ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 17 Topic:- Mathematical Operations BODMAS (गणितीय आकडे मोड):

ZP Bharti Study Material 17 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 17 Topic:- Mathematical Operations BODMAS (गणितीय आकडे मोड):

1.) जर A म्हणजे +, B म्हणजे × , C म्हणजे ÷ आणि D म्हणजे – असेल तर खालील समीकरण सोडवून कोणते उत्तर मिळेल?

16 C 7 B 49 C 28 A 63 D 21 A 1 = ?

a) 47
b) 49
c) 63
d) 45

उत्तर: a) 47

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,
16 C 7 B 49 C 28 A 63 D 21 A 1 = ?
16 ÷ 7 × 49 ÷ 28 + 63 – 21 + 1
= 4 + 63 – 21 + 1
= 47

2.) जर A म्हणजे 30, B म्हणजे 42, C म्हणजे 7, D म्हणजे 6 आणि E म्हणजे 25 असेल तर खालील पैकी कोणते समीकरण आपणास 19 हे उत्तर देईल?
a) A – B ÷ C × D + E
b) A × B ÷ C + D × E
c) A ÷ B × C + D + E
d) A + B ÷ C × D – E

उत्तर : a) A – B ÷ C × D + E

स्पष्टीकरण:

= 30 – 42 ÷ 7 × 6 + 25
= 30 – 36 + 25
= 55 – 36
= 19

3.) जर 7#6 = 84, 1#4 = 8 आणि 2#3 = 12 असेल तर 8#4 = ?
a) 64
b) 36
c) 12
d) 40

उत्तर: a) 64

स्पष्टीकरण:

7#6 = (7×6)×2 =42×2 = 84
1#4 = (1×4)×2 = 4 × 2 = 8
2#3 = (2×3)× 2 = 6 × 2 = 12
त्यानुसार,
8#4 = (8 × 4)× 2 = 32 × 2 = 64

4.) जर A म्हणजे +, B म्हणजे -, C म्हणजे × आणि D म्हणजे ÷ असेल तर (1 D 1 C 1) A(2 C 2 D 2) A (3 D 3 C 3) B (4 C 4 D 4) ची किंमत काय येईल?
a) 3
b) 2
c) 6
d) 10

उत्तर: b) 2

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,
(1 D 1 C 1) A(2 C 2 D 2) A (3 D 3 C 3) B (4 C 4 D 4)

= (1 ÷ 1 × 1)+ (2 × 2 ÷ 2) + (3 ÷ 3 × 3) – (4 × 4 ÷ 4)
= 1 + 2 + 3 – 4
= 6 – 4
= 2

5.) जर खाली दिलेल्या समीकरण मधे + आणि × या चिन्हांची अदलाबदल केली, तसेच 5 आणि 9 यांची अदलाबदल केली तर खालील पैकी कोणते समीकरण संतुलित असेल?

a) 2 × 9 + 3 × 5 = 21
b) 5 × 9 + 3 × 3 = 0
c) 9 × 5 + 2 × 2 = 25
d) 3 + 9 × 3 + 5 = 32

उत्तर: c) 9 × 5 + 2 × 2 = 25

स्पष्टीकरण:

9 × 5 + 2 × 2 = 25
= 5 + 9 × 2 + 2
= 5 + 18 + 2
= 25

6.) जर P म्हणजे ÷, Q म्हणजे +, R म्हणजे – आणि S म्हणजे × अस तर खालील समीकरणाची किंमत काय येईल?
10 R 192 P 48 S 48 P 96 Q 1 = ?
a) 12
b) 19
c) 11
d) 9

उत्तर: d) 9

स्पष्टीकरण:

10 R 192 P 48 S 48 P 96 Q 1 = ?
10 – 192 ÷ 48 × 48 ÷ 96 + 1 = ?
= 10 – 4 × 0.5 + 1
= 10 – 2 + 1
= 11 – 2
= 9

7.) जर + म्हणजे -, – म्हणजे ×, × म्हणजे ÷, ÷ म्हणजे + असेल तर खाली दिलेल्या समीकरणाची किंमत काय येईल?
45 × 5 – 3 ÷ 60 + 22 = ?
a) 56
b) 65
c) 76
d) 67

उत्तर: b) 65

स्पष्टीकरण:

45 × 5 – 3 ÷ 60 + 22 = ?

45 ÷ 5 × 3 + 60 – 22
= 27 + 60 – 22
= 87 – 22
= 65

8.) जर आपण खाली दिलेल्या समीकरण मधे + हे चिन्ह – या चीन्हाने बदलले आणि ÷ हे चिन्ह × या चीन्हणे बदलले तर खालील पैकी कोणते समीकरण संतुलित समीकरण असेल?
a) 15 × 3 – 17 + 6 ÷ 2 = 11
b) 2 ÷ 7 + 8 – 21 × 3 = 14
c) 12 – 16 × 2 + 5 ÷ 4 = 1
d) 17 + 7 ÷ 2 – 21 × 3 = 10

उत्तर: d) 17 + 7 ÷ 2 – 21 × 3 = 10

स्पष्टीकरण:

17 + 7 ÷ 2 – 21 × 3 = 10
17 – 7 × 2 + 21 ÷ 3 = 10
17 – 14 + 7 = 10
24 – 14 = 10
10 = 10


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT