Current Affairs 21st September 2023 : चालू घडामोडी २१ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 21st September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 21, 2023

Daily Current Affairs (Date – 21st September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 September 2023. Find Current General Knowledge 21st September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 21, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महिलांना लोकसभेत व विधासभेत ३३% आरक्षणाची तरतूद असणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या बाजूने लोकसभेत किती मतदान झाले?
(A) ४५४
(B) ४५५
(C) ४५६
(D) ४८०
Ans-(A) ४५४

(Q२) नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या विरोधात लोकसभेत किती सदस्यांनी मतदान केले?
(A) ५
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(C) २

(Q३) जागतिक शांतता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
(A) २२ सप्टेंबर
(B) २१ सप्टेंबर
(C) २० सप्टेंबर
(D) २४ सप्टेंबर
Ans-(B) २१ सप्टेंबर

(Q४) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या वर्षी २१ सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्याचा ठराव केला?
(A) १९८०
(B) १९७०
(C) १९७८
(D) १९८१
Ans-(D) १९८१

(Q५) केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा शेतकऱ्यापर्यत पोहचण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?
(A) शेतकरी कर्ज पोर्टल
(B) किसान ऋण पोर्टल
(C) ऍग्रो वन पोर्टल
(D) भारत किसान पोर्टल
Ans-(B) किसान ऋण पोर्टल

(Q६) शेतकऱ्यासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी किसान ऋण पोर्टल चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र सिंग तोमर
(B) नितीन गडकरी
(C) अनुराग ठाकूर
(D) राहुल गांधी
Ans-(A) नरेंद्र सिंग तोमर

(Q७) जगात एकूण महिला खासदाराची संख्या किती टक्के आहे?
(A) २३%
(B) २२%
(C) २१%
(D) २४%
Ans-(D) २४%

(Q८) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड केली आहे?
(A) नीरज चोप्रा व स्मुर्ती मानधना
(B) हरमनप्रीत कौर व मीराबाई चानू
(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन
(D) सुनील छेत्री व रोहण बोपण्णा
Ans-(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन

(Q९) आशियाई क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कधी होणार आहे?
(A) २२ सप्टेंबर
(B) २१ सप्टेंबर
(C) २४ सप्टेंबर
(D) २३ सप्टेंबर
Ans-(D) २३ सप्टेंबर

(Q१०) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंने प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) मोहम्मद सिराज
(C) मोहम्मद शमी
(D) आर.अश्विन
Ans-(B) मोहम्मद सिराज

(Q११) २०२४ चा ICC टी-२० क्रिकेट विश्वचसक कोठे होणार आहे?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) अमेरिका आणि वेस्टइंडिज
(D) इंग्लंड
Ans-(C) अमेरिका आणि वेस्ट इंडिज

(Q१२) देशात १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आसलेले १३१ शहरे सर्वाधिक पृदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रतील किती आहेत?
(A) १९
(B) १७
(C) १८
(D) १५
Ans-(A) १९

(Q१३) महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित (पीएम ची मात्रा १० पेक्षा अधिक) शहर कोणते आहे?
(A) भिवंडी
(B) वसई विरार
(C) ठाणे
(D) मुंब्रा कळवा
Ans-(B) वसई विरार

(Q१४) भारताच्या २०२४ वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण दिले आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) ऋषीं सुनक
(C) बेंजामीन नेत्याहून
(D) जो बायडेन
Ans-(D) जो बायडेन

(Q१५) राज्यात गुणवत्तापूर्ण आणी दर्जेदार शिक्षणासाठी शाळा दत्तक योजना राबविण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारणे घेतला आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१६) पर्यावरण क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थशॉट २०२३ पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीला नामांकन मिळाले आहे?
(A) सायन्स फॉर सोसायटी
(B) फिट फॉर इंडिया
(C) इन्व्हारमेंट फॉर सोसायटी
(D) क्लीन इंडिया
Ans-(A) सायन्स फॉर सोसायटी

(Q१७) अर्थशॉट पुरस्कार साठी नामांकन मिळालेली भारतीय कंपनी सायन्स फॉर सोसायटी ची स्थापना कधी झाली आहे?
(A) २०१५
(B) २०१४
(C) २०१३
(D) २०१२
Ans-(C) २०१३

(Q१८) कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) केरळ
(B) महाराष्ट्र
(C) तामिळनाडू
(D) कर्नाटक
Ans-(B) महाराष्ट्र

(Q१९) महाराष्ट्र सरकार कधीपासून वर्षभर राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविणार आहे?
(A) २ ऑक्टोबर
(B) १ ऑक्टोबर
(C) ३ ऑक्टोबर
(D) ४ ऑक्टोबर
Ans-(A) २ ऑक्टोबर

(Q२०) मुख्यमंत्री महिला शसक्तीकरण अभियाना अंतर्गत राज्यातील किमान किती कोटी महिला बचत किंवा शक्तीगटाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(D) १

(Q२१) महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे समन्वक कोण असणार आहेत?
(A) सहकार आयुक्त
(B) महिला व बालविकास आयुक्त
(C) कृषी आयुक्त
(D) महिला व बालविकास मंत्री
Ans-(B) महिला व बालविकास आयुक्त

(Q२२) महाराष्ट्र राज्यात कोठे इन्क्यूबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे?
(A) जालना
(B) परभणी
(C) लातूर
(D) बीड
Ans-(A) जालना

(Q२३) जालना येथील ITI मध्ये स्थापन होणारे इन्क्यूबेशन सेंटर हे देशातील कितवे सेंटर असणार आहे?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) चौथे
(D) पहिले
Ans-(D) पहिले

(Q२४) मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे?
(A) पापा चौधरी
(B) मामा चौधरी और चुनावी दंगल
(C) चाचा चौधरी और चुनावी दंगल
(D) तात्या चौधरी
Ans-(C) चाचा चौधरी और चुनावी दंगल

(Q२५) कोणत्या दोन देशाच्या सैन्याने युद्धविराम करार करून नर्गोण-कारखाब परदेशात सुरु असलेल्या युद्धाचा शेवट केला?
(A) रशिया आणि युक्रेन
(B) अझरबैझान आणि आर्मेनियम
(C) चीन आणि पाकिस्तान
(D) अमेरिका आणि इस्राईल
Ans-(B) अझरबैझान आणि आर्मेनियम

(Q२६) भारताची पुढची जनगणना कोणत्या वर्षानंतर सुरु होणार आहे अशी माहिती केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिली आहे?
(A) २०२४
(B) २०२५
(C) २०२६
(D) २०२७
Ans-(A) २०२४

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT