Current Affairs 22nd September 2023 : चालू घडामोडी २२ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 22nd September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 22, 2023

Daily Current Affairs (Date – 22nd September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 September 2023. Find Current General Knowledge 22nd September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 22, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताने कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती स्थगित केली आहे?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) कॅनडा
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) कॅनडा

(Q२) संसदेत महिलांना ३३% आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक २०२३ राज्यसभेत —विरुद्ध शून्य फरकाने पारित झाले?
(A) २३०
(B) २१५
(C) २२०
(D) २२१
Ans-(B) २१५

(Q३) २०२३ या वर्षात आतापर्यंत देशात किती वाघाचा मृत्यू झाला आहे?
(A) १४०
(B) १४१
(C) १४५
(D) १४२
Ans-(D) १४२

(Q४) २०२३ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात वाघाच्या मृत्यूची संख्या किती झाली आहे?
(A) ३०
(B) ३३
(C) ३२
(D) ३४
Ans-(A) ३०

(Q५) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेल्या आदीगुरु शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नितीश कुमार
(B) शिवराज सिंह चौहान
(C) कमलनाथ
(D) ज्योतीरादीत्य सिंधीया
Ans-(B) शिवराज सिंह चौहान

(Q६) मध्यप्रदेश राज्यातील ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेल्या शंकराचार्य यांच्या पुतळ्याला कोणते नाव दिले आहे?
(A) ऐकतेचा पुतळा
(B) स्टॅच्यू ऑफ पीस
(C) स्टॅच्यू ऑफ एनर्जी
(D) स्टॅच्यू ऑफ वननेस
Ans-(D) स्टॅच्यू ऑफ वननेस

(Q७) मध्यप्रदेश मधील ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेल्या शंकराचार्य यांच्या पुतळ्याची उंची किती फूट आहे?
(A) १०८
(B) १०७
(C) १०९
(D) ११०
Ans-(A) १०८

(Q८) मध्यप्रदेश मधील ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेल्या शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे वजन किती टन आहे?
(A) १११
(B) १२१
(C) १००
(D) १२५
Ans-(C) १००

(Q९) स्टेट ऑफ वर्किंग इंडिया च्या आहवालानुसार देशात तरुण पदवीधरांच्या बेरोजगारीचा दर किती टक्के आहे?
(A) ४५.६%
(B) ४३.४%
(C) ४४.६%
(D) ४२.३%
Ans-(D) ४२.३%

(Q१०) भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) सुवर्ण
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) कास्य

(Q११) जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदक जिंकणारी अंतिम पंघाल ही कितवी भारतीय महिला आहे?
(A) पाचवी
(B) तिसरी
(C) सहावी
(D) चौथी
Ans-(C) सहावी

(Q१२) भारतीय कुस्ती पटू अंतिम पंघाल ही किती किलो वजनी गटात पॅरिस अलम्पिकसाठी पात्र ठरली आहे?
(A) ४५
(B) ५३
(C) ५५
(D) ४४
Ans-(B) ५३

(Q१३) जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहे?
(A) सर्बीया
(B) तुर्की
(C) मलेशिया
(D) इराण
Ans-(A) सर्बीया

(Q१४) कोणत्या देशातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) इराण
(D) इस्राईल
Ans-(C) इराण

(Q१५) इराणच्या संसदेने पारित केलेल्या कायद्यात हिजाब न वापरल्यास महिलांना किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे?
(A) १२
(B) १०
(C) १५
(D) ११
Ans-(B) १०

(Q१६) केंद्र सरकारने विविध विज्ञान विभागातील ३०० पुरस्कार रद्द करून त्याजागी कोणता नवा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे?
(A) राष्ट्रीय भारत पुरस्कार
(B) राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार
(C) राष्ट्रीय शास्त्रज्ञ पुरस्कार
(D) राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार
Ans-(D) राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार

(Q१७) केंद्र सरकार विविध विज्ञान विभागातील किती पुरस्कार रद्द करून त्याजागी एकच राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार या नावाने पुरस्कार देणार आहे?
(A) २००
(B) २५०
(C) ३००
(D) ३५०
Ans-(C) ३००

(Q१८) कोणत्या देशातील मिलान या शहरात जागतिक चर्म प्रदर्शन भरवण्यात आले आहे?
(A) चीन
(B) इराण
(C) अमेरिका
(D) इटली
Ans-(D) इटली

(Q१९) चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था किती टक्क्यानी वाढेल असा अंदाज नीती आयोगाचे सदस्य विरमानी व्यक्त केला आहे?
(A) ६.७%
(B) ६.५%
(C) ६.४%
(D) ६.३%
Ans-(B) ६.५%

(Q२०) ड्रॉनोचार्य एरियल इनोव्हेशन लिमिटेड या ड्रोन
निर्मिती कंपनीने नुकतेच कोणत्या ड्रोन चे अनावरण केले आहे?
(A) भुजंग
(B) शक्ती
(C) आदित्य
(D) पृथ्वी
Ans-(A) भुजंग

(Q२१) भुजंग हे भारताचे कितवे सुपर हाय अल्टीट्यूड मल्टीरोटर ड्रोन आहे?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पहिले
Ans-(D) पहिले

(Q२२) २०२२-२३ मधील आकडेवारी नुसार महाराष्ट्र राज्यात प्रत्येक किती मिनिटाला एका नवजाताचा मृत्यू झाला आहे?
(A) ४०
(B) ३९
(C) ३८
(D) ३५
Ans-(B) ३९

(Q२३) राज्यात २०२२-२३ वर्षात नवजात बाळाचे सर्वाधिक मृत्यू कोणत्या जिल्यात झाले आहे?
(A) यवतमाळ
(B) भंडारा
(C) गडचिरोली
(D) गोंदिया
Ans-(A) यवतमाळ

(Q२४) अखिल मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
(A) उद्योग
(B) साहित्य
(C) अभिनय
(D) राजकारण
Ans-(C) अभिनय

(Q२५) कोणता दिवस हा जागतिक गेंडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) २१ सप्टेंबर
(B) २२ सप्टेंबर
(C) २४ सप्टेंबर
(D) २५ सप्टेंबर
Ans-(B) २२ सप्टेंबर

(Q२६) अमेरिकेतील इंटरनॅशनल ऱ्हायनो फॉउंडेशन च्या अहवालानुसार भारतात किती एकशिंगी गेंडे आहेत?
(A) ३,२६२
(B) ३,४५०
(C) ३,४६०
(D) ३,५६०
Ans-(A) ३,२६२

(Q२७) इंटरनॅशनल ऱ्हायनो फॉउंडेशनच्या आहवालानुसार मागील दशकाच्या तुलनेत देशात एकशिंगी गेंड्याची संख्या किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) २१%
(B) १८%
(C) २०%
(D) २२%
Ans-(C) २०%

(Q२८) भारतात २५ वर्षापेक्षा कमी वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) २३.५%
(B) २२.४%
(C) २०.६%
(D) २१.४%
Ans-(D) २१.४%

(Q२९) महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकपदी कोणची निवड झाली आहे?
(A) डॉ.राजीव देशमुख
(B) डॉ. दिलीप म्हैसेकर
(C) डॉ. सतीश पाटील
(D) डॉ. जितेंद्र आव्हाड
Ans-(B) डॉ. दिलीप म्हैसेकर

(Q३०) ICC ने भारतात होणाऱ्या विश्वचसकासाठी कोणते गीत प्रसिद्ध केले आहे?
(A) दिल जस्न बोलें
(B) जय हो
(C) चक दे इंडिया
(D) दिल बोले हाडीप्पा
Ans-(A) दिल जस्न बोले

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT