरिका

(Q३४) प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झाले. त्यांच्या गजलेल्या मालिकेचे नाव काय आहे?
(A) फ्रेंड्स
(B) ब्रदर
(C) मनी हाईस्ट
(D) अनाकोंडा
Ans-(A) फ्रेंड्स

(Q३५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑक्टोबर कोणच्या जयंती च्या दिवशी मेरा युवा भारत या संघटनेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे?
(A) अटल बिहारीं वाजपेयी
(B) अरुण जेटली
(C) वि दा सावरकर
(D) सरदार पटेल
Ans-(D) सरदार पटेल

(Q३६) तुर्कीये या देशाचा नुकताच कितवा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला आहे?
(A) १२५
(B) ७५
(C) १००
(D) १५०
Ans-(C) १००

(Q३७) केंद्र सरकारच्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाची सांगता कोणत्या दिवशी होणार आहे?
(A) ३१ ऑक्टोबर
(B) ३० ऑक्टोबर
(C) १ नोव्हेंबर
(D) १५ ऑगस्ट
Ans-(A) ३१ ऑक्टोबर

(Q३८) देशातील पहिल्या वंदे साधारण ट्रेन ची चाचणी कोठे होणार आहे?
(A) दिल्ली
(B) कोलकत्ता
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई

(Q३९) भारताच्या वंदे साधारण ट्रेन निर्मिती ची प्रक्रिया कोणत्या ठिकाणी सुरु आहे?
(A) जयपूर
(B) राजकोट
(C) चेन्नई
(D) हैद्राबाद
Ans-(C) चेन्नई

(Q४०) भारत आणि व्हिएतनाम व्यापार किती अब्ज डॉलर वर गेल्याची माहिती व्हिएतनाम मधील भारताचे राजदूत संदीप आर्य यांनी दिली आहे?
(A) १०
(B) १५
(C) १२
(D) १८
Ans-(B) १५

(Q४१) भारतातून व्हिएतनाम देशाला किती अब्ज डॉलरची निर्यात होते अशी माहिती भारताचे राजदूत संदीप आर्य यांनी दिली आहे?
(A) ५
(B) ८
(C) ९
(D) ७
Ans-(D) ७

(Q४२) स्विडन या देशाची एरिक्सन दुरसंचार कंपनी भारतात कोणत्या ठिकाणी ६ जी नेटवर्क साठी संशोधन आणि विकास केंद्र केंद्र स्थापन करणार आहे?
(A) चेन्नई
(B) कोलकत्ता
(C) दिल्ली
(D) मुंबई
Ans-(A) चेन्नई


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT