Current Affairs 19th & 20th September 2023 : चालू घडामोडी १९ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर २०२३

Current Affairs 3rd March 2023

Current Affairs 20th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 20, 2023

Daily Current Affairs (Date – 20th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 September 2023. Find Current General Knowledge 20th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 20, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आरएलव्ही चारूलता ही कोणत्या चित्रपटसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिका ठरणार आहे?
(A) हिंदी
(B) मराठी
(C) तेलगू
(D) मल्याळम
Ans-(D) मल्याळम

(Q२) आशियान देशाच्या पहिल्या नौदल सरावाला कोठे सुरुवात झाली आहे?
(A) जकार्ता
(B) दिल्ली
(C) दुबई
(D) मिरपूर
Ans-(A) जकार्ता

(Q३) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोठे पार पडली?
(A) लाहोर
(B) सिंगापूर
(C) मालदीव
(D) श्रीलंका
Ans-(C) मालदीव

(Q४) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोणी जिंकली?
(A) जेसीका विल्सन
(B) एरिका रॉबिन
(C) हिरा इनाम
(D) मलिका अल्वी
Ans-(B) एरिका रॉबिन

(Q५) भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरु झाले आहे?
(A) गणेश चतुर्थी
(B) दीपावली
(C) स्वातंत्र्य दिन
(D) दसरा
Ans-(A) गणेश चतुर्थी

(Q६) कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे?
(A) महिला शक्ती विधेयक
(B) अमृत भारत विधेयक
(C) नारीशक्ती वंदन विधेयक
(D) महिला सक्षमीकरण विधेयक
Ans-(C) नारीशक्ती वंदन विधेयक

(Q७) लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे?
(A) अमित शहा
(B) अर्जुन राममेघवाल
(C) पियुष गोयल
(D) प्रल्हाद जोशी
Ans-(B) अर्जुन राममेघवाल

(Q८) देशाच्या लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक असणार आहे?
(A) १२९
(B) १३१
(C) १३०
(D) १२८
Ans-(D) १२८

(Q९) लोकसभेत मांडलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकात महिलांना लोकसभेत व विधानसभेत किती वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद आहे?
(A) १७
(B) १८
(C) १५
(D) १४
Ans-(C) १५

(Q१०) नारीशक्ती वंदन विधेयकामध्ये महिलांच्या लोकसभेतील आणि विधानसभेतील आरक्षणाचा कालावधी वाढविण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे?
(A) पंतप्रधान
(B) संसद
(C) राष्ट्रपती
(D) लोकसभा अध्यक्ष
Ans-(B) संसद

(Q११) नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ कायद्यात रूपांतरीत झाल्यावर लोकसभेत महिलांची संख्या ८२ वरून किती होणार आहे?
(A) १८२
(B) १८०
(C) १७८
(D) १८१
Ans-(D) १८१

(Q१२) सध्या देशातील संसद आणि विधिमंडळा मध्ये किती टक्के महिला सदस्य आहेत?
(A) १४%
(B) १३%
(C) १५%
(D) १८%
Ans-(A) १४%

(Q१३) लोकसभेत मांडलेले नारी शक्ती वंदन विधेयक-२०२३ हे कोणत्या वर्षी लागू होण्याची शक्यता आहे?
(A) २०२४
(B) २०२५
(C) २०२७
(D) २०२९
Ans-(D) २०२९

(Q१४) लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणाऱ्या नारीशक्ती वंदन विधेयकात SC व ST महिलासाठी किती जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे?
(A) २/३
(B) १/३
(C) ३/४
(D) १/२
Ans-(B) १/३

(Q१५) नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या तुरतुदीनुसार कोणत्या प्रवर्गातील महिलांना लोकसभा व विधानसभेतील ३३% आरक्षणातुन वगळले आहे?
(A) OBC
(B) ST
(C) SC
(D) EWS
Ans-(A) OBC

(Q१६) —व—-या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभे मध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू नसणार आहे?
(A) दिल्ली व पद्दूचेरी
(B) जम्मू कास्मीर व चंदीगड
(C) पद्दूचेरी व जम्मू अँड कास्मीर
(D) दिल्ली व जम्मू अँड कास्मीर
Ans-(C) पद्दूचेरी व जम्मू अँड कास्मीर

(Q१७) नारीशक्ती वंदन विधेयकातिल तरतुदी नुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण लागू असणार आहे?
(A) जम्मू अँड कास्मीर
(B) दिल्ली
(C) पद्दूचेरी
(D) चंदीगढ
Ans-(B) दिल्ली

(Q१८) भारताच्या नव्या संसदेत पंतप्रधान ज्या द्वारातून प्रवेश करतील त्याला कोणते नाव देण्यात आले आहे?
(A) गजद्वार
(B) मकरद्वार
(C) गरुडद्वार
(D) मोरद्वार
Ans-(A) गजद्वार

(Q१९) नव्या संसदेत मंत्री मंडळ ज्या द्वारातून प्रवेश करणार आहेत त्याला कोणते नाव दिले आहे?
(A) अश्वद्वार
(B) गजद्वार
(C) कमळद्वार
(D) मकरद्वार
Ans-(D) मकरद्वार

(Q२०) भारताच्या संसदेची जुनी इमारत आता कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे?
(A) भारत सदन
(B) राज्यघटना भवन
(C) संविधान सदन
(D) हिंदुस्थान भवन
Ans-(C) संविधान सदन

(Q२१) भारताची नवी संसद इमारत कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे?
(A) संसद भवन
(B) संविधान भवन
(C) खासदार सदन
(D) भारत सदन
Ans-(A) संसद भवन

(Q२२) नारीशक्ती वंदन विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास महाराष्ट्र राज्यात ४८ पैकी किती खासदार असतील?
(A) १८
(B) १५
(C) १६
(D) १७
Ans-(C) १६

(Q२३) नासाचे अंतराळवीर फ्रँन रुबीओ यांनी कितीदिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे?
(A) ३७०
(B) ३७१
(C) ३४०
(D) ३५६
Ans-(B) ३७१

(Q२४) महिलांना विधानसभा आणि लोकसभेत ३३% आरक्षण देणाऱ्या नारीशक्ती वंदन विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास महाराष्ट्र राज्यात किमान किती महिला आमदार असतील?
(A) ९६
(B) ९०
(C) ९४
(D) ९५
Ans-(D) ९५

(Q२५) महिलांना प्रस्तावित असणारे ३३% आरक्षण हे कोणत्या सभाग्रहात लागू नसणार आहे?
(A) लोकसभा
(B) राज्यसभा आणि विधानपरिषद
(C) दिल्ली विधानसभासभा
(D) यापैकी नाही
Ans-(B) राज्यसभा आणि विधानपरिषद

चालू घडामोडी १९ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 19, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्याचा कारभार पाहण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
(A) उमाकांत दांगट
(B) कौष्तुभ दिवेकर
(C) सीताराम कुंटे
(D) सुनील केंद्रकर
Ans-(A) उमाकांत दांगट

(Q२) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा कोणी नुकताच राजीनामा दिला आहे?
(A) बाबा भांड
(B) जयंत ससाने
(C) सदानंद मोरे
(D) भालचंद्र नेमाडे
Ans-(C) सदानंद मोरे

(Q३) लोकसभा आणि विधानसभेत महिलांना किती टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे?
(A) ३०%
(B) ३३%
(C) ३५%
(D) ५०%
Ans-(B) ३३%

(Q४) लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे विधेयक राज्यसभेत कोणत्या साली मंजूर झाले आहे?
(A) २००९
(B) २००८
(C) २०११
(D) २०१०
Ans-(D) २०१०

(Q५) देशात प्रथमच पुश पूल पद्धतीची स्वतंत्र रेल्वेची निर्मिती कोठे केली जात आहे?
(A) कोलकत्ता
(B) चेन्नई
(C) दिल्ली
(D) मुंबई
Ans-(B) चेन्नई

(Q६) चेन्नई येथे निर्मिती सुरु असलेल्या देशातील प्रथम पुश पूल रेल्वे ची वेग क्षमता किती आहे?
(A) १३४ km/hr
(B) १२३ km/hr
(C) १४० km/hr
(D) १३० km/hr
Ans-(D) १३० km/hr

(Q७) महाराष्ट्र शासनाचा २०२१-२२ चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) किरण यादव
(B) राहुल देशमुख
(C) संतोष जाधव
(D) साहिल अग्रवाल
Ans-(C) संतोष जाधव

(Q८) केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारी नुसार देशाचे प्रत्यक्ष कर संकलन सप्टेंबर पर्यंत किती लाख कोटीवर पोहचले आहे?
(A) ८.६३
(B) ८.९०
(C) ८.७०
(D) ८.५४
Ans-(A) ८.६३

(Q९) आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशाचे प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटी रुपये अपेक्षित आहे?
(A) १७.८९
(B) १३.४४
(C) १५.६७
(D) १८.२३
Ans-(D) १८.२३

(Q१०) केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारी नुसार देशाचे प्रत्यक्ष कर संकलन सप्टेंबर मध्यापर्यंत वार्षिक तुलनेत किती टक्क्यानी वाढले आहे?
(A) २३.५०%
(B) २३.४४%
(C) २३.५१%
(D) २३.८९%
Ans-(C) २३.५१%

(Q११) सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ या तैलचित्राला सॅफ्रॉनआर्ट लिलावात किती रुपये किंमत मिळाली आहे?
(A) ६१.८ कोटी
(B) ६०.७० कोटी
(C) ६५.७८ कोटी
(D) ६३.४४ कोटी
Ans-(A) ६१.८ कोटी

(Q१२) चित्रकार —-यांच्या द स्टोरी टेलर चित्राला लीलावात मिळालेली ६१.८ कोटी किंमत ही कोणत्याही भारतीय कलाकृतीला मिळालेली आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे?
(A) एम एफ हुसेन
(B) अमृता शेरगिल
(C) वासुदेव गायतोंडे
(D) सय्यद हैदर रझा
Ans-(B) अमृता शेरगिल

(Q१३) सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शरगिल यांनी द स्टोरी टेलर कलाकृती कधी रेखाटली होती?
(A) १९३०
(B) १९३५
(C) १९३७
(D) १९३८
Ans-(C) १९३७

(Q१४) सय्यद हैदर रझा यांच्या १९८९ च्या गेस्टेशन या चित्राला मागील महिन्यात पुंडोलेच्या लिलावात किती कोटी किंमत मिळाली होती?
(A) ५१.७५
(B) ५०.७८
(C) ५५.६६
(D) ५४.७८
Ans-(A) ५१.७५

(Q१५) १७ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहेत?
(A) पुणे
(B) जयपूर
(C) भोपाळ
(D) भुवनेश्वर
Ans-(D) भुवनेश्वर

(Q१६) जम्मू अँड काश्मीर येथील उधमपूर रेल्वे स्टेशनला कोणाचे नाव दिले आहे?
(A) कॅप्टन बिपीन रावत
(B) कॅप्टन तुषार महाजन
(C) कॅप्टन विक्रम बत्रा
(D) कॅप्टन उधम सिंह
Ans-(B) कॅप्टन तुषार महाजन

(Q१७) इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (ISSF) नेमबाजी विश्वचसक २०२३ स्पर्धेत भारतीय खेळाडू ऐलावेनील वेलारिवन ने कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्णं

(Q१८) ISSF नेमबाजी विश्वचसक २०२३ स्पर्धा कोठे पार पडली?
(A) न्यूयार्क
(B) दिल्ली
(C) रियो दे जेनोरो
(D) रियाध
Ans-(C) रियो दे जेनोरो

(Q१९) ISSF नेमबाजी विश्वचसक स्पर्धा २०२३ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) २१
(B) २४
(C) २२
(D) २३
Ans-(D) २३

(Q२०) ISSF नेमबाजी विश्वचसक स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली?
(A) ८
(B) ७
(C) ५
(D) ९
Ans-(B) ७

(Q२१) ISSF नेमबाजी विश्वचसक स्पर्धा २०२३ मध्ये भारत पदतालिकेत कितव्या स्थानी आहे?
(A) पहिल्या
(B) चौथ्या
(C) तिसऱ्या
(D) दुसऱ्या
Ans-(D) दुसऱ्या

(Q२२) ISSF नेमबाजी विश्वचसक स्पर्धा २०२३ मध्ये कोणता देश पदतालिकेत प्रथम स्थानावर आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(A) चीन

(Q२३) ISSF नेमबाजी विश्वचसक स्पर्धा २०२३ मध्ये चीन ने सर्वाधिक किती पदके जिंकली?
(A) २४
(B) २८
(C) २३
(D) २५
Ans-(C) २८

(Q२४) युजिन अमेरिका येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा कितव्या स्थानी राहिला?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) चौथ्या
Ans-(B) द्वितीय

(Q२५) युजिन अमेरिका येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेक पटू निरज चोप्रा ने किती मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकले?
(A) ८८.९०
(B) ८६.७८
(C) ८२.३०
(D) ८३.८०
Ans-(D) ८३.८०

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT