Current Affairs 23rd September 2023 : चालू घडामोडी २३ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 23rd September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 23, 2023

Daily Current Affairs (Date – 23rd September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 September 2023. Find Current General Knowledge 23rd September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 23, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) बिहार
(B) ओडिसा
(C) झारखंड
(D) राजस्थान
Ans-(B) ओडिसा

(Q२) ओडिसा राज्याच्या विधानसभेत किती वर्षानंतर महिला सदस्याची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) ८४
(B) ८०
(C) ८८
(D) ८७
Ans-(A) ८४

(Q३) खालीलपैकी कोणाला मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) राजेश करपे
(B) कौतिकराव पाटील
(C) भारत जाधव
(D) देविदास गोरे
Ans-(D) देविदास गोरे

(Q४) न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे?
(A) पियुष गोयल
(B) अनुराग ठाकूर
(C) एस.जयशंकर
(D) अजित डोव्हाल
Ans-(C) एस.जयशंकर

(Q५) हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे?
(A) अरुणाचल प्रदेश
(B) सिक्कीम
(C) गुजरात
(D) पंजाब
Ans-(A) अरुणाचल प्रदेश

(Q६) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे?
(A) श्रीलंका
(B) बांगलादेश
(C) चीन
(D) सिंगापूर
Ans-(D) सिंगापूर

(Q७) दक्षिण चीन समुद्रात भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलाचा कोणत्या नावाचा सागरी सराव सुरु झाला आहे?
(A) मैत्री
(B) हॅन्ड इन हॅन्ड
(C) सिम्बेक्स
(D) मलबार
Ans-(C) सिम्बेक्स

(Q८) जम्मू कास्मीर भारतात विलनिकरणाची किती वर्ष पूर्ण झाल्या निमित्त पहिल्यांदा जम्मू एअरफोर्स स्टेशनवर भारतीय वायुसेनेने एअर शो आयोजित केला होता?
(A) ७०
(B) ७६
(C) ७७
(D) ७८
Ans-(B) ७६

(Q९) लँन्सेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधना नुसार गरीब देशामध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वयोगटातील किती टक्के मुले योग्य उपचार अभावी मरण पावतात?
(A) ४०%
(B) ४६%
(C) ४८%
(D) ४५%
Ans-(D) ४५%

(Q१०) जगातील एकूण कर्करोगाने ग्रस्त किती टक्के मुले गरीब देशात राहतात?
(A) ८०%
(B) ८५%
(C) ९०%
(D) ९५%
Ans-(C) ९०%

(Q११) ICC अंडर १९ क्रिकेट विश्वचसक स्पर्धा २०२४ मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) बांगलादेश
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) श्रीलंका

(Q१२) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमी कितव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) दुसऱ्या
(B) पहिल्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(A) दुसऱ्या

(Q१३) भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण किती विकेट घेतल्या आहेत?
(A) ४०
(B) ४३
(C) ३७
(D) ३५
Ans-(C) ३७

(Q१४) भारतात होणाऱ्या वनडे क्रिकेट विश्वचसक स्पर्धेत विजेत्या संघाला ICC ने किती रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे?
(A) ३३ कोटी
(B) ३२ कोटी
(C) ३४ कोटी
(D) ३० कोटी
Ans-(A) ३३ कोटी

(Q१५) ICC च्या तिन्ही कसोटी, वनडे आणि टी-२० प्रकारच्या क्रमवारीत कोणता संघ प्रथम स्थानावरपोहचला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) पाकिस्तान
(C) इंग्लंड
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q१६) सु रेडफर्ण या कोणत्या देशामध्ये पुरुषाच्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात पंचांची भूमिका सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?
(A) नेपाळ
(B) ब्रिटन
(C) अफगाणिस्तान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(B) ब्रिटन

(Q१७) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या संचालक पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) किशोर रिठे
(B) भारत देशमुख
(C) मारुती जाधव
(D) पंकज भायखळे
Ans-(A) किशोर रिठे

(Q१८) २०२३ या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) दीप्ती मेहता
(B) साक्षी मलिक
(C) डॉ.स्वाती नायक
(D) डॉ. क्रिती दुबे
Ans-(C) डॉ. स्वाती नायक

(Q१९) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दरवर्षी कोणत्या संस्थेमार्फेत दिला जातो?
(A) ICAR
(B) वर्ल्ड फूड प्राईझ
(C) केंद्रीय कृषी मंत्रालय
(D) IRRI
Ans-(B) वर्ल्ड फूड प्राईझ

(Q२०) या वर्षीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. स्वाती नायक मुळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) झारखंड
(D) ओडिसा
Ans-(D) ओडिसा

(Q२१) डॉ. स्वाती नायक ह्या नॉर्मल बोरलॉग पुरस्कार मिळणाऱ्या कितव्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत?
(A) पहिल्या
(B) तिसऱ्या
(C) चौथ्या
(D) दुसऱ्या
Ans-(B) तिसऱ्या

(Q२२) २०२३ वर्षीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. स्वाती नायक यांनी सहभागी धान या नावाने कोणत्या पिकाचे बियाणे विकसित केले आहे?
(A) कापूस
(B) ज्वारी
(C) तांदूळ
(D) गहू
Ans-(C) तांदूळ

(Q२३) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार किती वर्षापेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधकांना दिला जातो?
(A) ३५
(B) ३४
(C) ४२
(D) ४०
Ans-(D) ४०

(Q२४) इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) भारत

(Q२५) इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट परिषदेचे आयोजन भारतात २०२७ साली कोठे करण्यात येणार आहे?
(A) कोलकत्ता
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) दिल्ली

(Q२६) कोणत्या देशातील ब्रीसबेन शहरात इंटरनॅशनल फार्मासियुटिकलं फेडरेशन वर्ल्ड काँग्रेस परिसदेचे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) फ्रान्स
(B) ऑस्ट्रेलिया
(C) वेल्स
(D) सिंगापूर
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q२७) महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आता किती फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे?
(A) १५
(B) १७
(C) १८
(D) २०
Ans-(A) १५

(Q२८) आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात मध्ये भारत १६५ देशाच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ८०
(B) ८३
(C) ८५
(D) ८७
Ans-(D) ८७

(Q२९) मागील वर्षी भारत आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात कितव्या स्थनावर होता?
(A) ८४
(B) ८६
(C) ८८
(D) ८५
Ans-(B) ८६

(Q३०) आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक २०२३ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) सिंगापूर
(B) नॉर्वे
(C) फिनलंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) सिंगापूर

(Q३१) अंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव प्रतीपिंप किती डॉलरवर पोहचला आहे?
(A) ९५
(B) ९१
(C) ९३
(D) ९४
Ans-(D) ९४

(Q३२) २०२३ वर्षीच्या बुकर पारीतोषिकाच्या यादीत भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांच्या कोणत्या कादंबरी चा समावेश झाला आहे?
(A) स्टोरी ऑफ ओबाडियन्स
(B) द अदर हडन
(C) वेस्टर्न लेन
(D) द बी स्टिंग
Ans-(C) वेस्टर्न लेन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT