Current Affairs 28th October 2023 : चालू घडामोडी २८ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 28th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 28, 2023

Daily Current Affairs (Date – 28th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 October 2023. Find Current General Knowledge 28th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 28, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ७ व्या इंडिया मोबाईल काँग्रेस चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) अश्विन वैष्णव
(C) अमित शहा
(D) पियुष गोयल
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) ७ वी इंडिया मोबाईल काँग्रेस भारतात कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(C) दिल्ली

(Q३) नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ७ व्या इंडिया मोबाईल काँग्रेस ची थीम काय आहे?
(A) डिजिटल इंडिया
(B) ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन
(C) इंडिया अँड ग्लोबल इनोव्हेशन
(D) स्किलफूल इंडिया
Ans-(B) ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन

(Q४) मोबाईल ब्रॉडबॅण्ड गतीच्या बाबतीत भारत ११८ व्या क्रमांकावरून किती वर आला आहे?
(A) ४५
(B) ४०
(C) ४२
(D) ४३
Ans-(D) ४३

(Q५) कोणत्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकार ची पसरवानगी घ्यावी लागणार आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) आसाम
(D) मणिपूर
Ans-(C) आसाम

(Q६) ली केकीयांग यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते?
(A) यूएई
(B) चीन
(C) इस्राईल
(D) सिंगापूर
Ans-(B) चीन

(Q७) ली केकीयांग यांचे निधन झाले. ते कोणत्या कालावधी दरम्यान चीन चे पंतप्रधान होते?
(A) २०१२-२०२२
(B) २०११-२०२१
(C) २०१०-२०२०
(D) २०१३-२०२३
Ans-(D) २०१३-२०२३

(Q८) ग्लोबल पीस इंडेक्स रेटिंग्ज २०२३ नुसार कोणता देश जगात सर्वाधिक शांत आहे?
(A) आईसलँड
(B) इंग्लंड
(C) न्यूझीलंड
(D) फिनलंड
Ans-(A) आईसलँड

(Q९) २०२२ या वर्षात किती लाख भारतीय विदयार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले आहे?
(A) १२.३०
(B) १३.२४
(C) १४.५५
(D) १५.४४
Ans-(B) १३.२४

(Q१०) देशातील कोणत्या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षण घेतले आहे?
(A) महाराष्ट्र आणि राजस्थान
(B) गोवा आणि केरळ
(C) केरळ आणि तामिळनाडू
(D) महाराष्ट्र आणि पंजाब
Ans-(D) महाराष्ट्र आणि पंजाब

(Q११) कोरिया येथे सुरु असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अर्जुन बाबुता ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) रौप्य

(Q१२) आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अर्जुन बाबुता ने किती मीटर एअर रायफल प्रकरात रौप्य पदक जिंकले आहे?
(A) १२
(B) १५
(C) १०
(D) ११
Ans-(C) १०

(Q१३) बबनराव ढाकणे यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
(A) उद्योग
(B) कला
(C) विज्ञान
(D) राजकारण
Ans-(D) राजकारण

(Q१४) बबनराव ढाकणे यांनी केंद सरकार मध्ये कोणत्या खात्याचे राज्य मंत्री पद भूषवले होते?
(A) कृषी
(B) ऊर्जा
(C) ग्रामविकास
(D) उद्योग
Ans-(B) ऊर्जा

(Q१५) महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नेते बबनराव ढाकणे यांचे निधन झाले ते कोणत्या पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री होते?
(A) पी व्ही नरसिंहराव
(B) देवेगौडा
(C) चंद्रशेखर राव
(D) डॉ. मनमोहन सिंग
Ans-(C) चंद्रशेखर राव

(Q१६) देशातील आंब्याच्या निर्यातीत एप्रिल -ऑगस्ट दरम्यान किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १९%
(B) १२%
(C) १५%
(D) १४%
Ans-(A) १९%

(Q१७) वाणिज्य मंत्रलयाच्या आकडेवारी नुसार भारतातून एप्रिल-ऑगस्ट दरम्यान आंब्याची निर्यात किती दशलक्ष डॉलरवर गेली आहे?
(A) ४६.७८
(B) ४७.९८
(C) ५५.६६
(D) ५०.८८
Ans-(B) ४७.९८

(Q१८) भारतातून आंब्याची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला झाली आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) श्रीलंका
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१९) केंद्र सरकारच्या उड्डान योजने अंतर्गत आतापर्यंत किती कोटी लोकांनी विमान प्रवास केला आहे?
(A) १.३
(B) १.७
(C) १.८
(D) १.५
Ans-(A) १.३

(Q२०) केंद्र सरकार च्या उड्डान योजने अंतर्गत किती मार्गावर हवाई सेवा सुरु आहे?
(A) ४५५
(B) ४००
(C) ४९९
(D) ४५६
Ans-(C) ४९९

(Q२१) कोणता उद्योग समूह भारतात आयफोन चे उत्पादन सुरु करणार आहे?
(A) टाटा
(B) रिलायन्स
(C) अदानी
(D) सॅमसंग
Ans-(A) टाटा

(Q२२) रितिका हुडा ही किती वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे?
(A) २४
(B) २२
(C) २१
(D) २३
Ans-(D) २३

(Q२३) २३ वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रितिका हुडा ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कास्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q२४) २३ वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेत रितिका हुडा हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ७०
(B) ७६
(C) ७३
(D) ७८
Ans-(B) ७६

(Q२५) २३ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) तिराना (Albeniya)
(B) दिल्ली (भारत)
(C) लाहोर (पाकिस्तान)
(D) पॅरिस (फ्रान्स)
Ans-(A) तिराना (Albeniya)

(Q२६) २३ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कोण सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता?
(A) योगेश्वर दत्त
(B) अमन सेहरावत
(C) बजरंग पुनिया
(D) सुशील कुमार
Ans-(B) अमन सेहरावत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT