Current Affairs 26th October 2023 : चालू घडामोडी २६ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 26th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 26, 2023

Daily Current Affairs (Date – 26th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 October 2023. Find Current General Knowledge 26th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 26, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) एकदिवशीय क्रिकेट विश्वचसक स्पर्धेत कोणत्या खेळाडूंने सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम केला आहे?
(A) Glen मॅक्सवेल
(B) डेव्हिड वॉर्नर
(C) रोहित शर्मा
(D) ईशान किशन
Ans-(A) Glen मॅक्सवेल

(Q२) ऑस्ट्रेलिया देशाचा क्रिकेट खेळाडू Glen मॅक्सवेल ने किती चेंडूत शतक करून विश्वचसकात सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम केला आहे?
(A) ४५
(B) ४३
(C) ४०
(D) ४४
Ans-(C) ४०

(Q३) निलावू कुडीचा सिहंगल हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
(A) न्या. धनंजय चंद्रचूड
(B) एस. सोमनाथ
(C) राजीव कुमार
(D) ऋतुराज अवस्थी
Ans-(B) एस. सोमनाथ

(Q४) इस्रो चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी नीलावू कुडीचा सिंहगल हे त्यांचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत लिहिले आहे?
(A) मराठी
(B) तामिळ
(C) तेलगू
(D) मल्याळम
Ans-(D) मल्याळम

(Q५) २०२२ या वर्षात एकूण किती लोकांनी भारतातुन स्थलांतर केले आहे?
(A) ६० लाख
(B) ६५ लाख
(C) ६१ लाख
(D) ६७ लाख
Ans-(C) ६१ लाख

(Q६) अंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत भारतात विजेची मागणी किती पटी वाढेल?
(A) ५
(B) ९
(C) ६
(D) ८
Ans-(B) ९

(Q७) SBI च्या अहवालानुसार पीएम स्वनिधी योजेनेचे किती टक्के लाभार्थी बिगर सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत?
(A) ७५%
(B) ७०%
(C) ६०%
(D) ६५%
Ans-(A) ७५%

(Q८) केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेत किती टक्के महिला लाभार्थी आहेत?
(A) ६०%
(B) ५०%
(C) ४५%
(D) ४३%
Ans-(D) ४३%

(Q९) कोणत्या देशाच्या अपोलो-१७ या चंद्रावर पाठवलेल्या मोहिमेतील अंतराळविरानी आणलेल्या मातीच्या विश्लेषनावरून चंद्राचे वयोमान काढले आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) रशिया
Ans-(B) अमेरिका

(Q१०) अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार चंद्राचे वयोमान किती अब्ज वर्षे असल्याचा निष्कर्ष काढला आहे?
(A) ४.४५
(B) ४.५६
(C) ४.४०
(D) ४.४६
Ans-(D) ४.४६

(Q११) खालीलपैकी कोणाला प्रतिष्ठित व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक प्रदान करण्यात आले आहे?
(A) अनिल काकोडकर
(B) अनुराग दुबे
(C) अशोक गाडगीळ
(D) रवींद्र साठे
Ans-(C) अशोक गाडगीळ

(Q१२) भारतीय शास्त्रज्ञ अशोक गाडगीळ यांना कोणत्या देशाचा विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) सिंगापूर
(D) मलेशिया
Ans-(A) अमेरिका

(Q१३) एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी किती प्रमुख घटनादुरुस्त्या कराव्या लागतील अशी शीफारस विधी आयोगाने केली आहे?
(A) ५
(B) ६
(C) ८
(D) ७
Ans-(D) ७

(Q१४) भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) अमोल मुझुमदार
(B) अजित अगरकर
(C) हरभजन सिंग
(D) युवराज सिंग
Ans-(A) अमोल मुझुमदार

(Q१५) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q१६) पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुमित अंतील ने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) नेमबाजी
(B) भालाफेक
(C) टेनिस
(D) कबड्डी
Ans-(B) भालाफेक

(Q१७) पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुमित अंतील ने किती मीटर भालाफेक करून जागतिक विक्रम केला आहे?
(A) ७३.२९
(B) ७५.८८
(C) ७६.८०
(D) ७७.७५
Ans-(A) ७३.२९

(Q१८) कोणत्या नेटवर्क ने देशातील सर्वात वेगवान आणि सर्वोत्कृष्ट नेटवर्कचा मान पटकावला आहे?
(A) एअरटेल
(B) आयडिया
(C) रिलायन्स जिओ
(D) BSNL
Ans-(C) रिलायन्स जिओ

(Q१९) गोवा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या दीपाली गुरसाले हिने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण

(Q२०) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या दीपाली गुरसाले हिने वेटलिफ्टिंग मध्ये किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ४०
(B) ५०
(C) ५५
(D) ४५
Ans-(D) ४५

(Q२१) गोवा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळाला वगळले आहे?
(A) क्रिकेट
(B) टेनिस
(C) व्हालीबॉल
(D) फूटबॉल
Ans-(C) व्हालीबॉल

(Q२२) गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आता एकूण किती खेळ असणार आहेत?
(A) ४५
(B) ४२
(C) ४४
(D) ४३
Ans-(B) ४२

(Q२३) महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजने साठी किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे?
(A) १५४०
(B) १६५०
(C) १४५०
(D) १७२०
Ans-(D) १७२०

(Q२४) कोणत्या राज्याचे वनवा नियंत्रण मॉडेल देशभरात लागू करण्यात येणार आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) छत्तीसगड
(D) तेलंगना
Ans-(A) मध्यप्रदेश

(Q२५) संयुक्त राष्ट्राच्या वनविषयक आघाडीची बैठक भारतात कोठे होणार आहे?
(A) भोपाळ
(B) डेहराडून
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(B) डेहराडून

(Q२६) संयुक्त राष्ट्राची वनविषयक आघाडीची बैठक कोणत्या कालावधीत भारतात होणार आहे?
(A) २९-३१ ऑक्टोबर
(B) २८-३० ऑक्टोबर
(C) २५-२७ ऑक्टोबर
(D) २६-२८ ऑक्टोबर
Ans-(D) २६-२८ ऑक्टोबर

(Q२७) UNO च्या सर्वसाधारण सभेने कोणत्या कालावधीसाठी पहिल्यांदा जंगलविषयक धोरणात्मक योजना स्वीकारली आहे?
(A) २०१७-२०३०
(B) २०१५-२०३०
(C) २०२२-२०३२
(D) २०३०-२०४०
Ans-(A) २०१७-२०३०

(Q२८) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाची राष्ट्रीय दूत म्हणून निवड केली आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) अजय देवगण
(C) राजकुमार राव
(D) अक्षय कुमार
Ans-(C) राजकुमार राव

(Q२९) कोणता देश शिटीयन नावाची दुर्बीण अंतराळ केंद्रावर स्थापित करणार आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) जपान
(D) रशिया
Ans-(B) चीन

(Q३०) कोरोना विषाणू ची पूर्व कल्पना देणारे मॉडेल कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले आहे?
(A) भारत व श्रीलंका
(B) चीन व जपान
(C) जर्मनी व सिंगापूर
(D) अमेरिका व जर्मनी
Ans-(D) अमेरिका व जर्मनी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT