Current Affairs 2nd November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 02, 2023
Daily Current Affairs (Date – 2nd November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 November 2023. Find Current General Knowledge 2nd November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 2nd November 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 1st November 2023 : चालू घडामोडी 01 नोव्हेंबर २०२३: Click Here
- Current Affairs 31st October 2023 : चालू घडामोडी 31 ऑक्टोबर २०२३: Click Here
- Current Affairs 30th October 2023 : चालू घडामोडी 30 ऑक्टोबर २०२३: Click Here
- Current Affairs 28th October 2023 : चालू घडामोडी 28 ऑक्टोबर २०२३: Click Here
- Current Affairs 27th October 2023 : चालू घडामोडी 27 ऑक्टोबर २०२३: Click Here
- Current Affairs 26th October 2023 : चालू घडामोडी 26 ऑक्टोबर २०२३: Click Here
चालू घडामोडी ०२ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 02, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारतात जन्मलेल्या लेखिका —-यांना २०२३ चा ब्रिटिश अकादमी बुक प्राईझ च्या विजेता घोषित करण्यात आले आहे?
(A) नंदिता दास
(B) शोभा डे
(C) नस्लिमा तसरीन
(D) गीतांजली श्री
Ans-(A) नंदिता दास
(Q२) ब्रिटिश अकादमी बुक प्राईझ च्या विजेत्याला किती हजार पाऊंड रक्कम देऊन सन्मानीत करण्यात येते?
(A) २०
(B) २२
(C) २५
(D) ३०
Ans-(C) २५
(Q३) भारताचा माजी क्रिकेट पटू सचिन तेंडुलकर याचा देशातील कोणत्या क्रिकेट स्टेडियम पुतळा उभरण्यात आला आहे?
(A) इडन गार्डन, कोलकत्ता
(B) वानखेडे, मुंबई
(C) गुहुंजे, पुणे
(D) चेपॉक, चेन्नई
Ans-(B) वानखेडे, मुंबई
(Q४) मुंबई च्या वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर उभरण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर च्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?
(A) शरद पवार
(B) राजीव शुक्ला
(C) रॉजर बिन्नी
(D) एकनाथ शिंदे
Ans-(D) एकनाथ शिंदे
(Q५) देशात ऑक्टोबर २०२३ या महिन्यात GST संकलन किती टक्क्यानी वाढले आहे?
(A) १२%
(B) ११%
(C) १३%
(D) १०%
Ans-(C) १३%
(Q६) भारताचे ऑक्टोबर २०२३ या महिन्यात एकूण GST संकलन किती लाख कोटी झाले आहे?
(A) १.७०
(B) १.७२
(C) १.८०
(D) १.८२
Ans-(B) १.७२
(Q७) देशाचे वित्त वर्षे २०२३-२४ मध्ये सरासरी मासिक GST संकलन किती लाख कोटी राहिले आहे?
(A) १.५५
(B) १.८८
(C) १.९९
(D) १.६६
Ans-(D) १.६६
(Q८) इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अमेय प्रभू
(B) पियुष गोयल
(C) सुरेश प्रभू
(D) अनुभव सिन्हा
Ans-(A) अमेय प्रभू
(Q९) इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स चे मुख्यालय कोठे आहे?
(A) दिल्ली
(B) कोलकत्ता
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(B) कोलकत्ता
(Q१०) इंडिया चेम्बर्स ऑफ कॉमर्स च्या अध्यक्ष पदी कोणत्या सालानंतर महाराष्ट्र च्या व्यक्तीची निवड झाली आहे?
(A) १९५६
(B) १९२३
(C) १९४४
(D) १९२५
Ans-(D) १९२५
(Q११) ऑक्टोबर २०२३ महिन्यात देशात UPI द्वारे कोटी लाख कोटी रुपयाचे व्यवहार झाले आहेत?
(A) १७.१६
(B) १८.७७
(C) १४.५५
(D) १९.४४
Ans-(A) १७.१६
(Q१२) देशातील सलग तिसऱ्या महिन्यात UPI व्यवहाराची संख्या किती हजारावून अधिक झाली आहे?
(A) ३०००
(B) २०००
(C) १०००
(D) ४०००
Ans-(C) १०००
(Q१३) पीडब्लूसी इंडियाच्या अहवालानुसार २०२७ पर्यंत एकूण UPI व्यवहार दरदिवशी किती कोटी पर्यंत पोहचतील?
(A) १५०
(B) १२५
(C) ८०
(D) १००
Ans-(D) १००
(Q१४) ICC वनडे क्रमवारीत गोलंदाजा मध्ये पहिल्यांदा कोणता खेळाडू प्रथम स्थानावर पोहचला आहे?
(A) मोह्हमद सिराज
(B) शाहीन आफ्रिदी
(C) जसप्रीत बुमराह
(D) मोहम्मद शमी
Ans-(B) शाहीन आफ्रिदी
(Q१५) ICC वनडे क्रमवारीत फलंदाजा मध्ये कोणत्या खेळाडूचे प्रथम स्थान कायम आहे?
(A) बाबर आझम
(B) रोहित शर्मा
(C) विराट कोहली
(D) डेव्हीड वॉर्नर
Ans-(A) शाहीन आफ्रिदी
(Q१६) पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी ने अंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मध्ये किती विकेट पुर्ण केल्या आहेत?
(A) ५०
(B) ७५
(C) १००
(D) १२५
Ans-(C) १००
(Q१७) एस अँड पी ग्लोबल इंडिया अहवाला नुसार देशाचा उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात किती अंकावर घसरला आहे?
(A) ५५.५
(B) ५६.७
(C) ५४.४
(D) ५३.८
Ans-(A) ५५.५
(Q१८) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बलराज पवार ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कास्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q१९) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बलराज पवार ने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) क्रिकेट
(B) नौकानयन
(C) कबड्डी
(D) नेमबाजी
Ans-(B) नौकानयन
(Q२०) या वर्षीच्या गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मध्ये महाराष्ट्र शासनाकडून किती मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे?
(A) २
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(D) ३
(Q२१) भारताचा नेबाज ऐश्वर्य तोमर ने आशियाई नेमबाजी अजिक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कास्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q२२) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या दत्तू भोनकळ ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) रौप्य
(Q२३) या वर्षीच्या गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मध्ये महाराष्ट्र सरकारकडून निवडण्यात आलेल्या ३ चित्रपटात कोणत्या चित्रपटाचा समावेश नाही?
(A) वेड
(B) ग्लोबल आडगाव
(C) गिरकी
(D) बटरफ्लाय
Ans-(A) वेड
(Q२४) देशाचा आद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक सप्टेंबर महिन्यात १.७ अंकानी घसरून किती वर आला आहे?
(A) १३४.७
(B) १३३.४
(C) १४४.५
(D) १३७.५
Ans-(D) १३७.५
(Q२५) डॉलरच्या तुलनेत भरताचा रुपया किती वर घसरला आहे?
(A) ८४.५६
(B) ८२.३४
(C) ८३.३३
(D) ८०.९०
Ans-(C) ८३.३३
(२६) कोणत्या जिल्यातील जखणगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्र राज्यातील जातीय जणगणना करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सातारा
(D) अहमदनगर
Ans-(D) अहमदनगर
(Q२७) भारतातील कोणत्या दोन शहराचा समावेश युनोस्को च्या सर्जनशील शहराच्या जागतिक सूचित समावेश झाला आहे?
(A) अहमदाबाद व पुणे
(B) ग्लाल्हेर व कोळीकोड
(C) मुंबई व चेन्नई
(D) जयपूर व हैद्राबाद
Ans-(B) ग्लाल्हेर व काळिकोड
(Q२८) या वर्षी जगातील किती शहराचा समावेश युनोस्को च्या सर्जनशील शहराच्या जागतिक सूचित समावेश झाला आहे?
(A) ५५
(B) ५०
(C) ४५
(D) ४०
Ans-(A) ५५
(Q२९) दर वर्षी कोणत्या दिवशी युनोस्को कडून जगभरातील सर्जनशील शहराची घोषणा करण्यात येते?
(A) १ नोव्हेंबर
(B) ३० ऑक्टोबर
(C) २ नोव्हेंबर
(D) ३१ ऑक्टोबर
Ans-(D) ३१ ऑक्टोबर
(Q३०) युनोस्को च्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचित ५५ नवीन शहरांच्या समावेशसह जगातील एकूण शहरांची संख्या किती झाली आहे?
(A) ४००
(B) ३५०
(C) ३००
(D) ४६०
Ans-(B) ३५०
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


