Current Affairs 18th September 2023 : चालू घडामोडी १८ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 18th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 18, 2023

Daily Current Affairs (Date – 18th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 September 2023. Find Current General Knowledge 18th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 18, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) मध्यप्रदेश राज्यातील खांडवा जिल्यातील ओंकारेश्वर येथे किती फूट उंचीचा आदि शंकराचार्य यांचा पुतळा उभारला आहे?
(A) १०७
(B) १०८
(C) १०९
(D) ११०
Ans-(B) १०८

(Q२) केंद्र सरकारने किती नवीन सैनिक शाळांना मंजुरी दिली आहे?
(A) २३
(B) २४
(C) २६
(D) २७
Ans-(A) २३

(Q३) महाराष्ट्र शासनाच्या मत्रिमंडळाने कोठे क्रीडा उद्यापीठ उभारण्यास मंजुरी दिली आहे?
(A) परभणी
(B) जालना
(C) नांदेड
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(D) छत्रपती संभाजीनगर

(Q४) महाराष्ट्र शासनाने राज्यात कोठे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे?
(A) अमरावती
(B) अकोला
(C) परळी वै.
(D) परभणी
Ans-(C) परळी वै.

(Q५) ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्ट मध्ये कोणी अव्वल स्थान कायम राखले आहे?
(A) जो बायडेन
(B) शि जिनपिंग
(C) डोनाल्ड ट्रम्प
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी

(Q६) ग्लोबल लीडर अप्रूव्हल यादीत आलेन ब्रसेट हे कोणत्या देशाचे पंतप्रधान ६४% पसंती सह दुसऱ्या स्थानावर आहेत?
(A) चीन
(B) स्वीझरलँड
(C) ब्राझील
(D) मलेशिया
Ans-(B) स्विझरलँड

(Q७) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट सामन्यात कोणता खेळाडू सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे?
(A) ऍडम झाम्पा
(B) मोहम्मद शमी
(C) शाहीन आफ्रिदी
(D) मिचेल स्टार्क
Ans-(A) ऍडम झाम्पा

(Q८) एकदिवशीय क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज ऍडम झाम्पा सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने १० षटकात किती धावा दिल्या आहेत?
(A) ११०
(B) ११२
(C) ११३
(D) १२७
Ans-(C) ११३

(Q९) महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त कोणता कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) नमो ११ कलमी कार्यक्रम
(B) नमो १२ कलमी कार्यक्रम
(C) पीएम १० कलमी कार्यक्रम
(D) पीएम २१ कलमी कार्यक्रम
Ans-(A) नमो ११ कलमी कार्यक्रम

(Q१०) कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच नमो ११ कलमी कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे?
(A) गुजरात
(B) केरळ
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(C) महाराष्ट्र

(Q११) अंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र यशोभूमी च्या पहिल्या टप्प्याचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र मोदी
(C) ओम बिर्ला
(D) रमेश बैस
Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q१२) —- हे द्वारका, दिल्ली येथे बांधलेले जगातील सर्वात मोठे केंद्र आहे?
(A) जयभूमी
(B) नमोभूमी
(C) भारतभूमी
(D) यशोभूमी
Ans-(D) यशोभूमी

(Q१३) नवी दिल्ली येथे बांधण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र यशोभूमी चे क्षेत्रफळ किती लाख चौ. मी.आहे?
(A) ८.०
(B) ७.०
(C) ९.०
(D) ६.०
Ans-(C) ९.०

(Q१४) भारताचा कोणता स्टार टेनिस पटू डेव्हिस चसक टेनिस स्पर्धेतून निवृत्त झाला आहे?
(A) रोहण बोपण्णा
(B) सुमित नागल
(C) युकी भांब्री
(D) दिग्विजय प्रताप सिंह
Ans-(A) रोहण बोपण्णा

(Q१५) भारताचा स्टार टेनिस पटू रोहण बोपण्णा ने डेव्हिस कप कारकिर्दीत एकूण किती सामने खेळले आहेत?
(A) ३४
(B) ३५
(C) ३८
(D) ३३
Ans-(D) ३३

(Q१६) कोणत्या राज्यातील शांतीनेकतन येथील विश्वभारती विद्यापीठाला युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) पश्चिम बंगाल
(C) तामिळनाडू
(D) केरळ
Ans-(B) पश्चिम बंगाल

(Q१७) जागतिक वारसा स्थळ समितीची बैठक नुकतीच कोठे पार पडली?
(A) रियाध
(B) दिल्ली
(C) रि दो जेनरो
(D) न्यूयार्क
Ans-(A) रियाध

(Q१८) केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) विनय गोखले
(B) विलास पोतनीस
(C) विकास खारगे
(D) अभय करंदीकर
Ans-(D) अभय करंदीकर

(Q१९) अभय करंदीकर हे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या स्थापनेपासून सचिवपदी नियुक्ती होणारे कितवे मराठी अधिकारी आहेत?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(B) दुसरे

(Q२०) कोणत्या देशाच्या नोव्हा स्कॉटीया प्रांतात ली हे चक्रीवादळ आले आहे?
(A) चीन
(B) रशिया
(C) कॅनडा
(D) फ्रान्स
Ans-(C) कॅनडा

(Q२१) कासी फैज इसा यांनी कोणत्या देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) बांगलादेश
(D) सौदी अरेबीया
Ans-(B) पाकिस्तान

(Q२२) महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार आहे?
(A) १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर
(B) १८ सप्टेंबर १७ ऑक्टोबर
(C) १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर
(D) १९ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर
Ans-(A) १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर

(Q२३) कारागीर आणि शिल्पकारासाठी आणलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?
(A) दौपद्री मुर्मू
(B) रामनाथ कोविंद
(C) नरेंद्र मोदी
(D) नितीन गडकरी
Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q२४) केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजेनेसाठी किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे?
(A) १२ हजार
(B) १० हजार
(C) ११ हजार
(D) १३ हजार
Ans-(D) १३ हजार

(Q२५) केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा देशातील किती लाख कारगीरांना लाभ होणार आहे?
(A) ३० लाख
(B) २५ लाख
(C) २७ लाख
(D) २८ लाख
Ans-(A) ३० लाख

(Q२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणावरून पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे?
(A) वाराणसी
(B) गांधीनगर
(C) प्रयागराज
(D) द्वारका, दिल्ली
Ans-(D) द्वारका, दिल्ली

(Q२७) आशिया चसक क्रिकेट स्पर्धा २०२३ चा विजेता संघ कोणता आहे?
(A) श्रीलंका
(B) बांगलादेश
(C) भारत
(D) पाकिस्तान
Ans-(C) भारत

(Q२८) भारताने कितव्यांदा आशिया चसक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे?
(A) पाचव्यांदा
(B) आठव्यांदा
(C) चौथ्यांदा
(D) तिसऱ्यांदा
Ans-(B) आठव्यांदा

(Q२९) आशिया चसक क्रिकेट स्पर्धा २०२३ मध्ये भारताने अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला आहे?
(A) नेपाळ
(B) पाकिस्तान
(C) बांगलादेश
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका

(Q३०) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनाविराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) जसप्रीत बुमराह
(C) मोहम्मद सिराज
(D) हार्दिक पांड्या
Ans-(C) मोहम्मद सिराज

(Q३१) आशिया चसक क्रिकेट स्पर्धा २०२३ मध्ये मालिकावीर किताब कोणी पटकावला?
(A) विराट कोहली
(B) कुलदीप यादव
(C) शुभमन गिल
(D) मोहम्मद सिराज
Ans-(B) कुलदीप यादव

(Q३२) एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान ५ विकेट घेणारा मोहम्मद सिराज हा कितवा गोलंदाज ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(A) पहिला

(Q३३) कोणता खेळाडू सर्वाधिक ५ वेळा आशिया कप अंतिम सामना खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) हार्दिक पांड्या
(D) रवींद्र जडेजा
Ans-(B) रोहित शर्मा

(Q३४) आशिया चसक एकदिवशीय क्रिकेट सामन्यात ६ बळी घेणारा —- हा दुसरा गोलंदाज ठरला आहे?
(A) शाहीन आफ्रिदी
(B) कुलदीप यादव
(C) साकिब उल हसन
(D) मोहम्मद सिराज
Ans-(D) मोहम्मद सिराज

(Q३५) स्वराज्य मॅगझीनच्या वतीने कोणाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) देवेंद्र फडवणीस
(B) नितीन गडकरी
(C) एकनाथ शिंदे
(D) अशोक गहलोत
Ans-(A) देवेंद्र फडवणीस

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT