Current Affairs 1st November 2023 : चालू घडामोडी ०१ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 1st November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 01, 2023

Daily Current Affairs (Date – 1st November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 November 2023. Find Current General Knowledge 1st November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०२२ मध्ये देशभरात किती लाख रस्ते अपघात झाले आहेत?
(A) ४.६१ लाख
(B) ५.४६ लाख
(C) ३.४४ लाख
(D) ४.५५ लाख
Ans-(A) ४.६१ लाख

(Q२) देशभरात २०२२ मध्ये रस्ते अपघातात किती लोकांचे मृत्यू झाले आहेत?
(A) १.५० लाख
(B) २.३३ लाख
(C) १.६८ लाख
(D) १.४४ लाख
Ans-(C) १.६८ लाख

(Q३) देशात २०२२ या वर्षात सर्वाधिक अपघात कोणत्या राज्यात झाले आहेत?
(A) उत्तरप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) गोवा
Ans-(B) तामिळनाडू

(Q४) २०२२ या वर्षात महाराष्ट्र राज्यात एकूण किती रस्ते अपघात झाले आहेत?
(A) ३०,५६७
(B) ३४,५६९
(C) ३२,१२३
(D) ३३,३८३
Ans-(D) ३३,३८३

(Q५) देशात कोणते राज्य सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर GST चोरीत आघाडीवर आहे?
(A) तामिळनाडू
(B) तेलंगना
(C) महाराष्ट्र
(D) बिहार
Ans-(C) महाराष्ट्र

(Q६) महाराष्ट्र राज्यात यावर्षी पावसाच्या सरासरीत किती टक्के घट झाली आहे?
(A) १२.३%
(B) १३.४%
(C) १४.५%
(D) १७.८%
Ans-(B) १३.४%

(Q७) कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट ६ महिण्यासाठी रद्द केली आहे?
(A) थायलंड
(B) सिंगापूर
(C) यूएई
(D) मलेशिया
Ans-(A) थायलंड

(Q८) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या हेरिटेज ट्रेन चे उदघाट्न केले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) राजस्थान
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात

(Q९) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० सामन्याचे नेतृत्व केल्यानंतर कोणता खेळाडू सर्वात यशस्वी कॅप्टन ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) पॅट कमीन्स
(D) बाबर आझम
Ans-(B) रोहित शर्मा

(Q१०) भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा ने नेतृत्व केलेल्या १०० अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघ किती टक्के सामन्यात विजयी झाला आहे?
(A) ७०%
(B) ७५%
(C) ७६%
(D) ७४%
Ans-(D) ७४%

(Q११) फोटबॉल मधील प्रतिष्टेचा २०२३ चा बॅलेन डी ओर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) क्रिस्तीयानो रोनोल्डो
(B) किलियन एम्बापे
(C) लिओनेल मेस्सी
(D) सुनील छेत्री
Ans-(C) लिओनेल मेस्सी

(Q१२) फूटबॉल मधील बॅलेन डी ओर पुरस्कार लिओनेल मेस्सी ला कितव्यांदा मिळाला आहे?
(A) आठव्यांदा
(B) सहाव्यादा
(C) पाचव्यांदा
(D) सातव्यादा
Ans-(A) आठव्यांदा

(Q१३) फूटबॉल पटू क्रिस्तीयाना रोनोल्डो हा किती वेळा बॅलेन डी ओर पुरस्काराचा विजेता ठरला आहे?
(A) ४
(B) ३
(C) ६
(D) ५
Ans-(D) ५

(Q१४) मॉलीलोंग हे कोणत्या राज्यातील गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखल्या जाते?
(A) महाराष्ट्र
(B) मेघालय
(C) पंजाब
(D) सिक्कीम
Ans-(B) मेघालय

(Q१५) भारत सरकारच्या मेरी माटी मेरा देश आणि आझादी का अमृत महोत्सव चा समारोप पंतप्रधानाच्या हस्ते दिल्लीतील कोणत्या ठिकाणी करण्यात आला?
(A) कर्तव्य पथ
(B) राज घाट
(C) शांती घाट
(D) राष्ट्रपती भवन
Ans-(A) कर्तव्य पथ

(Q१६) देशात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती?
(A) ११ मार्च २०२०
(B) २६ जानेवारी २०२२
(C) १२ मार्च २०२१
(D) १२ एप्रिल २०२१
Ans-(C) १२ मार्च २०२१

(Q१७) आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम देशभरात किती दिवस साजरा करण्यात आला?
(A) ५००
(B) १०००
(C) १५००
(D) ९००
Ans-(B) १०००

(Q१८) राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
(A) साहित्य
(B) कला
(C) राजकारण
(D) उद्योग
Ans-(A) साहित्य

(Q१९) केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किती टक्क्यावर गेली आहे?
(A) ३४.६%
(B) ३५.८%
(C) ३०.७%
(D) ३९.३%
Ans-(D) ३९.३%

(Q२०) केंद्र सरकारची वित्तीय तूट सप्टेंबर अखेरीस किती लाख कोटी झाली आहे?
(A) ५.०६
(B) ८.०९
(C) ७.०२
(D) ६.०७
Ans-(C) ७.०२

(Q२१) जागतिक सुवर्ण परिषदच्या अहवालानुसार भारताची सोन्याची मागणी किती टक्के वाढली आहे?
(A) १०%
(B) १२%
(C) १३%
(D) १५%
Ans-(A) १०%

(Q२२) जगातील सुवर्ण परिषद च्या अहवलानुसार भारताची सोन्याची मागणी किती टन झाली आहे?
(A) १३०
(B) १५०
(C) २००
(D) २१०
Ans-(D) २१०

(Q२३) भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सोने वापरणारा देश आहे?
(A) पहिला
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) चौथा
Ans-(C) दुसरा

(Q२४) केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार भारताचे कोळस्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढले आहे?
(A) १३.४४%
(B) १२.८१%
(C) १५.६६%
(D) १०.७७%
Ans-(B) १२.८१%

(Q२५) भारतातील कोळसा उत्पादन प्रतिदिन किती लाख टन झाले आहे?
(A) २३.४५
(B) २३.३४
(C) २१.५५
(D) २६.४०
Ans-(D) २६.४०

(Q२६) महाराष्ट्र सरकारने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर वरून किती हेक्टर च्या मर्यादेत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) ६
Ans-(C) ३

(Q२७) केंद्र सरकारला सप्टेंबर अखेर किती लाख कोटी महसूल मिळाला आहे?
(A) १२
(B) ११
(C) १३
(D) १४
Ans-(B) ११

(Q२८) केंद्र सरकारला सप्टेंबर अखेर वार्षिक उत्पनाच्या किती टक्के महसूल मिळाला आहे?
(A) ४९.८%
(B) ५०.८%
(C) ४५.६%
(D) ४४.३%
Ans-(A) ४९.८%

(Q२९) केंद्र सरकारचे एप्रिल-सप्टेंबर कालावधीत निव्वळ कर संकलन वार्षिक उद्दिष्टाच्या किती टक्क्यावर पोहचले आहे?
(A) ४५.७%
(B) ४८.९%
(C) ५२.३%
(D) ५६.६%
Ans-(C) ५२.३%

(Q३०) कोणत्या कालावधीत देशात सतर्कता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे?
(A) ३१ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर
(B) ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
(C) १ नोव्हेंबर ६ नोव्हेंबर
(D) २ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर
Ans-(B) ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT